Tata Hospital For Pet : मुंबईत TATA ग्रुपतर्फे पशु रुग्णालयाची उभारणी; सर्व सुविधांसह लवकरच सुरु होणार

Tata Hospital For Pet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tata Hospital For Pet) अनेकांच्या घरात कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी पाळले जातात. अगदी कुटुंबाचा एक भाग असल्याप्रमाणे हे लोक आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेतात. माणसांसारखे प्राण्यांनाही वेगवेगळे आजार झाल्यास उपचारांची गरज भासते. अशावेळी उत्तम सोयी सुविधांनी समृद्ध पशु रुग्णालय असावे वाटते. ही गरज लक्षात घेऊन टाटा समूहाने मुंबईत पशु रुग्णालय उभारण्याचा निर्णय … Read more

Apple भारतात वर्षाला बनवणार 5 कोटी आयफोन; मेड इन इंडियावर असेल जास्त भर

Iphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या भारतामध्ये आयफोनला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादामुळेच आयफोनचा भारतातील खप देखील वाढला आहे. त्यामुळेच आता अ‍ॅपल कंपनीने भारतात वर्षाला पाच कोटी आयफोन बनवण्याची तयारी दाखवली आहे. येत्या दोन ते तीन वर्षात असे करणे शक्य असल्याचा दावा ही कंपनीकडून करण्यात आला आहे. ॲपल कंपनीला वर्षाला पाच कोटी आयफोन बनवणे शक्य … Read more

टाटा भारतातच करणार आयफोन युनिटचा विस्तार; 28 हजार लोकांना मिळणार रोजगार

tata

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या संपूर्ण देशभरात दिवसेंदिवस आयफोनची क्रेझ वाढत चालली आहे. आयफोनमध्ये देण्यात आलेल्या फॅसिलिटीज आणि त्यामधील फीचर्स पाहता तरूण वर्गात आयफोन घेण्याबाबत जास्त उत्सुकता दिसून येत आहे. त्यामुळे आता टाटा कंपनीने भारतातच आयफोन बनवण्याची योजना आखली आहे. या योजनेमुळे देशातील सुमारे 28 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. सध्या भारतामध्ये टाटा कंपनीला आयफोन निर्मितीचा … Read more

Share Market : टाटाच्या ‘ह्या’ शेअरमधून रेखा झुनझुनवाला यांनी काही मिनिटांत कमावले 500 कोटी रुपये; जाणून घ्या कोणता आहे हा शेअर…

Share Market : शेअर बाजारामध्ये पैसे कमावणे जितके वाटते तितके सोपे नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्याकडे भरपूर त्याबद्दल नॉलेज असणे आवश्यक आहे. आपल्याकडे माहिती असल्यास शेअर बाजारातून पैसे कमविणे सोपे आहे. आपला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर प्रथम माहिती गोळा करा. चांगल्या तज्ञाचा सल्ला घ्या आणि पुढे जा. टाटा समूहाची कंपनी टायटनचा … Read more

तब्ब्ल 18 वर्षानंतर शेअर बाजारात दाखल होणार TATA Group च्या कंपनीचा IPO

TATA Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TATA Group : भारतातील सर्वात जुन्या उद्योग समूहांमध्ये TATA च्या नावाचा देखील समावेश आहे. देशातील सर्वांत विश्वासहार्य ब्रँड म्हणून TATA चे नाव आघाडीवर आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये टाटा ग्रुपची एक तरी कंपनी आहेच. आताही लवकरच टाटा ग्रुपची आणखी एक कंपनी शेअर बाजारामध्ये लिस्ट होणार आहे. TATA Group ची टेक कंपनी TATA … Read more

TATA Group च्या ‘या’ कंपनीने गेल्या 20 वर्षात गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सर्वात जुन्या आणि मोठ्या बिझनेस ग्रुपमध्ये TATA Group चे नाव आघाडीवर आहे. या ग्रुपने देशात अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. कमाईच्या बाबतीतही या ग्रुपमधील अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांसाठी मोठ्या कमाईची दारे उघडली आहेत. TATA Group च्या एका कंपनीने तर अल्पावधीतच गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक रिटर्न मिळवून दिला आहे. ज्याचे नाव Trent … Read more

Multibagger Stock : तोट्यात असूनही टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सने पकडला वेग

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या शेअर बाजार तेजीत असल्याचे पहायला मिळते आहे. ज्याचा परिणाम टाटा ग्रुपच्या शेअर्सवरही दिसून येतो आहे. यावेळी टाटा ग्रुपची लिस्टेड कंपनी असलेल्या टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येते आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी (शुक्रवारी) टाटा स्टीलचे शेअर्स 2.20% वाढून 106.95 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये एका टप्प्यावर या … Read more

Air india ची अनोखी ऑफर : फक्त 1700 रुपयांमध्ये फ्लाइट तिकीट, 50 हून अधिक ठिकाणांना देता येणार भेट

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यांना स्वस्तात परदेशवारी करत फिरायला जायचे आहे, अशांसाठी टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडिया एक स्वस्तात मस्त अशी अनोखी ऑफर घेऊन आले आहे. कंपनीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रवाशांसाठी फक्त 1705 रुपयांच्या तिकिटात 50 ठिकाणे फिरण्याची ऑफर जारी केली असून हि ऑफर केवळ कमी दिवसासाठी आहे. एअर इंडियाने वर्षातील सर्वात स्वस्त … Read more

कोट्यवधींचे मालक असलेल्या Ratan Tata च्या भावाला देखील आवडते साधे राहणीमान, इंस्टाग्राम शेअर केला जुना फोटो

Ratan Tata

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Tata Group चे प्रमुख Ratan Tata यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांना ओळखत नाही अशी व्यक्ती देशभरात शोधूनही सापडणार नाही. देशातील अनेक तरुणांसाठी ते आदर्शस्थानी आहेत. कोट्यवधींचे मालक असलेले रतन टाटा हे आपल्या दानशूर स्वभावामुळे आणि सामाजिक कार्यामुळे देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहेत. रतन टाटा यांच्याविषयी आपल्याला माहिती असले तरी … Read more

Google Pay आणि Paytm सारख्या टक्कर देण्यासाठी टाटा ग्रुप लॉन्च करणार डिजिटल पेमेंट अ‍ॅप

नवी दिल्ली I Amazon Pay, PhonePe, Google Pay आणि Paytm या डिजिटल पेमेंट जगतातील दिग्गज प्लॅटफॉर्मना आता लवकरच मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मीठापासून स्टील बनवणारा टाटा ग्रुप आता डिजिटल पेमेंटच्या जगात पाऊल ठेवणार आहे. टाटा लवकरच युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI पेमेंट अ‍ॅप लॉन्च करू शकते. कंपनीला यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) … Read more