बीड जिल्हा परिषदेच्या कामचुकारपणामुळे दोन हजार शिक्षकांची वेतनश्रेणी वाढ रखडली
बीड प्रतिनिधी । बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कामचुकारपणामुळे दोन हजार शिक्षकांचे वेतनवाढीचे प्रस्ताव विभागाकडे गेले कित्येक महिने पडून आहेत. त्यामुळे दोन हजार शिक्षकांची वेतनवाढ केवळ शिक्षण विभागातील अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळं रखडल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामुळे शिक्षकाकडून संताप व्यक्त केला जात असून वेतनश्रेणी वाढ यादी तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी ते करत आहेत. सहा ते … Read more