हा तर पळपुट्यांचा रडीचा डाव ; निलंबनानंतर भातखळकर आक्रमक

Atul Bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात ठाकरे सरकार वर सातत्याने टीका करणाऱ्या अतुल भातखळकर यांचाही समावेश आहे. दरम्यान या कारवाई नंतर भातखळकर आक्रमक झाले असून हा तर पळपुट्यांचा … Read more

विरोधी आमदारांनी मला शिवीगाळ केली, राज्याच्या इतिहासात असं कधी झालं नाही; भास्कर जाधवांनी विरोधकांना सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. त्यावेळी त्यांनी मला आई बहिणीवरून शिवीगाळ केली असा गंभीर आरोप करत संभागृहातील हे वर्तन लांछनास्पद असून काळिमा फासणारी आहे आहे असे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी म्हंटल. भास्कर जाधव म्हणाले, विरोधी आमदारांनी मला शिवीगाळ केली ठराव मांडण्याआधीच विरोधकांनी गदारोळ … Read more

आमच्या सर्व 106 आमदाराना निलंबित केलं तरी आम्ही पर्वा करत नाही; फडणवीस आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पावसाळी अधिवेशन चालू असताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. कुटे, आशिष शेलार, अतुल भातखळकर , गिरीश महाजन अशा भाजपच्या बड्या नेत्यांनी गोंधळ घातल्यानंतर भाजपच्या एकूण 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. दरम्यान, १२ च काय तर संपूर्ण १०६ आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही … Read more

BREAKING NEWS : भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन; सभागृहातील गैरवर्तन आले अंगलट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. कुटे, आशिष शेलार, अतुल भातखळकर , गिरीश महाजन यांनी गैरवर्तन केले. दरम्यान यासर्व आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करावं अशी मागणी आमदार अनिल परब यांनी … Read more

केंद्राने ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याबाबत विधानसभेत ठराव मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी आज विधानसभेत ठराव मांडण्यात आला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत इम्पिरीकल डेटा केंद्राने देण्याचा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी म्हंटल. दरम्यान, तालिका … Read more

….म्हणून ‘ते’ पत्रं लिहिलं; प्रताप सरनाईक यांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्ब नंतर आघाडीत एकच खळबळ उडाली होती. काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आपला पक्ष फोडत असून मोदींशी जुळवून घ्या अस पत्र सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं होत. दरम्यान आता त्यांनी हे पत्र लिहिण्याचे नेमकं कारण सांगितले आहे. जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा महाविकास आघाडीचे नेते माझ्या … Read more

३१ जुलै पर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार; ठाकरे सरकारची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा आणि नियुक्त्या तातडीने भराव्या अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आल्या नंतर राज्य सरकारने याबाबत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ३१ जुलै पर्यंत सरकार एमपीएससी … Read more

आजपासून अधिवेशन!! सरकारला घेरण्यात विरोधक यशस्वी होणार?? की ठाकरे सरकार विरोधकांना पुरून उरणार?

uddhav thackarey fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून विरोधी पक्ष भाजप वेगवेगळ्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे भाजपचा प्रत्येक वार सडेतोड पध्दतीने परतवुन लावण्यासाठी महाविकास आघाडी सुद्धा सज्ज झाली असून आरोप-प्रत्यारोपांच हे अधिवेशन वादळी होईल यात काही शंका नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपकडून सातत्याने … Read more

स्वप्नील लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेला खून- गोपीचंद पडळकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार वर टीका केली आहे. स्वप्नील लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेला खून आहे. … Read more

MPSC ला स्वायत्तता दिली म्हणजे स्वैराचार नव्हे; फडणवीसांची सरकारवर टीका

Fadanvis and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करु द्यायला हवं. परीक्षा पास झाल्यानंतर दोन … Read more