हिवाळ्यात कुठे जायचा प्रश्न पडलाय? अंदमानातील ‘या’ TOP 6 ठिकाणांना नक्की भेट द्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळा ऋतू असल्यामुळे या दिवसात अनेकजण फिरायचा प्लॅन करतात. तुम्हीही जर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल आणि तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याची आवड असेल तर एकदा अंदमान निकोबारला नक्कीच भेट द्या. येथील 6 टॉपची खूप सुंदर अशी ठिकाणे आहेत. या ठिकाणी आल्यावर येथील शांत समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही खूप एन्जॉय करू शकाल. पाहूया ती खास … Read more

शंभू महादेवाच्या दर्शनाला जायचंय? IRCTC देतंय ‘इतक्या’ पैशांचं स्पेशल टूर पॅकेज

IRCTC Special Tour Package for Shambhu Mahadev Darshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळा ऋतू असल्याने अनेकजण पर्यटनाचा बेत आखत आहेत. वर्षभर काम करायचेच आहे त्यामुळे या महिन्यात फिरायला जायचंच, असे अनेकजण म्हणतायत. तरुण वर्ग सुन्दर अशा निसर्गरम्य ठिकाणी फिआर्यला जात आहेत तर वयोवृद्ध धार्मिक स्थळी. तुम्हालाही अशा धार्मिक स्थळ असलेल्या शंभू महादेवाच्या 5 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी जायचे असेल तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वेने खास … Read more

व्हिसाशिवाय प्रवास करायचाय? या TOP 7 देशांना नक्कीच भेट द्या

TOP 7 Countries

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा जेव्हा परदेशी प्रवासाची कल्पना मनात येते तेव्हा प्रथम चिंता व्हिसा बद्दल लागते. कारण व्हिसाशिवाय इतर देशात फिरता येणार नाही. मात्र, असे बरेच देश आहेत जेथे आपण व्हिसाशिवाय प्रवास करू शकता. जगात असे 16 देश आहेत, त्याठिकाणी पासपोर्टधारक भारतीयांना प्रवास करण्यासाठी व्हिसा लागत नाही. शिवाय त्यातील 7 महत्वाचे देश आहेत कि … Read more

माता वैष्‍णो देवीचं दर्शन करायचंय?; भारतीय रेल्वे देत आहे फक्त 3500 रुपयांचे खास पॅकेज

Indian Railways Mata Vaishno Devi Darshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेकडून आपल्या प्रवाशांसाठी अनेक प्रवासाच्या खास ऑफर्स दिल्या जातात. विशेष करून प्रयत्न स्थळे आणि धार्मिक स्थळासाठी होय. अशीच एका खास ऑफर भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी देण्यात आलेली आहे. वैष्णोदेवीला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी भाविकांसाठी रेल्वेकडून फक्त 3500 रुपये खर्चाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला प्रवासापासून ते राहण्यापर्यंतच्या सर्व सुविधा मिळणार … Read more

IRCTC च्या ‘या’ पॅकेजद्वारे फक्त 8,375 रुपयांमध्ये वैष्णो देवीला भेट द्यायची संधी !!!

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | IRCTC कडून दररोज नवनवीन परवडणारे पॅकेजेस लाँच केले जात असतात. आताही आयआरसीटीसी ने वैष्णो देवीच्या दर्शनासाठी टूर पॅकेज लाँच केले आहे. ज्याअंतर्गत, फक्त 8,375 रुपयांमध्ये वैष्णोदेवीला जाता येईल. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आयआरसीटीसीकडून या पॅकेजबाबतची घोषणा करण्यात आली आहे. हे 4 रात्री 5 दिवसांचे पॅकेज असेल. ज्याची सुरुवात वाराणसीपासून सुरू होईल. या … Read more

महाबळेश्वरातील पर्यटनस्थळांची नावे बदला अन् क्रांतीकारकांची द्या : विक्रम पावसकर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या महाबळेश्वर शहर इंग्रजांच्या काळात वसलेले असल्याने आजही अनेक ठिकाणांना इंग्रज अधिकाऱ्यांचे नांवे आहेत. इंग्रजांची सत्ता जावून आज 75 वर्ष पूर्ण झाली, मात्र त्यांची नांवे हटविलेली नाहीत. याविरोधात हिंदू एकता आंदोलन आणि भारतीय जनता पार्टी सातारा हे आक्रमक झालेले आहेत. इंग्रजी अधिकाऱ्यांची नावे बदलण्याची मागणी आता … Read more

महाराष्ट्रातील ‘ही’ 7 पर्यटन स्थळे; एकवेळ नक्की भेट द्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाते. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या महाराष्ट्रात पर्यटकांकांसाठीही अनेक पर्यटक स्थळे आहेत जिथे जाऊन आपण खूप सारा एन्जॉय करू शकतो. आज आम्ही आपणास अशी 7 ठिकाणे सांगणार आहोत जी पर्यटनासाठी योग्य आहेत. मुंबई– देशातील प्रमुख 4 शहरांमध्ये समावेश असलेली मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. … Read more

चला महाबळेश्वर, पाचगणीला : नियम व अटीत पर्यटन स्थळे खुली करण्याचा निर्णय

सातारा | महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिध्द पर्यटनस्थळावरील वेण्णालेक, टेबललँड आणि ऑर्थरसीट पॉईंट वगळता इतर सर्वच प्रेक्षणीय स्थळे खुली करण्याचा निर्णय प्रांताधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे व्यापारी, हॉटेल व्यवसायिकांसह पर्यटकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या निर्णयानंतर पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनानिमित्त आलेल्या सुट्ट्यांनी ही दोन्ही पर्यटनस्थळे बहरणार आहेत. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्याधिकारी … Read more

दिवाळी सुट्टी : सातारा जिल्ह्यात पर्यटन स्थळांसह गड- किल्ले पर्यटकांनी फुल्ल

सातारा | दिवाळीनिमित्त मिळालेल्या सलग सुट्यांमुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन ठिकाणे बहरलेली आहेत. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या महाबळेश्वरसह तापोळा, बामणोली, कास, पाचगणी येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. तर सातारा जिल्ह्यातील अनेक गड- किल्यांवरही ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आलेले पहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात हिरव्यागार डोंगर दऱ्यातील मोठ- मोठ्या वृक्षांसोबत गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी महाबळेश्वर, पाचगणी, कास, … Read more