Budget 2023 : आता PF मधून पैसे काढल्यावर द्यावा लागणार कमी TDS, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2023 : आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अर्थमंत्र्यांकडून नोकरदार वर्ग, व्यवसायापासून ते गरीब-शेतकरी आणि महिलांपर्यंतच्या लोकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. यामध्ये आता EPF मधून काढलेल्या रकमेवरील टीडीएस 30 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत केला गेला आहे. हे जाणून घ्या … Read more

Income Tax : आजपासून लागू झाले ‘हे’ मोठे आर्थिक बदल

Income Tax Department

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : आजपासून नवीन महिना सुरु होतो आहे. या महिन्यापासून आता अनेक नवीन आर्थिक बदल देखील लागू करण्यात आले आहेत. यामध्ये इन्कम टॅक्स, टीडीएस कपात आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीशी संबंधित नियमांचा समावेश आहे. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात… डीमॅट खाते बंद केले जाईल शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातही गुंतवणूक … Read more

Personal Finance : आर्थिक व्यवहारांशी संबंधित ‘या’ नियमांमध्ये 1जुलैपासून होणार बदल !!!

Personal Finance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Personal Finance : आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक नियमांमध्ये 1 जुलैपासून बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होईल. याचबरोबर 1 जुलैपासून क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूकदार आणि पॅन कार्डधारकांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे जुलैपासून लागू होणारे हे नवीन नियम जाणून घेणे महत्त्वाचे आपल्यासाठी ठरेल. हे लक्षात घ्या कि, या नियमांकडे दुर्लक्ष केले गेले … Read more

ज्येष्ठ नागरिक FD वर 10% TDS कसा टाळू शकतात? चला जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । 75 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक ज्यांना या वर्षापासून आयकरातून सूट मिळवायची आहे, त्यांनी त्यांच्या संबंधित बँकांमध्ये फॉर्म 12BBA सबमिट केला आहे. तुमचे उत्पन्न केवळ पेन्शन किंवा मुदत ठेवींमधून मिळालेल्या व्याजातून येत असेल, तर तुम्ही या आयकर सवलतीसाठी पात्र आहात. यासाठी आणखी एक अट म्हणजे तुमचे पेन्शन आणि व्याज एकाच … Read more

EPFO शी पॅन लिंक करून वाचवता येईल अतिरिक्त TDS, लिंक कसे करावे ते पहा

Investment

नवी दिल्ली । जर तुम्हाला अतिरिक्त TDS (स्रोत कर वजावट) पासून वाचवायचे असेल तर वेळ न घालवता तुम्ही तुमचा पॅन क्रमांक तुमच्या EPF खात्याशी जोडला पाहिजे. EPFO ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, जर तुमचा पॅन क्रमांक तुमच्या EPF खात्याशी लिंक नसेल तर 20 टक्के दराने TDS कापला जाईल. त्याच वेळी, जर तुमचे EPFO ​​खाते व्हॅलिड पॅन … Read more

क्रिप्टो ट्रेडिंगवर आजपासून लागू होणार नवीन कायदा, उल्लंघन केल्यास होऊ शकेल तुरुंगवास

नवी दिल्ली । भारतात, आजपासून, क्रिप्टोकरन्सीसह इतर डिजिटल मालमत्तेतील नफ्यावर टॅक्स आकारला जाईल. आज म्हणजेच 1 एप्रिलपासून, केंद्रीय अर्थसंकल्प 2022 दरम्यान संसदेत प्रस्तावित आणि पारित करण्यात आलेला डिजिटल एसेट्स कायदा प्रभावी झाला आहे. डिजिटल एसेट्सचे वर्गीकरण अद्यापही अस्पष्ट असले तरी ते भारतात व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तांना टॅक्सच्या कक्षेत आणते. आजपासून, भारतात डिजिटल एसेट्सच्या ट्रेडिंग दरम्यान झालेल्या … Read more

क्रिप्टोकरन्सीच्या नफ्यावर TDS कापून सरकार दरवर्षी करणार मोठी कमाई

Cryptocurrency

नवी दिल्ली । वाढत्या महागाईमुळे वित्तीय तुटीच्या समस्येशी झुंजणाऱ्या सरकारला पैसा उभा करायचा आहे. यामुळे केवळ सरकारी खर्चच वाढणार नाही तर रोजगारही वाढेल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालनाही मिळेल. पैसे कमावण्याच्या या एपिसोडमध्ये, सरकारने क्रिप्टोकरन्सीच्या नफ्यावर 30 टक्के टॅक्ससह त्याच्या ट्रान्सझॅक्शनवर एक टक्के TDS लावण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा … Read more