इन्कम टॅक्स अलर्ट: करदात्यांना आता पूर्ण करावी लागेल ‘ही’ प्रक्रिया, त्यासाठीची शेवटची तारीख जाणून घ्या

Income Tax Department

नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना रिमाइंडर जारी केले आहे. यानुसार, ज्या आयकरदात्यांची प्रकरणे तपासात आहेत, त्यांना ही प्रक्रिया 31 2022 पर्यंत पूर्ण करावी लागेल. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना जारी केलेल्या नोटीसमध्ये दिलेल्या वेळेचे पालन करण्यास सांगितले आहे. इन्कम टॅक्स इंडियाने ट्विट केले आहे की, “ज्यांच्या प्रकरणांची छाननी सुरू आहे अशा करदात्यांना 31.03.2022 पर्यंत … Read more

करदात्यांना धक्का ! जुनी टॅक्स स्लॅब सिस्टीम संपुष्टात येऊ शकते, कोणतीही सूट मिळणार नाही

Share Market

नवी दिल्ली । सध्याची वाढती महागाई पाहता सरकार करदात्यांना मोठा झटका देण्याची तयारी करत आहे. जुनी टॅक्स सिस्टीम रद्द केली जाऊ शकते, ज्यामध्ये 70 प्रकारच्या सूट उपलब्ध आहेत. महसूल सचिव तरुण बजाज यांचे म्हणणे आहे की,”जुन्या टॅक्स सिस्टीमकडे करदात्यांचे आकर्षण कमी करण्याची गरज आहे. यामुळे आणखी लोकांना नवीन टॅक्स सिस्टीमचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल.” 2020 … Read more

जर तुम्हीही करदाते असाल तर तातडीने करा ‘हे’ काम; उद्या आहे शेवटची तारीख !

Share Market

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने भरलेल्या इन्कम टॅक्स रिटर्नचे व्हेरिफिकेशन /ई-व्हेरिफिकेशन करून घेण्यासाठी करदात्यांना नोटीस बजावली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्नचे व्हेरिफिकेशन / ई-व्हेरिफिकेशनची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विटद्वारे करदात्यांना या मुदतीची आठवण करून दिली आहे. जोपर्यंत करदात्यांचे ITR व्हेरिफाय … Read more

Budget 2022 : नोकरदारांना दिलासा नाहीच; जुनीच कररचना लागू

Tax Rules On FD 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प 2022 मध्ये करदात्यांची सर्वाधिक निराशा केली. थेट कर भरणा-या देशातील सुमारे 6 कोटी करदात्यांना या महामारीमुळे बसलेल्या धक्क्यावर मात करण्यासाठी अर्थसंकल्पात काही दिलासा मिळेल, अशी आशा होती. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये करदात्यांना थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. वास्तविक, अर्थसंकल्प 2020 मध्ये आलेल्या नवीन टॅक्स स्लॅबमध्ये, सरकारने … Read more

Budget 2022 : करदात्यांना मोठा दिलासा, आता 2 वर्षांपर्यंत ITR मधील चूक सुधारता येणार

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता करदाते आपले वार्षिक रिटर्न दोन वर्षांपर्यंत अपडेट करू शकतील आणि काही चूक असल्यास त्यामध्ये बदलही करू शकतील. याद्वारे ते त्यांचा थकित करही भरू शकतील. यासाठी सरकार लवकरच नवीन आयटी रिटर्न पोर्टल जारी करणार आहे.सहकारी संस्थांवरील करही 15 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. यावरील सरचार्जही 7.5 टक्के करण्यात आला आहे. … Read more

Budget 2022: सरकार करदात्यांना देऊ शकते मोठा धक्का, करात मिळणार नाही सूट

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । या अर्थसंकल्पात करमाफीच्या आशेवर असलेल्या करदात्यांना सरकार मोठा धक्का देऊ शकते. सातत्याने वाढणाऱ्या खर्चामुळे वित्तीय तूट नियंत्रित ठेवण्यासाठी या अर्थसंकल्पात करात सूट मिळण्याची शक्यता नाही. RBI चे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव म्हणतात की,” 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार्‍या अर्थसंकल्पात सरकारने अर्थव्यवस्थेतील व्यापक असमानता कमी करण्यावर आणि रोजगार वाढवण्यावर भर दिला पाहिजे. … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना पाठवले 1.59 लाख कोटी रुपये, तुमच्या खात्यात आले की नाही ते तपासा

FD

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 17 जानेवारी 2022 पर्यंत 1.74 कोटींहून जास्त करदात्यांना 1,59,192 कोटी रुपयांहून जास्तीचा रिफंड दिला आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 17 जानेवारी 2022 दरम्यान केलेल्या रिफंडचा आहे. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 56,765 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेट्सचा टॅक्स रिफंड 1,02,42 कोटी रुपये होता. … Read more

करदात्यांसाठी खुशखबर!! आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार टॅक्सशी संबंधित प्रकरणांची सुनावणी

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । करदात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. करसंबंधित बाबींचा निपटारा करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ई-अ‍ॅडव्हान्स रुलिंग योजना लागू केली आहे. त्यामुळे इन्कम टॅक्सशी संबंधित तक्रारींचा निपटारा ऑनलाइन होणार आहे. करदात्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला उपस्थित राहता येणार आहे. त्याची अधिसूचना सरकारने बुधवारी जारी केली. या सुविधेचा अशा अनिवासी भारतीयांना खूप फायदा होईल, ज्यांचे … Read more

ITR भरताना पोर्टलवर आलेल्या अडचणींमुळे करदात्यांनी मागितला आणखी वेळ

Income Tax Department

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता फक्त 3 दिवस उरले आहेत, मात्र ITR भरण्यात करदात्यांना अडचणी येत आहेत. अनेक करदात्यांनी नवीन आयडी पोर्टलवर ITR दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी ट्विटरवर त्यांच्या तक्रारी मांडल्या आणि ITR भरण्यासाठी आणखी वेळ मागितला. इन्कम टॅक्स … Read more

आता ITR भरण्यापूर्वी, ‘AIS’ द्वारे तपासा तुमची कमाई, त्यासाठीची प्रक्रिया काय आहे जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । तुम्हीही दरवर्षी इन्कम टॅक्स किंवा ITR फाइल करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय उपयुक्त बातमी आहे. जर तुम्हीही ITR भरत असाल तर आता तुमच्यासाठी एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. वास्तविक, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने “Annual Information Statement (AIS)” नावाची एक नवीन सुविधा सुरू केली … Read more