अन्यथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची नोकरी जाणार; नाना पटोलेंचा टोला

nana patole fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सचिन वाझे प्रकरणावरून जोरदार टीकास्त्र सोडलं होत. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर देत फडणवीसांना टोला लगावला आहे. नाना पटोले म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिल्लीवाल्यांना आनंदी ठेवण्यासाठी बोलवं लागतं. अन्यथा त्यांची नोकरी जाणार. वाझे … Read more

चेहरा भोळा आणि भानगडी सोळा ; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर घणाघात

Ashish shelar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेहरा भोळा आणि भानगडी सोळा’, असं हे सरकार आहे, असं म्हणत भाजप आमदार अशिष शेलार यांनी ठाकरे सरकार वर तोफ डागली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते. एका पक्षाला आल्याशिवाय पर्याय नव्हता, दुसऱ्या पक्षाचं संपूर्ण राजकारण हे कटकारस्थान करण्यात गेलं आणि तिसऱ्याने आमचा विश्वासघात केला, असं हे सरकार आहे, … Read more

मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे; फडणवीस सरकारवर बरसले

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकार वर टीका केली. महाराष्ट्रात सरकार म्हणून अस्तित्व कुठं आहे? मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाझे, ही अवस्था महाराष्ट्राची पाहायला मिळतेय. अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकार वर हल्लाबोल केला. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत … Read more

अजित पवारांची CBI चौकशी करा; भाजपच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

ajit dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परमविर सिंह यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार यांना घेरण्याचा भाजप कडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसात भाजप आणि अजित पवार यांची जवळीक वाढत … Read more

काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही, जयंत पाटलांचा चिमटा

jayant patil nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीच सरकार असलं तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही असे जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त … Read more

जितेंद्र आव्हाडांची फडणवीसांसोबत गुप्त भेट; चर्चेला उधाण

awhad fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईंकाना देण्यात आलेल्या घरांचे स्थान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलल्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड कमीलीचे नाराज झाले आहेत. त्यातच सोमवारी रात्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे तर्क- वितर्काना उधाण आले आहे. दरम्यान ही भेट नेमकी कशासाठी झाली याबाबत स्पष्टता अद्याप समोर … Read more

सरकारमधील ओबीसी नेते काका – पुतण्याच्या ताटाखालील मांजर ; पडळकरांनी पुन्हा साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप नेत्यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. आगामी सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत आम्ही या सर्व जागावर फक्त ओबीसी उमेदवार देऊ अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी फडणविसांचे स्वागत करत … Read more

आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा? नाना पटोलेंचा शिवसेनेवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वबळावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून काँग्रेसचे कान टोचले होते. एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे’ असा टोला शिवसेनेने लगवल्या नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोले म्हणाले, स्वबळाचा नारा केवळ काँग्रेसनंच नाही तर शिवसेनेनंही दिला आहे. … Read more

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतले ; हसन मुश्रीफ

Hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याच आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे असे पत्रात म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले … Read more

…..म्हणून नवी मुंबईतील विमानतळाला शिवरायांचंच नाव असेल; राज ठाकरेंनी सांगितली वस्तुस्थिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. स्थानिकांनी लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याचा आग्रह धरला आहे तर, ठाकरे सरकार कडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा घाट घातला जात आहे.या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. नवी मुंबईत होणारं विमानतळ हे मुंबई विमानतळाचं एक्स्टेन्शन आहे. मुंबईत विमानतळाला … Read more