‘गर्लफ्रेंड्स’च्या शोधात वाघोबाची तब्बल २ हजार किलोमीटर भटकंती, लोक म्हणाले,’फाइंड ऑन टिंडर..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर सध्या एका वाघाची चांगली चर्चा होता आहे. कारणही तसंच आहे. प्रत्येक तरुण-तरुणीला आपला एक जोडीदार असावा असं नेहमी वाटतं असतं. बरेच जण आपल्या परफेक्ट पार्टनर शोधण्यासाठी शक्य तितका प्रयन्त करतात. काही जण मित्र परिवारात, तर काही सोशल मीडियावर आपला जोडीदार शोधतांना दिसतात. मात्र, योग्य जोडीदारासाठी केलेले सर्व प्रयत्न फार … Read more

आजरा तालुक्यात वाघोबाचे दर्शन; वनविभाग अनभिज्ञ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यातील आंवडी परिसरात पट्टेदार वाघाचा वावर सुरु आहे.  या वाघाचे दर्शन अनेकांना झाल्याचे बोलले जात असताना आजरा शहरापासून १५ कोलोमीटर अंतरावर आंवडी धनगरवाडा आहे या वाड्यावर गेले १५ दिवस पट्टेरी वाघाचा वावर असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसापूर्वी वाघाच्या हल्ल्यात ४ बैल ठार झाले होते मात्र, वाघ … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील घटना

स्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनांची धडक बसून एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जुन्नर तालुक्यातील पिंपरीपेंढारा गावात घडली आहे. हि घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

… म्हणून हे लोक कुत्र्यांना रंगवून बनावत आहेत ‘वाघ’

कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात लोक त्र्यांना रंगाचे पट्टे मारून ‘वाघ’ बनवत आहेत. कुत्र्यांच्या शरीरावर काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या पेंटने पट्या बनविल्या जातात, जेणेकरून ते वाघांसारखे दिसतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि लोक असे का करीत आहेत ? तर मग जाणं घेऊयात हे लोक असे का करत आहेत .

म्हणुन शेतकर्‍याने चक्क कुत्र्याला रंग लाऊन बनवलं वाघ

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कर्नाटकमधील नालुरु गावातील शेतकरी श्रीकांता गौडा यांच्या शेतातील पीक माकड उद्धवस्त करत होती. श्रीकांता यांनी माकडांना पळवून लावण्याचे केलेले सर्व प्रयत्न निरर्थक ठरले. एक दिवस त्यांना आठवले की भटकळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने शेतात खेळण्यातले मोठे वाघ ठेवल्यानंतर त्याच्या शेतात माकडं येणे बंद झाले. श्रीकांता यांनी हाच प्रयोग करून पहाण्याचे ठरवले. पण … Read more

चंद्रपुरात भर दिवसा वाघांचा संचार

चंद्रपुर प्रतिनिधी | चंद्रपूर शहरालगत पद्मापुर येथील खुल्या कोळसा खाणीत वाघ संचार करत असल्याचे आढळून आले आहे. कोळसा खाण क्र. 3 च्या झुडुपात वाघाचे अस्तित्व असल्याची माहिती वनक्षेत्ररक्षकांना मिळाली होती. चंद्रपूरमध्ये खुल्या कोळसा खाणी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राला लागून आहेत. त्यामुळे या भागात वन्यजीवांचे सातत्याने वास्तव्य असते. अनेकदा या ठिकाणचे वाघ मानवी वस्त्यांमध्ये शिरल्याच्या … Read more

धक्कादायक! आदिवासी चिमुकलीवर वाघाचा घरात घुसून प्राणघातक हल्ला

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई मेळघाटाची राजधाणी धारणी मुख्यालयापासुन २८ , किमी अंतरावरील १०-१२ घरे असणार्या गावात सायंकाळी ०७:०० च्या दरम्यान आपला घराबाहेर खेळत असलेल्या बारकी राजु डवाल (वय १२) हिच्यावर अचाणकपणे वाघाने प्राणघातक हल्ला चढविला. हि बीतमी पसरताच संपुर्ण धारणी तालुक्यात एकच खडबळ माजली असुन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केकदाखेडा गावाभोवती संपुर्ण घणदाट … Read more

ताडोबातील वाघानं केली अस्वलाची शिकार, व्हिडीओ वायरल

चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे चंद्रपूर शहरालगतच्या जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या शिकारीचा व्हिडीओ वायरल झाला आहे. या वाघानं एका अस्वलाची शिकार केली असून वाघडोह मेल असं या वाघाचं नाव आहे. वाघानं अस्वलाची शिकार करणं, ही घटना दुर्मिळ आहे. Fdcm च्या जुनोना जंगलात ही घटना घडली असून शिकारीनंतर वाघाला ऐटीत जाताना पाहून नागरिक चांगलेच आनंदीत … Read more

Melghat Tiger Reserve | मेळघाटातील कोहा जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित असलेल्या कोहा जंगलातील एका तलावात सात वर्षे वयाच्या टी- ३२ वाघाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी पाण्यात आढळला. या घटनेने व्याघ्रप्रकल्पात एकच खळबळ उडाली असून गुरुवारी सकाळी वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. Melghat Tiger Reserve मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील कोहा या पुनर्वसित गावातील अतिसंरक्षित परिसरातील एका छोटेखानी … Read more

पर्यटकाच्या कॅमेऱ्यासोबत वाघीणीने केले ‘असे’ काही

Untitled design

चंद्रपूर प्रतिनिधी |वाघीणीने आपल्या बछड्या सोबत येवून गाडीतून खाली पडलेला कामेरा तोडून तुकडे तुकडे केल्याची घटना ताडोबा अभयारंण्यात घडली आहे. सोमवारी सकाळी त्यांचा कॅमेरा जिप्सीतून खाली पडला तेव्हा छोटी तारा अवघ्या 10 मीटर अंतरावर होती. रस्तोगी कधी कॅमेऱ्याकडे तर कधी वाघिणीकडे बघत होते. दरम्यान, त्याच वेळी ताराने कॅमेऱ्यावर झडप टाकली. वाघीण व तिचे दोन बछडे … Read more