रिलायन्सला झटका : पुणे- बंगळूर महामार्गावरील दोन टोल नाक्यांवरील ठेका काढले

सातारा | पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेडशिवापूर आणि आनेवाडी या दोन टोल नाक्यांवरील वसुलीचा ठेका रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि कंपनीकडून अखेर काढून घेण्यात आला आहे. महामार्गावरील सहा पदरीकरणाचे काम पूर्ण न केल्याने केंद्र सरकारने रिलायन्सचा टोलवसुलीचा ठेका रद्द केला आहे. सध्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याठिकाणी टोल वसुली करत आहे. तसेच प्रत्येक महिन्याला जमा होणाऱ्या 25 कोटी … Read more

पुणे- सातारा मार्गावर बेकायदेशी टोल वसुली : कंत्राटदार रिलायन्सला दोन आठवड्यात याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश

सातारा | पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील दोन टोल नाक्यांवर वाहनांकडून गेली पाच वर्षे सुरू असलेली कोट्यावधींची टोल वसूली ही बेकायदेशीर असून ती करार आणि नियमांचा भंग करून सुरू असल्याचा आरोप करत हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रविण वाटेगावकर यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. … Read more

साताऱ्यात टोलवाढ : स्थानिकांच्या मासिक पाससाठी आता 285 रूपये, 135 रूपयांची वाढ

Taswade Toll Plaza

सातारा | पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील टोल प्लाझाच्या 20 कि. मी. परिसरात मासिक पासाचा सध्याचा दर 285 रूपये असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली. यापूर्वी मासिक पास 150 रूपयांना दिला जात होता, आता त्यामध्ये 135 रूपयांची वाढ करण्यात आलेली आहे. ज्या व्यक्तीकडे गैर व्यावसायिक (Non Commercial) कारणासाठी नोंदणीकृत यांत्रिक (Mechanical) वाहन आहे … Read more

एमएच 50 एमएच 11 वाहनांना टोलमध्ये सूट द्यावी, अन्यथा टोलनाका बंद पाडणार : अशोकराव गायकवाड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे जिल्ह्यातील टोलनाक्यांवर जिल्ह्यातील स्थानिकांना टोलमध्ये सूट दिली आहे. मग सातारा जिल्ह्यातील स्थानिकांना सूट का नाही? असा सवाल करीत एमएच 50 व एमएच 11 पासिंग असणाऱ्या स्थानिकांच्या वाहनांना टोलमध्ये सूट द्यावी, अन्यथा 9 सप्टेंबर रोजी आनेवाडी टोलनाका बंद पाडणार असल्याचा इशारा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी दिला आहे. कराड येथील … Read more

देशभरातून टोल प्लाझा लवकरच बंद होणार, केंद्र सरकार 3 महिन्यांत GPS टोल सिस्टीमसाठी नवीन पॉलिसी आणणार

नवी दिल्ली । केंद्र सरकारने जाहीर केले आहे की, लवकरच देशभरातील टोल प्लाझा रद्द केले जातील. त्याऐवजी देशभरात GPS-आधारित टोल सिस्टीमची व्यवस्था केली जाईल. सोप्या शब्दांत समजून घ्यायचे, जेव्हा तुम्ही तुमचे वाहन घेऊन टोल टॅक्ससह रस्त्यावर जाता, तेव्हा ही GPS आधारित टोल सिस्टीमची आपोआप टोल टॅक्सची वसूली करेल. यामुळे, लोकं टोल प्लाझावर लांब रांगा लावून … Read more

FASTag युझर्सच्या संख्येने ओलांडला 3.54 कोटींचा आकडा, आता 96 टक्के लोकं वापरत आहेत

Fastag

नवी दिल्ली । भारतात फास्टॅग यूजर्स (FASTag Users) ची संख्या आता 3.54 कोटी झाली आहे. त्याचबरोबर आता ते वापरणाऱ्यांची टक्केवारीही वाढून 96 टक्के झाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की,”टोल प्लाझाची प्रत्येक लेन एक फास्टॅग लेन आहे. भारत सरकारने फेब्रुवारी महिन्यात … Read more

टोल प्लाझावर 24 तासात परत आल्यास देण्यात येणारी सूट अजूनही सुरूच, त्याचे पैसे परत कसे मिळवायचे ते जाणून घ्या

Fastag

नवी दिल्ली । जर आपण हायवे वरून प्रवास करत असाल आणि 24 तासात परत आलात तर टोल प्लाझावरील सूट अद्यापही चालू आहे. तथापि, त्याची पद्धत मात्र नक्कीच बदलली आहे. वास्तविक, संपूर्ण टोल टॅक्स आपल्या Fastag टॅगमधून दोन्ही बाजूंनी वजा केला जातो, ज्यामुळे सूट मिळण्याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सूट मिळालेले पैसे थोड्या वेळाने खात्यात … Read more

टोल वाढला : बस, ट्रकसह अवजड वाहनांना आज मध्यरात्रीपासून 25 रूपये जादा मोजावे लागणार, वाहनचालकांना झटका

Taswade Toll Plaza

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा-कागल दरम्यानच्या तासवडे (जि. सातारा) व किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या पथकरात ता. 1 जुलैपासून 10 टक्के दरवाढ होणार आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांना झटका बसणार असून खिशाला अर्थिक झळ सोसावी लागणार आहे. तासवडे आणि किणी या टोलनाक्यावर कमीतकमी 5 आणि अधिकाधिक 45 रुपयांपर्यंत … Read more

आनेवाडी,खेडशिवापूर टोलनाक्यावरील टोलदरवाढीवरून खा.उदयनराजे भोसले आक्रमक!

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पुणे -राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात सुमारे 5 टक्के केलेली टोल दरवाढ ही अन्यायकारक आणि प्रवासी आणि संबंधीतांच्या संयमाचा अंत पहाणारी आहे. वास्तविक या रस्त्याचे काम सन 2013 मध्ये पूर्ण होणार होते. मुळची मुदत संपूनही सुमारे 8 वर्षे झाली तरी काम पूर्ण झालेले नाही, म्हणूनच 5 टक्के वाढ … Read more

हा प्रायव्हेट टोल कुठला? ही वसूली कुणासाठी चालू आहे? टोलवरील कर्मचाऱ्यांच्या ‘दादा’गिरीवर चित्रा वाघांचा संताप

Chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर १ एप्रिल गुरुवारपासून दरात ३% ने वाढ करण्यात आली आहे. या टोलनाक्याच्या दरवाढीचा त्रास सध्या सर्वसामान्यांना होत आहे. त्यांना जादा टोल कर आकारणी द्यावी लागत असल्याने कुणी या टोल दरवाढीबद्दल संताप तर कुणी नाराजी व्यक्त करीत आहे. येथील खेड शिवापूरमधील टोल नाका येथून जात असताना एका कुटुंबियांना … Read more