राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, हे लक्षात ठेवावे ; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडलेली आहे. एकीकडे औरंगाबादच्या नामांतरासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा मतभेद समोर आले आहेत. त्यातच आता मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेनेने राज्यातील … Read more

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला कधीच यश मिळणार नाही – शरद पवार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटिसा म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीकाही पवारांनी केली. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना … Read more

बेवड्यांची सोय करण्यामध्ये ठाकरे सरकारला जास्त इंटरेस्ट आहे ; निलेश राणेंनी डागली तोफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यामधील महाविकास आघाडी सरकारने रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा देत परवाना शुल्कात राज्य सरकारने ५० टक्क्यांची कपात केली आहे. कोविडमुळे झालेले नुकसान लक्षात घेता मद्यविक्री अनुज्ञप्तींना सूट देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच 2020-21 वर्षासाठीची अनुज्ञप्ती शुल्कात केलेली 15 टक्के वाढ मागे घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. दरम्यान, राज्य सरकारच्या … Read more

महाविकास आघाडीचं सरकार हे गॅसवर ; आशिष शेलार यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका उपस्थित झाली होती. हाच मुद्दा उपस्थित करून आता महाविकास आघाडीचं सरकार हे गॅसवर असल्याचा दावा भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी सोनिया गांधी यांच्या … Read more

फडणवीस सरकारच्या निर्णयांना दे स्थगिती, मग कोर्टाकडून ठाकरे सरकारची होते फजिती ; भाजपने उडवली खिल्ली

Uddhav Thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. या निर्णयानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री यांच्यावर टीका केली जात असतानाच … Read more

गृहमंत्र्यांनी सादर केलं शक्ती विधेयक ; जाणून घ्या शक्ती कायद्यातील प्रमुख तरतुदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारने शक्ती कायदा अंमलात आणला आहे. आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या पार्श्वभूमीवर हा कायदा तयार करण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज शक्ती विधेयक विधानसभेत सादर केलं आहे. महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार … Read more

ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे – निलेश राणेंची जहरी टीका

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आलेला असतानाच मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यावरूनच विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आर्थिक तंगीतही मंत्र्यांचे बंगले दालनांवर 90 कोटी रुपये खर्च या बातमीचा संदर्भ निलेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

मराठा तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका ; प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ९ डिसेंबरला झालेल्या सुनावणीत या आरक्षणावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली. त्यानंतर, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाबतीत राज्य शासन गंभीर नसल्याचे आरोप राज्यातील भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान भाजपचे विधान … Read more

ही तर ठाकरे सरकारची हुकूमशाही ; रिपब्लिक चॅनेल सीईओंच्या अटकेनंतर भाजपच ठाकरे सरकारवर टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक चॅनेलचे चे सीईओ विकास खानचंदानी यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची हुकूमशाही सुरू आहे”, अशी टीकाअतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केली. पोलिसांनी कोणत्याही कागदपत्रांशिवाय खानचंदानी यांना अटक केल्याचं रिपब्लिक … Read more

सहकार मंत्रीच उसाचा दर जाहीर करू देत नाहीत; साखर कारखाने मंत्र्यांचेच – रघुनाथदादांचा आरोप

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड :- साखर कारखानदारांनी ऊसदर जाहीर केलेले नाहीत तसेच त्याबाबत स्पष्टता नाही. भाव कमी देण्याची प्रथा पडायला लागलेली आहे. एफआरपीही देत नाहीत. ज्याच्या ताब्यात साखर कारखाने आहेत, तेच सरकार चालवत आहेत. त्यामुळे या बेकायदेशीर वागणार्‍या कारखान्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. असा गंभीर आरोप रघुनाथदादा पाटील यांनी “हॅलो महाराष्ट्रशी” बोलताना केला आहे. तसेच … Read more