जितेंद्र आव्हाडांना ताब्यात घेणाऱ्या IPS अधिकाऱ्याला धक्काबुक्की
मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोर्चा काढला होता. या मोर्च्यामध्ये IPS अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामुळे पोलिसांवर कोणता दबाव आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. … Read more