विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार राहणार की नाही याबाबत निर्णय पुढील 4 महिन्यांत होणार !

नवी दिल्ली । टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात ICC च्या सलग तीन स्पर्धांत भारताला पराभव पत्करावा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 चा अंतिम सामना, विश्वचषक 2019 चा उपांत्य सामना आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विराट कोहली अपयशी ठरला. नुकत्याच झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित होऊ लागली आहेत. आता माजी यष्टिरक्षक … Read more

IND vs SL : राहुल द्रविड म्हणाला-“सर्व तरुणांना संधी देणे शक्य नाही”

Rahul Dravid

नवी दिल्ली । टीम इंडिया (Team India) श्रीलंकेला रवाना झाली आहे. या दौर्‍यावर (India vs Sri Lanka) संघाला तीन टी -20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यंदा टी -20 विश्वचषक युएईमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत खेळाडू येथे कामगिरी करून सेलेक्टर्सना आकर्षित करू इच्छित आहेत. इंग्लंडमध्ये सिनिअर खेळाडूंच्या उपस्थितीमुळे अनेक तरुणांना संघात स्थान … Read more

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी ‘ही’ आहे राहुल द्रविडची सपोर्ट टीम

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात शिखर धवनच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये ते तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या मालिकेचे वेळापत्रक अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआय या संघासोबत निवड समितीचे सदस्य अभय कुरुविला आणि देबाशिष मोहंती यांनासुद्धा पाठवणार … Read more

‘…त्यांच्यामुळेच वर्ल्ड कप जिंकलो’, भारताच्या ‘या’ खेळाडूने केले ग्रेग चॅपल यांचे कौतुक

Icc World Cup

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाने 2011 साली वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला होता. भारताच्या या विजयाचे श्रेय कर्णधार एमएस धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना देण्यात आले होते. पण त्यावेळी टीम इंडियामध्ये असणाऱ्या सुरेश रैना याने मात्र ग्रेग चॅपल यांच्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रेग चॅपल यांचे कौतुक … Read more

‘…तो इशारा मांजरेकरांसाठीच,’ रवींद्र जडेजाचा मोठा खुलासा

Ravindra Jadeja

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने अनेक वेळा आपल्या अष्टपैलु खेळीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. रविंद्र जडेजा आणि भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यामध्ये 2019 वर्ल्ड कपदरम्यान वाद झाला होता. वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री करताना संजय मांजरेकर यांनी जडेजा बिट्स ऍण्ड पिसेस म्हणजेच थोडी बॅटिंग आणि थोडी बॉलिंग करणारा खेळाडू … Read more

‘माही भाईमुळे माझी बॉलिंग सुधारली’ टीम इंडियाच्या ‘या’ बॉलरने दिली कबुली

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आत टीम इंडियाकडून खेळणाऱ्या अनेक बॉलर्सनी त्यांच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय महेंद्रसिंह धोनीला दिले आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा ऑफ स्पिनर कुलदीप यादव याने काही दिवसांपूर्वी आपण धोनीला मिस करत असल्याचे म्हंटले होते. यावर आता दीपक चहरने देखील आपले मत व्यक्त केले आहे. दीपक चहर हा आयपीएल स्पर्धेत धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून … Read more

…म्हणून गांगुलीच्या जागी द्रविडला कॅप्टन केले, ग्रेग चॅपल यांचा मोठा गौप्यस्फोट

Greg Chappel

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांनी टीम इंडियाचे प्रशिक्षक असताना त्यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते.त्यावर आता त्यांनी आपल्या निर्णयाबाबत मोठे भाष्य केले आहे. ग्रेग चॅपल प्रशिक्षक असताना टीम इंडिया 2007 सालच्या वर्ल्ड कपमधून ग्रुप स्टेजलाच बाहेर गेली होती. तसेच ग्रेग चॅपल प्रशिक्षक असतानाच सौरव गांगुलीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि … Read more

राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि ‘द वॉल’ म्हणून ओळख असणारा राहुल द्रविड लवकरच टीम इंडियाचा कोच म्हणून सूत्रे हातात घेणार आहे. सध्या राहुल द्रविड बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. या अगोदर राहुल द्रविड टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा कोच होता. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली … Read more

India vs England 2021 | भारत-इंग्लंड मालिकेतील पहिल्या २ टेस्टसाठी दोन्ही देशांचे संघ जाहीर; यांना मिळाली संधी

मुंबई । भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ४ सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम ( M A Chidambaram Stadium) स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे. कोरोना संसर्गानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया मायदेशात खेळणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दरम्यान, पहिल्या दोन टेस्टसाठी दोन्ही देशांचे संघ जाहीर झाले … Read more

टीम इंडियाच्या कांगारूंवरील विजयानंतर सेहवाग झाला वेडापिसा! केलं असं काही ‘ट्विट’

मुंबई । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या भारतीय संघाने कांगारुंना चितपट करुन मिळवलेल्या विजयाचं सर्वांकडून कौतुक होत आहे. ऋषभ पंतने ब्रिस्बेन कसोटीत पाचव्या दिवशी ९६ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर खणखणीत चौकार खेचला आणि भारताने कसोटी जिंकली. भारताच्या या … Read more