Tata Curvv EV : 17.49 लाखांत लाँच झाली Tata ची नवी Electric Car; देतेय 585 KM रेंज

Tata Curvv EV : आपल्याला माहितीच आहे की पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता. आता किफायतशीर वाहन म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढताना दिसतो आहे. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन वेगवेगळ्या कंपन्या बाजारात नवीन इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च करीत आहेत. आज आपण टाटा च्या नव्या लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही Curve EV या गाडीबद्दल जाणून घेणार आहोत. चला … Read more

Tata Altroz ​​Racer 9.49 लाख रुपयांत लाँच; मिळतात ‘हे’ खास फीचर्स

Tata Altroz Racer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने भारतीय बाजारात Tata Altroz ​​Racer हि कार लाँच केली आहे. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये या कारचे अनावरण झालं होते. अखेर आता ती मार्केट मध्ये दाखल झाली असून यामध्ये ग्राहकांना अनेक खास फीचर्स मिळत आहेत. Tata Altroz ​​Racer, 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह लाँच करण्यात आली … Read more

Tata Automatic CNG Car : Tata ने लाँच केल्या 2 ऑटोमॅटिक CNG कार; किंमत किती पहा

Tata Automatic CNG Car Launch

Tata Automatic CNG Car : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने मोठा धमाका केला आहे. कंपनीने देशातील पहिली ऑटोमॅटिक CNG कार लाँच केली आहे. याअंतर्गत Tiago CNG AMT आणि Tigor CNG AMT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह लॉन्च करण्यात आली आहे. टाटाच्या या दोन्ही गाड्यांची एक्स शोरूम किंमत 7.9 लाख रुपयांपासून सुरु होत आहे. आज … Read more

खुशखबर! अखेर Tata Nexon 2023 चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च; पहा किंमत आणि फिचर्स

Tata Nexon 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  सध्या कार बाजारात टाटा मोटर्सच्या वाहनांची मागणी जास्त वाढताना दिसत आहे. या मागणीला विचारात घेऊनच टाटा मोटर्स कंपनीने आज त्यांची Tata Nexon Facelift लॉन्च केली आहे. कंपनीने नेक्सॉन फेसलिफ्ट 11 प्रकार आणि सहा रंगांमध्ये लॉन्च केली आहे. ज्यामध्ये 1.2लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन उपलब्ध आहे. कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेल्या फेसलिफ्टेड … Read more

Tata Motors चा ग्राहकांना दणका!! 1 मे पासून गाड्यांच्या किंमतीत वाढ

Tata Cars Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी TATA मोटर्सने आपल्या ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. 1 मे 2023 पासून कंपनीने आपल्या गाड्यांच्या किमतीत 0.6 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामध्ये अल्ट्रोज, टियागो, हॅरियर, नेक्सॉन, पंच, नेक्सॉन ईव्ही, सफारी इत्यादी मॉडेल्सचा समावेश आहे. यापूर्वी टाटाने फेब्रुवारीमध्ये सुद्धा गाड्यांच्या किंमतीत 1.2 टक्क्यांनी वाढ केली होती. … Read more

TATA च्या ‘या’ 2 गाड्यांमध्ये दिले जाणार CNG किट, इलेक्ट्रिक व्हर्जनही लवकरच होणार लॉन्च

TATA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TATA ची कार वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता टाटा अल्ट्रोझ हॅचबॅक आणि पंच मायक्रो एसयूव्ही मॉडेल लाइनअप सीएनजी व्हेरिएंट आणि त्यांच्या इलेक्ट्रिक व्हर्जनसहीत लाँच करण्यात येणार आहे. या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये या दोन्ही कारच्या CNG व्हर्जन्सची एक झलक पहायला मिळाली आहे. हे लक्षात घ्या कि, बूट स्पेस वाचवण्यासाठी या कंपनीकडून … Read more

Tata Motors ने सुरु केला नॅशनल एक्स्चेंज कार्निव्हल; 60 हजारांपर्यंत मिळेल फायदा

Tata Motors National Exchange Carnival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात तुम्ही जर टाटा मोटर्सची (Tata Motors) गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. टाटा मोटर्सने देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी नॅशनल एक्स्चेंज कार्निव्हल (National Exchange Carnival) कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. देशभरातील 250 शहरांमध्ये या योजनेचा … Read more

Financial Changes : 1 फेब्रुवारी 2023 पासून ‘या’ नियमांत होणार बदल,याचा आपल्या खिशावर कसा परिणाम होईल ते पहा

Financial Changes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Financial Changes : आता लवकरच फेब्रुवारी महिना सुरु होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेपासून आपल्या पैशांशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत. ज्याचा थेट परिणाम आपल्या बजटवर देखील होणार आहे. हे जाणून घ्या 1 फेब्रुवारी रोजी मोदी सरकार 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपला शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडून … Read more

Tata Motors चा ग्राहकांना झटका; गाड्यांच्या किंमती पुन्हा वाढल्या

Tata Motors vehicles price hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात तुम्ही टाटा मोटर्सची गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. याचे कारण म्हणजे कंपनीने 1 फेब्रुवारी 2023 पासून आपल्या गाड्यांच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने जवळपास तीन महिन्यांत दुसऱ्यांदा गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी 7 नोव्हेंबर रोजी … Read more

Tata Electric Car : Tata च्या Electric गाड्यांवर बंपर डिस्काउंट; तुम्हीही घ्या लाभ

Tata Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Tata Electric Car) वाढत्या किमतीमुळे अलीकडच्या काळात अनेक ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिक वाहनाकडे वळत आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी गेल्या वर्षभरात अनेक इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. तुम्ही सुद्धा नव्या वर्षात इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध वाहन … Read more