थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी गोव्याला जाताय? मग ‘या’ ठिकाणी राहू शकतात अगदी फुकट !

Goa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळ्याचा ऋतू असल्याने अनेकजण शनिवार आणि रविवार आला कि फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करतात. मात्र, राहण्याची खूप अडचण होते. खुप पैसे देऊन एखाद्या हॉटेलमध्ये रूम घ्यावी लागते. तुम्हीही थर्टी फस्ट साजरा करायला गोव्याला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही राहण्याची काळजी करण्याचे कारण नाही. कारण गोव्यातील असे एक ठिकाण आहे कि … Read more

प्री वेडींग फोटोशूट करायचं आहे? मग द्या सातारा जिल्ह्यातील ‘या’ खास 9 ठिकाणांना भेट…

Pre Wedding Photoshoot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळा ऋतू असल्याने पहाटेच्यावेळी सर्वत्र धुक्याची झालर पहायला मिळत आहे. या धुक्यात मग मनमोकळेपणानं फिरण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडत आहेत. मात्र, याच धुक्यांसह पर्यटनस्थळी प्री वेडिंग फोटोशूट काढण्याचे नवीन ट्रेंड सध्या चांगलाच वाढलं आहे. लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्यापूर्वीचे सुंदर क्षण टिपण्यासाठी प्री वेडींग फोटोशूट एखाद्या खास ठिकाणी व्हावं, असं प्रत्येकाला वाटत आहे. … Read more

हिवाळ्यात भटकंतीचा प्लॅन करताय? साताऱ्यातील ‘या’ ठिकाणाला नक्की भेट द्या…

Pachgani News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळ्यातील गुलाबी थंडीत प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सुट्टी असल्याने कुणी बाईक तर कुणी चारचाकी गाडीतून फिरायला जायचा प्लॅन हा करत असतील तर त्यांच्यासाठी हि माहिती खूप उपयुक्त ठरेल. हिवाळा ऋतू असल्याने सध्या सर्वत्र गुलाबी थंडी पडत आहे. या थंडीत दुसरी तिसरीकडे न जाता … Read more

वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी सुरू; वाढीव शुल्कामुळे खिशाला बसणार चाप

vasota fort

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला वासोटा किल्ला आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. पावसाळ्यात हा किल्ला पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला होता मात्र आता हा किल्ला पर्यटकांना फिरण्यासाठी सुरु करण्यात येणार आहे. येथे असलेली स्वयंभू तीर्थक्षेत्र नागेश्वर,चक्रदेव, पर्वत ही ट्रेकिंगची पर्यटन स्थळे पर्यटकांना खुली होणार आहेत. मात्र पर्यटकांना येथे फिरण्यासाठी … Read more

कास पठारावर जाताय? तर मग द्यावा लागणार ‘इतका’ प्रवेश शुल्क

Kaas Plateau

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जागतिक वारसा स्थळ अशी ओळख असलेले सातारा जिल्ह्यातील कास पठाराची एक ख्याती आहे ती म्हणजे या परिसरातील सुमारे 350 पेक्षा जास्त जातीची फुले बहरतात. मात्र, वनविभागाच्या आडमुठे धोरणामुळे कास पठारावर आता धुके आणि पाऊस पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना 1 ऑगस्टपासून प्रत्येकी व्यक्ती 30 रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहेत. खरंतर फुलांचा … Read more

आजपासून औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद; पुरातत्व विभागाचा निर्णय

औरंगाबाद – खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वादविवाद सुरू आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून औरंगजेबाची कबर पर्यटक व इतर लोकांसाठी पाहण्यासाठी बंद करण्यात आली आहे. या बाबतचा आदेश भारतीय पुरातत्त्व विभागाने काल दुपारनंतर काढला आहे. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे वरिष्ठ नेते तेलंगणाचे आ. अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जावून पुष्प अर्पण … Read more

कोयनानगर पर्यटन विकासाचा सुधारित आराखडा लवकर तयार करा : शंभूराज देसाई

सातारा | कोयनानगर परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळे आहेत. यातील काही पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी प्राप्त झाला आहे. तरी पर्यटन विकासाचा सुधारित आराखडा लवकरात लवकर तयार करुन मंजूर कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सुचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. कोयनानगर येथे वन्यजीव विभाग व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या मंजूर विकास कामांचा … Read more

महाबळेश्वर, पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्या : खा. श्रीनिवास पाटील

सातारा | जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीचा विकास व संवर्धन होणे आवश्यक आहे. पर्यटकांचे आकर्षण वाढावे, पर्यटनातून त्या भागाचा विकास व्हावा व त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळून त्यांच्या उपजीविकेचे साधन निर्माण व्हावे यासाठी महाबळेश्वर आणि पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्यावी अशी जोरदार मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास … Read more

तापोळा-बामणोली एकात्मिक पर्यटन साखळीसाठी विकास आराखडा तयार करावा : आदित्य ठाकरे

सातारा | सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रातील तापोळा, बामणोली, मुनावळे, वाघोळी परिसर मुबलक पाणी आणि वन क्षेत्राने समृद्ध असल्याने पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. येथे पर्यावरणपूरक योजना आखून एकात्मिक पर्यटन साखळी निर्माण करण्यासाठी विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा पर्यटनक्षेत्राचा विकास करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित … Read more

पर्यटन राजधानीतील पर्यटनस्थळे आजपासून उघडणार

tourist

औरंगाबाद – पर्यटन राजधानीतील सर्व पर्यटन स्थळे आजपासून खुली करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल दिली. कोरोना प्रतिबंधक लसीचा 2 मात्रा घेतलेल्या व ऑनलाइन तिकीट बुकिंग केलेल्या पर्यटकांना पर्यटन स्थळांमध्ये प्रवेश दिला जाईल असेही त्यांनी सांगितले. शासनाने 1 फेब्रुवारीपासून पर्यटन स्थळ, नॅशनल पार्क, सफारी पार्क, स्पा, सलून बाबत … Read more