Mumbai Indians : बुमराहची अनुपस्थिती, सूर्याचा खराब फॉर्म; रोहितची पलटण जिंकणार कशी?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा मानल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग (IPL) 31 मार्चपासून सुरू होणार आहे. 2008 पासून सुरु झालेल्या आयपीएलचा संपूर्ण इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या संघाने आत्तापर्यंत तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा … Read more