खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही भाजपची जुनी सवय; पेट्रोल -डिझेल दरवाढीवरून रोहित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

rohit pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल डिझेलच्या दरवाढी वरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीला राज्य सरकारला जबाबदार धरले असून जर आपण 100 रुपयेचं पेट्रोल घेतलं तर राज्याला तब्बल 42 रुपये मिळतात असा आरोप केला आहे. फडणवीसांच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार … Read more

फोन टॅपिंग प्रकरण: पटोलेंच्या आरोपांनंतर सरकारकडून ३ सदस्यीय समिती स्थापन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना म्हंटल होत की आपला फोन अनिष्ट राजकीय हेतून गैरपद्धतीने टॅप केला जात आहे. केवळ आपलाच नाही तर इतर राजकीय नेत्यांचेही फोन टॅप केले असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच चौकशीची मागणी केली होती. पटोलेंच्या या मागणीनंतर सरकार कडून फोन टॅपिंग प्रकरणाची … Read more

अजित पवारांनी सारथीसाठी लक्ष घालून १ हजार कोटींची मदत जाहीर करावी – संभाजीराजे

ajit pawar sambhajiraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेले पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारथी’संदर्भात लक्ष केंद्रीत करावे आणि १ हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. जर मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा खासदार … Read more

रेल्वे राज्यमंत्री होताच रावसाहेब दानवेंनी मुंबई लोकलबाबत केलं हे मोठं विधान, म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाचा उद्रेक पाहता राज्य सरकार कडून मुंबई लोकल अजून सुरू केली नाही. फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठीच मुंबई लोकल उपलब्ध आहे. अशातच भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाची सूत्र स्विकारताच मुंबई लोकल संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. लोकल प्रवासाबाबत राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारली आहे. ज्यावेळी राज्य सरकारला … Read more

भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या; नितेश राणेंची जहरी टीका

nitesh rane bhaskar jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण होता. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं होत. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी या घटनेनंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका केली. भास्कर जाधव यांना जे … Read more

शेतकरी दुश्मन आहेत की ते पाकिस्तानातून आले आहेत?; भुजबळांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

modi and bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना आव्हान देणारी तीन कृषी विधेयक ठाकरे सरकार कडून विधानसभेत मांडली. या विधेयकावर चर्चा करताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारच्या सडकून टीका केली. शेतकरी हे गेल्या आठ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. ते दुश्मन आहेत का, ते पाकिस्तानातून आले आहेत का?,” असा सवाल … Read more

ही तर आणीबाणी; मार्शलच्या कारवाई नंतर फडणवीस आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारने भाजपचे 12 आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्यानंतर मार्शलांनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी पोहोचून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक रूपात विरोधीपक्ष नेत्याचे भाषण करून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. आज १२ वाजता प्रतिविधानसभेत मी बोलणार म्हणून मार्शलना पाठवून आम्हाला हटवण्यात आले. मात्र आमचा आवाक कुणीही … Read more

ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते पण त्यांच्या हातातच बॉम्ब फुटला; राऊतांची जोरदार टोलेबाजी

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण होता. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं होत. दरम्यान या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी करत भाजपवर निशाणा साधला संजय राऊत म्हणाले, काल सरकारची कोंडी … Read more

रवी राणा यांनी राजदंड पळवला, कोणत्याही स्टंटबाजीला थारा दिला जाणार नाही- भास्कर जाधव यांनी ठणकावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण होता. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं होत. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी अधिवेशनाला सुरुवात होताच भाजप आमदार रवी राणा यांनी राजदंड पळवला. या घटनेनंतर तालिका अध्यक्ष यांनी संताप … Read more

भाजपची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही; नवाब मलिक यांनी ठणकावले

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा कडक इशारा त्यांनी भाजपला दिला. नवाब मलिक म्हणाले, भाजपावाल्यांना गुंडगिरी करून विधानसभेचं कामकाज चालवायचं असेल, तर हे कधीही चालणार नाही. या पद्धतीचा … Read more