शेअर बाजारात तीव्र घसरण! Sensex 500 अंकांनी आपटला तर Nifty 14239 वर बंद झाला

मुंबई । सोमवारी भारतीय शेअर बाजारात (Stock Markets) मोठी घसरण नोंदली गेली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) दोन्ही आज रेड मार्क्सवर बंद झाले. बीएसई सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) सोमवारी 1.09 टक्क्यांनी किंवा 530.95 अंकांनी घसरून 48,347.59 वर बंद झाला. त्याचबरोबर एनएसईचा निफ्टी (Nifty) 133 अंकांनी म्हणजेच 0.93 टक्के घसरला आणि तो … Read more

SBI च्या ‘या’ योजनेंतर्गत खरेदी करा कार, मिळेल चांगली ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपण ही बातमी नक्कीच वाचली पाहिजे. देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया आता आपल्या ग्राहकांना मोटारी खरेदी करण्याची एक उत्तम संधी देत ​​आहे. टाटा मोटर्सच्या कारवर एसबीआय शानदार ऑफर देत आहे. एसबीआयच्या या ऑफरअंतर्गत तुम्ही टाटा नेक्सॉन … Read more

Nexon, Brezza, Venue ;यांना टक्कर देणार ही नवीन SUV! मार्च 2021 पर्यंत भारतात होणार लाँच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निसान मोटर्सची सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइट वरून आता पडदा उठला आहे. निसानची एसयूव्ही मॅग्नाइट ही कॉन्सेप्ट व्हर्जन कार आहे. ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही मार्च 2021 पर्यंत भारतीय बाजारात बाजारात आणली जाईल. भारतीय बाजारपेठेत ही निसानची सर्वात छोटी आणि स्वस्त एसयूव्ही असेल. असे मानले जाते आहे की याची थेट टक्कर टाटाच्या नेक्‍सॉन, मारुती … Read more

लॉकडाउनमध्ये टाटा मोटर्सची मोठी ऑफर; ‘या’ गाड्यांवर बिग डिस्काऊंट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे देशात लॉकडाउन सुरु झाल्यामुळे ऑटोमोबाईल व्यवसाय एप्रिलपासून पूर्णपणे बंद झाला होता. मे महिन्यात मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे आपल्या वाहनांची विक्री वाढविण्यासाठी अनेक कंपन्या बाजारात अनेक आकर्षक ऑफर आणत आहेत. अशा परिस्थितीत जून महिन्यात भारतीय कंपनी टाटा मोटर्सने कारच्या विक्रीसह पुन्हा एकदा आपला व्यवसाय सुरू … Read more