सुप्रिया सुळे बारामतीतुन निवडणूक लढणार नाहीत? त्या विधानाने चर्चांना उधाण

supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बारामतीची (Baramati) ओळख आहे आणि याच बारामतीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) या खासदार आहेत. परंतु आता सुप्रिया सुळे यांनी आगामी लोकसभा निवडणूक विदर्भातून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “पक्षाने संधी दिली तर माझी वर्ध्यातून लोकसभा (Wardha Lok Sabha)  निवडणूक लढण्याची इच्छा राहील” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. … Read more

सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक.., पडळकरांची खोचक टीका

supriya sule gopichand padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अहमदनगर येथे धनगर समाजाच आंदोलन सुरू असताना त्याठिकाणी जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. आता या टीकेला गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंवर सडकून टीका करत असताना, “सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक” असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी … Read more

अजितदादा आमचे नेते असं मी बोललोच नाही; शरद पवारांचे घुमजाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुरुवारी बारामतीतील पत्रकारांशी बोलताना, ‘अजित पवार हे आमचेच नेते आहेत त्यात काही वादच नाही’, असे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले होते. मात्र आता साताऱ्यात बोलताना, शरद पवार यांनी त्यांनी केलेल्या या वक्तव्याला नकार दिला आहे. “मी तसं काही बोललोच नाही” असं शरद पवार यांनी म्हटल आहे. यामुळे पुन्हा … Read more

अजित पवार आमचेच नेते, राष्ट्रवादीत फूट नाही; शरद पवारांचे मोठं वक्तव्य

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्यात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांनी आपापल्या पातळीवर आगामी निवडणुकांची तयारी करण्यास सुरुवात देखील केली आहे. मुख्य म्हणजे, एकाच पक्षातील दोन गट आमने-सामने लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच शरद पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. अजित … Read more

अखेर अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीचे शरद पवारांनी गुपित उघडले, म्हणाले…

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्यानंतर या बैठकीविषयी अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. आता शरद पवार यांनी ही अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे गुपित उघडले आहे. तसेच, त्यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफरवर देखील भाष्य केले आहे. आज शरद … Read more

अहो महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, ‘त्या’ मुलीवर बलात्कार झालाच नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Supriya sule chitra wagh (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील धावत्या लोकलमध्ये आज एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची बातमी समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र सदर मुलीवर बलात्कार झाला नसून तिच्याशी शारीरिक लगट करण्यात आल्याची माहिती लोहगाव पोलीस स्टेशनने सांगितली आहे. याबाबत पोलिसांकडून प्रेसनोट सुद्धा जारी करण्यात आली. याच प्रेसनोटचा दाखल देत … Read more

घराणेशाहीच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंच सणसणीत प्रत्युत्तर; मी देशात पहिली आली तेव्हा दिसलं नाही का?

supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांचीच पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड केल्यानंतर विरोधकांनी घराणेशाहीचा आरोप करत टीकेची झोड उठवली आहे. मात्र मला माझ्या घराण्याचा आणि मी शरद पवार यांची मुलगी असल्याचा अभिमान आहे. संसदेत जेव्हा माझा देशात पहिला क्रमांक आला तेव्हा ते काय माझ्या वडिलांनी मला पुरस्कार दिला नव्हता, त्यामुळे … Read more

अजितदादांना पद का दिलं नाही? शरद पवारांनी सगळंच सांगितलं

ajit pawar sharad pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून कार्याध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड केली. पवारांच्या या निर्णयानंतर अजित पवार यांच्यावर अन्याय झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र अजित पवार यांच्या ऐवजी सुप्रिया सुळे यांची निवड आपण का केली याचे कारण स्वतः शरद पवार यांनीच … Read more

राष्ट्रवादीतील फेरबदलानंतर कोणाला कोणती संधी? पवारांच्या खेळीमागे दडलंय काय?

ncp new appointment supriya sule sunil tatkare awhad

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र देत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा वर्धापन दिन दिल्लीत साजरा करण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे. पवारांनी सुप्रियाताईंना कार्यकारी अध्यक्ष केल्यानंतर अजित … Read more

शरद पवारांची मोठी घोषणा : ‘या’ दोन जणांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन पार पडत आहे. कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे या दोघांची निवड करण्यात येत असल्याचे पवारांनी सांगितले. दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या … Read more