दरड आणि पूरग्रस्तांना तातडीने रोख मदत करा; फडणवीसांची राज्य सरकारला मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना तातडीने रोख रक्कम देऊन आर्थिक मदत करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोकण, प. महाराष्ट्र … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तळीये गावाला जाणार; दुर्घटनाग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणार

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस पडत असून अतिवृष्टी निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी महापूर आला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये या गावात दरड कोसळून अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांची … Read more

हे अनपेक्षित संकट, जीवितहानी न होऊन देण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पाऊस पडत असून महापुराचे संकट आले आहे. दरम्यान , राज्यावर अनपेक्षित असं हे संकट आलं आहे. हवामान खात्यानं अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता आपल्याला आता काही शब्दांची व्याख्याच बदलावी लागेल. कारण, त्यापलीकडं जाऊन सगळं घडत आहे. अतिवृष्टी हा शब्दही थिटा पडेल … Read more

अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका; कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाचा दणका बसला आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे सीबीआयचा या प्रकरणात सखोल तपासाचा मार्ग मोकळा झाला असून अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनिल देशमुखांनी सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द … Read more

राज्य सरकारने आता तरी कोकणाला मदत करावी; फडणवीसांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या २-३ दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा सर्वात जास्त तडाखा मुंबई आणि कोकण किनारपट्टीला बसला आहे. रत्नागिरी , सिंधुदुर्ग आणि चिपळूण येते जोरदार अतिवृष्टी झाली असून महापुराचे संकट आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता तरी राज्य सरकारने कोकणाला मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते … Read more

राज्यातील 40 हजार शिक्षकांची भरती होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. सध्या राज्यातील अंदाजे 40 हजार शिक्षकांची पदं रिक्त असून ही पदं भरण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात होणार आहे. … Read more

सोलापूरात जयंत पाटलांच्या सभेला गर्दी चालते, पण वारकऱ्यांना रोखलं जात; बंडातात्या कराडकर कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटामुळे यंदाही केवळ मोजक्याच पालख्यांना वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यावरून ह भ प बंडातात्या कराडकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार वर निशाणा साधला आहे. सोलापूरात राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांच्या सभेला गर्दी चालते पण पंढरपूर मध्ये वारकऱ्यांना येण्यास मज्जाव करत असल्याचा आरोप त्यांनी सरकार वर केला. आषाढी एकादशीनिमित्त पायी वारीचा आग्रह … Read more

सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या वेळकाढूपणामुळे राज्यातील ओबीसी आरक्षण गेलं अशी टीका फडणवीसांनी केली. आरक्षणावर महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात. नेते कमी बोलतात कारण त्यांना माहिती आहे. आपल्या चुकीमुळे … Read more

काँग्रेसमुळेच सत्तेत आहात हे विसरू नका; शिवसेना- राष्ट्रवादी वादात काँग्रेसची उडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता असली तरी तिन्ही पक्षातील अंतर्गत वाद नेहमी उफाळून आला आहे. त्यातच आता शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अस विधान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर त्यांना शिवसेनेने थेट प्रत्युत्तर देत मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आहे असा सवाल केला आहे . दरम्यान … Read more

राज्यात शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी एकत्र येणार?? संजय राऊत म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी एकत्रउडाली आहे. त्यातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ शकत अशी चर्चा देखील जोर धरत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी ही शक्यता फेटाळली आहे. … Read more