लोकल सुरू करण्यापूर्वी रेल्वे विभागाशी चर्चा करायला हवी होती- रावसाहेब दानवे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 15 ऑगस्ट पासून ज्यांनी कोरोनाचे 2 डोस घेतले आहेत त्यांना राज्य सरकार कडून लोकल प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु, हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चाच केली नसल्याचं उघड झालं आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तसे सुतोवाचही केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागतच आहे पण त्यांनी … Read more

दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए! मुंबई लोकल सुरू होताच राणेंनी शिवसेनेला डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जनतेला संबोधित करताना विविध विषयांवर भाष्य केले. मुंबई लोकल प्रवासासाठी काही सूट देण्यात आली असून 15 ऑगस्ट पासून 2 डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत हा भाजपचा विजय आहे असं म्हंटल … Read more

सगळ केंद्राने द्याव, मी फक्त घरात बसणार; भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जनतेला संबोधित करताना विविध विषयांवर भाष्य केले. मुंबई लोकल प्रवासासाठी काही सूट देण्यात आली असून स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाने आपला परिसर, आपलं गाव, शहर, जिल्हा हे कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या संवादावरून भाजपने टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते केशव … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार; मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करणार??

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री रात्री ८ वाजता हा संवाद साधणार असून तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील कोरोना परिस्थिती, मुंबई लोकल वरील प्रश्नचिन्ह तसेच विध्यार्थ्यांच्या शाळा याबाबत मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी … Read more

हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम; राणेंची टीका

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी दुकानांच्या वेळही वाढवून दिल्या आहेत, परंतु राज्यातील मंदिरे मात्र अद्याप बंदच आहेत या पार्श्वभूमीवरून भाजप आमदार नितेश राणे पुन्हा एकदा ठाकरे सरकार वर टीका केली आहे. हिंदूवर अन्याय … Read more

ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्र्यांचा पहिला नंबर; दानवेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे ऑनलाइन परीक्षा देऊन पहिला क्रमांक मिळवलेले मुख्यमंत्री आहेत असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आले आहेत. आता ऑनलाईन परिक्षेत ते पास झाले आहेत. त्यांनी आता आरक्षण द्यावं नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, … Read more

आरक्षणाच्या मुद्यावर संकुचित आणि राजकीय विचार करण्याची मानसिकता सोडून द्या; अशोक चव्हाणांचा फडणवीसांना टोला

ashok chavan fadanvis

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र | मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत महत्त्वाचा बनला असून केंद्र सरकारनं 102 व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करुन आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. पण मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना अधिकार देतानाच ५० टक्के आरक्षण मर्यादाही शिथिल करावी, अशी मागणी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली होती. परंतु, … Read more

राज्यपालांच्या प्रामाणिक कामामुळे काहींना मळमळ; फडणवीसांचा आघाडीला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या दौरा करत आढावा घेत आहेत. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राज्यपाल कोश्यारी हे राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असून दोन सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ठाकरे सरकारने केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा … Read more

जास्त दुडूदुडू धावू नका, दम लागून पडाल; राऊतांचा राज्यपालांना खोचक टोला

raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या दौरा करत आढावा घेत आहेत. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दरम्यान राज्यपाल ज्या पद्धतीने दुडूदुडू धावत आहेत, पण तुम्ही दम लागून पडाल असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे … Read more

2019 मधील महापुर, धनगर आरक्षण ते टोलमुक्तीचे आश्वासन; रोहित पवारांनी इतिहास दाखवत काढले भाजपचे वाभाडे

rohit pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध सदस्यांच्या नियुक्तीवरुन विरोधकांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. ठाकरे सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप भाजपकडून केला जात आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला त्यांच्या जुन्या आश्वासनांचा दाखल देत वाभाडे काढले आहेत. रोहित पवारांनी फेसबुक पोस्ट करत भाजपला त्यांच्या आश्वासनांचा दाखला … Read more