ITR Filing: फॉर्म 16 शिवायही इन्कम टॅक्स रिटर्न भरता येतो, कसे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । Income Tax Return : फॉर्म 16 हा एक असे बेसिक डॉक्युमेंट आहे जे पगारदार कर्मचार्यांकडून त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना वापरले जाते. बहुतेक पगारदार लोकांना फॉर्म 16 शिवाय ITR फाइल करणे जवळजवळ अशक्य दिसते. मात्र बर्याच वेळा असे देखील दिसून आले आहे की, ITR भरण्याची वेळ येते आणि कार्यालयातून फॉर्म 16 … Read more