T20 World Cup: केएल राहुल युवराज सिंगचा 14 वर्ष जुना विक्रम मोडू शकला नाही

दुबई । केएल राहुलने शुक्रवारी दुबईच्या मैदानावर तुफान खेळी केली. त्याने स्कॉटलंडविरुद्ध 19 चेंडूत 50 धावा ठोकल्या. त्याच्या या वेगवान खेळीच्या जोरावर भारताने स्कॉटलंडचा 8 विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे टीम इंडियाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. भारताच्या विजयासोबतच राहुलच्या वेगवान फलंदाजीचीही सर्वत्र चर्चा होत आहे. राहुल ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यावरून … Read more

T20 World Cup : नॉकआउट सामन्यात न्यूझीलंडचा पराभवाचा विक्रम, भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळू शकेल ?

नवी दिल्ली । रविवारी होणाऱ्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडियाच्या आशा या सामन्यावर अवलंबून आहेत. जर अफगाणिस्तानने विजय मिळवला तर टीम इंडियाचे उपांत्य फेरीतील तिकीट निश्चित होईल, तसेच न्यूझीलंडसाठी देखील ही ‘करा किंवा मरा’ची लढाई आहे. शेवटच्या चारमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना काहीही करून विजय मिळवावाच लागेल. मात्र दडपणाखाली न्यूझीलंडचा … Read more

टी 20 विश्वचषकानंतर विराट कर्णधारपद सोडणार, गावस्कर म्हणाले -“या वेळेपासूनच रोहितला जबाबदारी मिळायाला हवी”

नवी दिल्ली । अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टी -20 विश्वचषकानंतर या फॉरमॅट मधील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुढील महिन्यात युएई आणि ओमान मध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषक स्पर्धेत तो संघाचे नेतृत्व करेल. दरम्यान, महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेले सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या पुढील कर्णधार आणि उपकर्णधारांसाठी नावे सुचवली आहेत. त्यांनी म्हटले आहे की,” … Read more

टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 खेळणे सोडू शकतो !

नवी दिल्ली । विराट कोहलीने आयपीएल (IPL 2021) सुरू होण्यापूर्वी भारतीय चाहत्यांना दोन धक्के दिले आहेत. कोहलीने गेल्या आठवड्यात येणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर भारतीय टी -20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर कोहलीने आयपीएल 2021 नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. कोहली 2016 पासून कसोटी, एकदिवसीय, टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारताचा … Read more

भारत- पाकिस्तानमध्ये होणार महामुकाबला; T-20 विश्वचषक स्पर्धेत येणार आमनेसामने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2021 T-20 विश्वाचषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी असलेलं भारत आणि पाकिस्तान मध्ये जोरदार महामुकाबला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघातील हा सामना म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच असणार आहे. नुकतीच आयसीसीने याबाबत घोषणा करताना हे जाहीर केले की 2021 T -20 विश्वचषक स्पर्धेत एकाच ग्रुप मध्ये असतील. दोन्ही संघाचा ग्रुप बी मध्ये … Read more

‘…तर रवी शास्त्रींना प्रशिक्षकपदावरून हटवणं अशक्य’

Ravi Shashtri

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांचा कार्यकाळ यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये संपत आहे. यानंतरही शास्त्रीच टीम इंडियाचे कोच राहतील का? याबाबत अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड याची टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. तेव्हापासूनच द्रविड टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक होईल, अशी … Read more

विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार राहणार की नाही याबाबत निर्णय पुढील 4 महिन्यांत होणार !

नवी दिल्ली । टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात ICC च्या सलग तीन स्पर्धांत भारताला पराभव पत्करावा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 चा अंतिम सामना, विश्वचषक 2019 चा उपांत्य सामना आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विराट कोहली अपयशी ठरला. नुकत्याच झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित होऊ लागली आहेत. आता माजी यष्टिरक्षक … Read more

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा यूएईसह ‘या’ देशात होणार; ICCकडून तारखा जाहीर!

T 20 world cup

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीसीसीआयने टी – 20 वर्ल्ड कप भारताऐवजी यूएईत खेळवण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सांगितल्यावर मंगळवारी आयसीसीने या वर्ल्ड कपच्या तारखांबाबत मोठी घोषणा केली. आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या ठिकाणी १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर यादरम्यान होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क बीसीसीआयकडेच राहणार असल्याचेदेखील आयसीसीकडून स्पष्ट … Read more

टी -20 विश्वचषक भारतात नाही तर युएईमध्ये होणार, BCCI ने केली घोषणा

T 20 world cup

नवी दिल्ली । टी -20 वर्ल्ड कप युएईमध्ये होईल. आज याची अधिकृत घोषणा करण्यात आली. कोरोनामुळे, आधीपासूनच देशात त्याच्या आयोजनाबद्दल शंका होती. दरम्यान, बीसीसीआयने याबाबत आयसीसीला अधिकृतपणे माहिती दिली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. टी -20 वर्ल्ड कपपूर्वी आयपीएलचे उर्वरित 31 सामनेही युएईमध्ये होणार आहेत. मंडळाचे सचिव जय शहा यांनी या स्पर्धेतील … Read more

T20 World Cup: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली मुंबईत, लवकरच होऊ शकेल मोठी घोषणा

Saurabh Ganguly

मुंबई । ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी 20 वर्ल्ड कप प्रस्तावित आहे. पण कोरोनामुळे त्याच्या आयोजनावर शंका आहे. आयपीएलच्या उर्वरित 31 सामन्यांव्यतिरिक्त BCCI युएईमध्ये टी 20 वर्ल्ड कप देखील आयोजित करू शकते. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने टी -20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई गाठली आहे. आता लवकरच वर्ल्ड कप आयोजनाबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकेल. यावर … Read more