मोठा खुलासा!! बिल्किस बानोच्या बलात्कार्‍यांना सोडण्यास केंद्रानेच मंजुरी दिली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 आरोपींच्या सुटकेबाबत आता मोठा खुलासा समोर आला आहे. केंद्रातील मोदी सरकारने या आरोपींच्या सुटकेला मंजुरी दिली होती अशी माहिती गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. विशेष म्हणजे या आरोपींच्या सुटकेला सीबीआय आणि विशेष न्यायालयाने विरोध दर्शवला होता. गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की बिल्किस बानो … Read more

गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; जाणुन घ्या अधिक…

supreme court

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने आज महिलांच्या गर्भपाताबाबत (Abortion) एक मोठा निर्णय दिला आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (MTP) कायद्यानुसार विवाहित किंवा अविवाहित सर्व महिलांना गर्भावस्थेच्या 24आठवड्यांपर्यंत सुरक्षित व कायदेशीर गर्भपात (Abortion) करण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गर्भपात (Abortion) करणारी महिला विवाहित आहे की अविवाहित,असा पक्षपात योग्य नाही. … Read more

राज्यातील सत्तासंघर्षांवरील पुढील सुनावणी दिवाळी नंतर

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सत्तासंघर्षवरील पुढील सुनावणी 1 नोव्हेंबरला होणार आहे. मंगळवारीच या संपूर्ण प्रकरणावर दिवसभर मॅरेथॉन सुनावणी पार पडली मात्र आता पुढील सुनावणी साठी महिनाभर वाट पहावी लागणार आहे. 1 नोव्हेंबर ला याप्रकरणी सुनावणी होणार असून 16 आमदारांच्या अपात्रतेसह अनेक विषयांवर चर्चा होईल. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सत्तासंघर्ष सुनावणी सुरु आहे. 16 आमदारांवरील … Read more

कोर्टाने आपल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करावे; शिवसेना- शिंदे गटातील संघर्षावर आंबेडकरांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षवर काल घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना कोणाची याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल अशा सूचना न्यायालयाने दिल्या. कोर्टाच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत घटनापीठाने या निर्णयाचा फेरविचार करावा अस मत व्यक्त केले. शिवसेनेच्या संदर्भात काल … Read more

सुप्रीम कोर्टाचा ठाकरेंना धक्का, शिंदेंना दिलासा : आता लक्ष निवडणूक आयोगाकडे

नवी दिल्ली | उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा वादात शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे खरी शिवसेना कुणाची हे आता निवडणूक आयोग ठरविणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या आयोगाच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष लागून राहणार आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थिगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने … Read more

ठाकरे vs शिंदे सत्तासंघर्षाचे प्रकरण घटनापीठाकडे; निकाल लांबण्याची शक्यता

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने ही सुनावणी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. येत्या 25 ऑगस्टला घटनापीठाकडे या प्रकरणावर पहिली सुनावणी पार पडेल. यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगाच्या सुनावणीलाही 2 दिवसांची स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापूर्वी … Read more

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षावरील उद्या होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  24 तासांत दुसऱ्यांदा सुनावणी लांबणीवर पडणार आहे. खरं तर आजच यावर सुनावणी पार पडणार होती. पण आजची सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आणि आता उद्या होणारी सुनावणी अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सुप्रीम … Read more

सुप्रीम कोर्टाच्या वकीलाकडून Aamir Khan विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल !!!

Aamir Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रीम कोर्टाच्या एका वकीलाने Aamir Khan विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. विनीत जिंदाल असे नाव असलेल्या या वकिलाने लाल सिंह चड्ढा या चित्रपटाबाबत तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत विनीत जिंदाल यांनी म्हंटले की,” या चित्रपटाने लष्कराचा अपमान केला असून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.” विनीत जिंदाल यांनी Aamir Khan, … Read more

Supreme Court ची शरद पवारांसह 4 जणांना नोटीस; काय आहे प्रकरण?

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या सहाय्याने कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नुकतीच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह 4 जणांना लवासाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. … Read more

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी लांबणीवर? मंत्रिमंडळ विस्तारही रखडण्याची शक्यता

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारात आहे. मात्र याप्रकरणी उद्या होणारी सुनावणी लांबणीवर पडली असून १२ ऑगस्टला पुढील सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. सुनावणी लांबल्याने मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबतो का? हे सुद्धा आता पाहावे लागणार आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जे खंडपीठ सोमवारी बसणार होते ते सोमवारी … Read more