Viral Video : भरधाव गाडीच्या धडकेने वाघ गंभीर जखमी; उपचार मिळण्याआधीच सोडला जीव

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपल्या महाराष्ट्रात अनेक अभयारण्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे भंडारा आणि गोंदिया महामार्गावरील नवेगाव नागझिरा अभयारण्य. या अभयारण्यात अनेक प्राणी वास्तव्य करतात. ज्यामध्ये वाघाचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या कमी असली तरीही काही अभयारण्यात वाघ पहायला मिळतात. त्यापैकी एक हे अभयारण्य आहे. दरम्यान, अनेक पर्यटक या ठिकाणी जंगल सफारी करायला … Read more

Satara News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता होणार वाघांचे पुनर्वसन…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे पुनर्वसन करण्यास केंद्राच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समिती (एन. टी.सी.ए.) कडून मंजुरी देण्यात आली आहे. सदर व्याघ्र पुनर्वसन प्रकल्पास राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीकडून 10.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सदर प्रकल्प दोन टप्यात राबवण्यात येत असून यातील पहिला टप्पा नुकताच संपला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये देशातील इतर … Read more

कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन; कॅमेऱ्यात हालचाल कैद

Tiger

कोल्हापूर । जिल्ह्यातील ‘राधानगरी वन्यजीव अभयारण्या’त पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. वन विभागाकडून लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अधिवासाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे. पश्चिम घाटामधील जैवविविधतेचा हाॅटस्पाॅट मानल्या जाणाऱ्या ‘राधानगरी अभयारण्या’त वाघाच्या वावराची नोंद करण्यात आली आहे. सह्याद्रीतील वाघांचा अधिवास हा फार गुप्त स्वरुपाचा आहे. हाताच्या बोटाच्या … Read more

वाघ, बिबट्या नखे विकणार्‍यांना सापळा रचून अटक; 11 नखे जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील कृष्णा नाका परिसरात वाघ व बिबट्या नखे विकणार्‍या टोळीतील दोघांना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 11 वाघ व बिबट्याची नखे जप्त करण्यात आली आहेत. दिनेश बाबूलालजी रावल वय 38, रा. सोमवार पेठ, कराड, अनुप अरूण रेवणकर (वय 36, रा. रविवार पेठ, कराड) अशी अटक करण्यात आलेल्यांची … Read more

बिबट्याचे पिल्लू विकणे आहे : पठ्ठ्यानं फेसबुकवर टाकली जाहिरात अन पुढे झालं असं काही…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बिबट्याचे पिल्लू विकणे आहे, अशी फेसबुकवर जाहिरात करणाऱ्या एकाला वनविभागाने अटक केली आहे. शुक्रवारी दि.23 जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून कराडच्या वनविभागाने कराड तालुक्यातील वसंतगड येथील ऋषीकेश शामराव इंगळे उर्फ लाल्या असे अटक केलेल्याचे नांव आहे. वनविभागाने दिलेली माहिती अशी, ऋषीकेश इंगळे उर्फ लाल्या (मूळ रा.म्हसवड सध्या रा. वसंतगड ता.कराड) … Read more

अजिंठा लेणीवर वाघ फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद…पहा व्हिडिओ

औरंगाबाद : अजिंठा लेणीच्या परिसरात एक वाघ फिरताना सीसीटीव्ही मध्ये आढळून आला आल्याने परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीसरात अनेक पर्यटक लेण्या पाहण्यासाठी येत असतात त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर व्यवसायिक देखील या ठिकाणी आहेत. परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांना खबरदारी घ्यायला लावली आहे. सहायक वनसंरक्षक अरुण पाटील यांनी सांगितले दोन ते तीन दिवसापुर्वी लेणी मध्ये … Read more

भर रस्त्यात चक्क माणसांसोबत खेळतोय बिबट्या; Video पाहून व्हाल थक्क

Leopard Playing with Human

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | बिबट्या प्राणी अतिशय धोकादायक समजला जातो. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये बिबट्याने खूप मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला होता. काही लोकांना बिबट्याने मारले होते. त्यामुळे बिबट्याचे नाव ऐकले तरी लोकांचा थरकाप उडू लागला होता. दरम्यान इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश येथील तीर्थंन व्हॅलीमध्ये एक बिबट्या तेथील थांबलेल्या … Read more

बापरे बाप!!! ऑनलाइन पध्दतीने मागितले मांजर ; निघाला वाघाचा बछडा

cat and tiger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनेक लोकांना घरामध्ये पाळीव प्राणी पाळण्याची आवड असते. काही जण कुत्रा किंवा मांजर पाळण्याचा शौक करतात. मात्र फ्रान्स मधील एका झोडप्याला मात्र ही गोष्ट चांगलंच अंगलटी आली आहे. त्यांनी जाहिरात पाहून पाच लाख रुपयांना असलेले मांजरीचे पिल्लू मागविले मात्र, घरी जे आले ते पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसला. फ्रान्सच्या नॉर्मंडीतील एका … Read more

कराड तालुक्यातील घारेवाडीत सापडला मृत बिबट्या; ७२ तास उलटून गेल्याने लागल्या होत्या माशा

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील घारेवाडी येथे शिवम प्रतिष्ठान जवळ असलेल्या डोंगरात एका उताराच्या भागावर मृत अवस्थेत एक बिबट्या सापडला. सायंकाळी 5.30 ला एक धनगराला मेंढ्या घेऊन परतत असताना हा प्रकार दिसला. त्याने गावात सरपंचांना सांगितले, तातडीने वनक्षेत्रपाल विलास काळे यांना त्यांनी याची खबर दिली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल विलास काळे हे पाटणहुन घटनास्थळी रवाना झाले. … Read more

दिल्लीत वाघीणीचा प्राणीसंग्रहालयात मृत्यू, कोरोनाची लागण झाल्याचा संशय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी वाघिणीच्या निधनानंतर दिल्ली प्राणीसंग्रहालयात एकच खळबळ उडाली होती.ही वाघिणी मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मरण पावली, त्यानंतर तिला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आली आहे.वाघाच्या मृत्यूनंतर त्याचे नमुने कोरोना विषाणू चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या दरम्यान वाघाच्या मृत्यूने प्राणीसंग्रहालय थांबले आहे.प्राण्यांच्या सुरक्षेबाबत अधिकारी चिंतेत पडले आहेत. भारताच्या अगोदर अमेरिकन प्राणिसंग्रहालयात वाघाचा … Read more