Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती; ठाणे- पालघरमध्ये स्टेशनचे बांधकाम सुरु

Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bullet Train) दगदगीच्या आयुष्यातील प्रवास किंचित सुखकर करणाऱ्या मेट्रो ट्रेननंतर आता सर्वांना वेध लागलेत बुलेट ट्रेनचे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन हा प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत येणार आहे. माहितीनुसार, २०२६ पर्यंत मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बुलेट … Read more

ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याची माहिती; पोलिसांकडून तपास सुरू

Thane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही वेळापूर्वी ठाण्याच्या सिनेगॉग चौकात बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांना परिसरामध्ये प्रकारचा बॉम्ब सापडला नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आता या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल … Read more

ठाणे- बेलापूर महामार्गावरील रखडलेल्या पुलाच्या कामास अखेर सुरवात

Thane - Belapur footbridge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ठाणे – बेलापूर महामार्गावरील पादचारी पुलाचे काम मागच्या दहा वर्षांपासन रखडले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना याचा सामना करावा लागत होता. व्यवस्थित सुविधा नसल्यामुळे  पायी चलनेही कठीण जात होते. मात्र त्यास आता पूर्णविराम लागणार आहे. कारण ठाणे-बेलापूर महामार्गावरील सानपाडा – तुर्भे विभागातील या पुलाच्या कामास सुरुवात होणार आहे. या अर्धवट कामास पूर्ण करण्यासाठी … Read more

ठाणेकरांना मिळणार मोठं गिफ्ट!! मेट्रो प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांची केंद्रीय मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

Thane Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवसेंदिवस मुंबईसह ठाण्याचा देखील विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन “ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प” उभारण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा मुद्दा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरे विकास मंत्र्यांसमोर मांडला आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय शहरे … Read more

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच या रुग्णालयात एकाच रात्रीत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील … Read more

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, वाऱ्यावर सोडणार नाही : एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या राज्य सरकार पाठीशी आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणारे नाही. ज्या ज्या भागात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्या भागाचा महसूल यंत्रणेने तातडीने पंचनामा करावा तसेच लगेच कामाला लागावे,” असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

बाळासाहेबांना माहित होतं, आपल्या पाठीमागे… ; दिघेंची Facebook पोस्ट चर्चेत

kedar dighe facebook post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी फेसबुक वर भलीमोठी पोस्ट शेअर करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. यावेळी दिघे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भाषणाचा … Read more

आदित्य ठाकरेंची परिस्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी; शिंदे गटाच्या नेत्याचा निशाणा

Anil Bonde Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतेच खुले आव्हान दिले. त्याच्या आव्हानानंतर शिंदे गटाच्या नेत्यांकडून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “आदित्य ठाकरेंची परिस्थिती शोले चित्रपटातील ‘जेलर’सारखी झाली आहे. त्यांना परळीतून निवडून आणण्यासाठी किती कष्ठ घ्यावे लागले, किती सेटलमेंट कराव्या लागल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, अशा शब्दांत शिंदे … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर!! ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 20 मिनिटात?

thane to borivali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाहतूक कोंडी आणि धावपळीने त्रस्त असलेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बोरिवली ते ठाणे (Thane to Borivali) हा प्रवास आता फक्त 20 मिनिटात पूर्ण करता येणार आहे. खरं तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे खरं आहे. कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA ) बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याच्या महत्त्वपूर्ण … Read more

लवकरच अयोध्येला जाणार, महाराष्ट्रात उत्तर प्रदेश भवन उभारणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी सर्व आमदारांसोबत घेऊन अयोध्येला लवकरच जाणार आहे. अयोध्येत महाराष्ट्र भवन बनवावं म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश भवन आणि अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन उभारणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. ठाणे येथे शिरोमणी महाराज बिजली … Read more