अंगणवाडी सेविकांना मिळणार शिक्षकाचा दर्जा; आदिती तटकरे यांचे आश्वासन

Anganwadi workers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आता इतर शिक्षकांप्रमाणेच अंगणवाडीतील सेविकांना देखील वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा मिळणार आहे. कारण, की अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवू आणि त्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात आमदार कपिल पाटील यांना दिले आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक … Read more

बुलढाणा हादरलं! नराधम शिक्षकांनेच आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर केला बलात्कार

Rape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुलढाण्यामध्ये एका शिक्षकानेच आठवीत शिकत असणाऱ्या विद्यार्थीनीला वासनेचे शिकार बनवल्याची धक्कादाय घटना घडली आहे. या विद्यार्थिनीला धमकी देत शिक्षकाने वारंवार तिच्यावर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा शहर हादरून गेले आहे. तसेच, याप्रकरणी विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या नाराधम शिक्षकाविरोधात बलात्कार आणि … Read more

जिल्हा परिषद शाळेची मुले खूपच हुशार…साताऱ्यातील ‘या’ शाळेतील मुले बोलतायत चक्क जपानी भाषा

Students School News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो पिल्याशिवाय कोणीही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशी म्हण आहे. ही म्हण सातारा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्याबाबतीत तंतोतंत लागू होते. कारण सातारा जिल्ह्यातील विजयनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुले सध्या जपानी भाषा बोलत आहेत. विजयनगर शाळेतील शिक्षक बालाजी जाधव यांनी एक प्रयोग केला असून … Read more

सातारा जिल्ह्यात तब्बल ‘इतक्या’ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची बदली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कामी केले जाते. सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण 6 सवर्गामधील तब्बल 1 हजार 288 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन महिन्यापासून जिल्हांतर्गत व जिल्ह्याबाहेरील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु आहे. … Read more

6 वर्षाच्या चिमुकल्याचा शिक्षिकेवर बंदुकीतून गोळीबार

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका सहा वर्षाच्या चिमुकल्याने थेट शिक्षिकेवरच बंदुकीतून गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना हि अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये घडली असून या घटनेमुळे एकच गलबल उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी अमेरिकेमधील व्हर्जिनियामध्ये एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याना शिकवत होती. यावेळी वर्गात बसलेल्या सहा वर्षाच्या विद्यार्थ्याने अचानक बंदूक काढली … Read more

प्रेरणादायी नवदुर्गा : शिक्षिका, मुलगी, गृहणी आणि आई असलेल्या सुवर्णा मुसळे

विशेष प्रतिनिधी। विशाल वामनराव पाटील नवदुर्गामध्ये आज आपली दुर्गा ही शिक्षण क्षेत्रातील आहे. खरंतर या दुर्गेला घडविणारी तिची आई आज हयात नसली तरी त्या सुध्दा महिलांसाठी प्रेरणादायी दुर्गा आहेत. आपल्या आयुष्यात शिक्षण क्षेत्रातील सेवेचे व्रत जोपासत आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडणारी यशस्वी अशी शिक्षिका, मुलगी, गृहणी आणि आई आहे. गुरूवर्य असलेल्या सुवर्णा मोहन मुसळे (मूळ … Read more

कोळेवाडी शाळेच्या शिक्षिका शोभा चव्हाण यांचा सन्मान

कराड | कोळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षिका श्रीमती शोभाताई अरुण चव्हाण यांना ‘रोटरी क्लब ऑफ मलकापूर’ यांच्या वतीने दिला जाणारा नेशन बिल्डर अवॉर्ड – 2022 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधत सोमवार दि. 12 सप्टेंबर रोजी हा शिक्षक सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व शिल्ड असे … Read more

कमी मार्क्स दिले म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांनाच झाडाला बांधून मारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील शाळेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिक्षकांनी कमी गुण दिले म्हणून थेट त्या शिक्षकालाच आंब्याच्या झाडाला बांधून विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इयत्ता 9वीच्या 36 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या शनिवारी निकाल लागला. ज्यामध्ये 11 विद्यार्थ्यांना दोन विषयात डी … Read more

शिक्षकांनो बदलीसाठी 27 जूनपर्यंत ॲपवर माहिती भरा : विनय गाैडा

Satara ZP

सातारा | जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू असून येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. या प्रक्रियेत बदलीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांना 27 जूनपर्यंत ऑनलाइन ॲपवर माहिती भरण्याची मुदत दिली आहे, असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कुठेही तक्रार राहू नये, यासाठी या ॲपची निर्मिती … Read more

घराच्या अंगणात पाणी का सोडले म्हणत शिक्षक महिलेचा विनयभंग; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Beed Crime

करमाळा (सोलापूर) : घराच्या अंगणात पाणी का सोडले म्हणत मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार करमाळा शहरातील सिद्धार्थनगर भागात घडला आहे.  या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २८) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास करमाळा येथे घडली आहे.  या प्रकरणी ४० वर्षीय महिलेने पोलीसात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला … Read more