Short Budget Trips In India : उन्हाळी सुट्टी एन्जॉय करा फक्त 5 हजारात; ‘हे’ आहेत शॉर्ट बजेट ट्रिपसाठी बेस्ट पर्याय

Short Budget Trips In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Short Budget Trips In India) सध्या सगळीकडे सूर्य जणू आग ओकतोय. वातावरणात वाढलेला उष्मा अक्षरशः जीव काढतोय. घामाच्या नुसत्या धारा लागल्या आहेत. सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यापासून तापमान असेच वाढू लागते. सध्या अनेक भागातील तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. या कडक उन्हाच्या दिवसांमध्ये मुलांच्या शाळांना सुट्टी असते. त्यामुळे या दिवसांत … Read more

Pondicherry : भारतात फ्रान्सचा फील देणारे एकमेव ठिकाण; जिथल्या वास्तुकलेवर आहे फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव

Pondicherry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pondicherry) अनेक लोकांना फिरायला खूप आवडते. अशा लोकांच्या बकेट लिस्टमध्ये फ्रान्सचा समावेश हा असतोच. इथला निसर्ग आणि विशेष करून आकर्षक घरे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. पण काही कारणास्तव जर तुम्ही फ्रान्सला जाऊ शकत नसाल, तर नाराज होऊ नका. अशावेळी तुम्ही भारतातील फ्रेंच कॉलोनीला भेट द्या. जी पाँडिचेरीमध्ये आहे. दक्षिण भारतातील लोकप्रिय पर्यटन … Read more

Amboli Village : जिवंतपणी स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर कोकणातील ‘या’ गावाला भेट द्या; भान हरवून जाल

Amboli Village

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amboli Village) संपूर्ण महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाण आहेत जी पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. पण कोकणाची बातच काही और आहे. कोकण म्हणजे निसर्गाचा चमत्कार आहे. ऋतू बदलत राहतात आणि कोकणाचे सौंदर्य प्रत्येक ऋतूनुसार बदलत राहते. मात्र, त्याचे आकर्षण जसेच्या तसे असते. त्यात जर पावसाळ्याबद्दल बोलायचं झालं तर मग आल्हाददायी अनुभवासाठी कोकणात नाही गेलो … Read more

Drina River House : वाहत्या नदीमध्ये एका दगडावर बांधलंय इवलंसं घर; पाहून वाटेल आश्चर्य

Drina River House

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drina River House) दगदग, गोंधळ, गडबड, धावपळ यामधून थोडा का होईना आराम मिळावा असे कोणाला वाटत नाही? त्यामुळे अनेक लोक एकटं राहणं किंवा एकांत मिळेल अशा ठिकाणी जाऊन बसणं पसंत करतात. अशावेळी खास करून जिथे लोकांची फार गर्दी नसेल अशा निसर्गमय ठिकाणांची निवड केली जाते. एकांत शोधणारी लोकं अनेकदा जंगलात किंवा टेकडीवर … Read more

Shaniwar Wada : पुण्यातील ‘हा’ वाडा आहे तरुण राजपुत्राच्या हत्येचा साक्षीदार; आजही ऐकू येतात भीषण किंकाळ्या

Shaniwar Wada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shaniwar Wada) जगभरात अनेक ठिकाण अशी आहेत ज्यांच्याबाबत विविध कथा प्रचलित आहेत. यांपैकी अनेक वास्तू आपल्या महाराष्ट्रात आहेत. यातील काही पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. तर काही ठिकाणी लोक रात्री काय सकाळीसुद्धा फिरकत नाहीत. आपल्या महाराष्ट्रातील पुणे हे एक असे शहर आहे जिथे कशाचीच कमी नाही. विद्येचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्याला … Read more

भारतातील ही ठिकाणे ठरतायेत विदेशी पर्यटकांसाठी सर्वात आकर्षित; तुम्ही कधी भेट देताय?

place

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारत देश त्याच्या संस्कृतीमुळे आणि निसर्गरम्य सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. यामुळेच विदेशी पर्यटकही भारतात फिरायला येण्यासाठी जास्त पसंती दाखवतात. भारतातील अशी काही खास ठिकाणे आहेत ती सध्या विदेशी पर्यटकांसाठी सर्वात जास्त आकर्षित बनली आहेत. आज आपण याच ठिकाणांविषयी आणि तिथल्या संस्कृतीविषयी जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला देखील या ठिकाणांना भेट देण्याची इच्छा … Read more

Satara News : महाबळेश्वरमध्ये सेल्फी घेताना 300 फूट दरीत कोसळून महिला पर्यटकाचा मृत्यू

Mahabaleshwar Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनस्थळी गेल्यावर तेथील पर्यटनस्थळासोबत सेल्फी घेण्याच्या प्रत्येकाला मोह आवरता येत नाही. मात्र, या मोहापायी जीव जाण्याचीही शक्यता असते. अशीच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये आज मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. महाबळेश्वर मधील एक धबधब्यानजीक सेल्फी घेताना ३०० फूट दरीत कोसळून एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला पुणे येथील असल्याची माहिती … Read more

Kas Pathar Season 2023 : कास पठारावर आजपासून पाहता येणार रानफुलांच्या रंगोत्सवाची उधळण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |जागतिक वारसा स्थळ असणार्‍या कास पठारावरील (Kas Pathar Season 2023) हंगामास आजपासून (दि. 3 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. कास पठार सद्या विविधरंगी फुलांनी बहरले आहे. पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं करण्यात येत आहे. आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हंगामाचा शुभारंभ केला जाणार आहे. आज रविवारपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत … Read more

मार्च महिन्यात मनसोक्त फिरायचंय? उटीतील या TOP 7 सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या

7 beautiful places in Ooty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकांना पर्यटनासाठी शांत आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी फिरावंस वाटत. मग कुणी काश्मील्रा जात तर कुणी कन्याकुमारीला. तुम्हीही मार्च महिन्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी खास असे ठिकाण घेऊन आलो आहे कि त्या ठिकाणी तुम्ही भरपूर एन्जॉय करू शकता. चला तर मग पाहूया उटी आणि तेथील पर्यटनस्थळांची वैशिष्टये… उटी हे … Read more

फेब्रुवारी महिन्यात फिरायला जाताय? नाशिकमधील TOP 10 ठिकाणांना नक्कीच भेट द्या; आहेत खूप खास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जवळपास हिवाळा ऋतू संपत आला आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी हे महिने थंड व कोरडे असतात. या महिन्यात अनेकजण फिरायचा प्लॅन करतात. आता फेब्रुवारी म्हण्यातही तुम्ही जर फिरायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही नाशिकमधील अशी खास TOP 10 ठिकाणे आहेत कि तेथे पर्यटनाचा आनंद लुटू शकता. पाहूया अशी ठिकाणे… नाशिक येथे अनेक … Read more