‘फ्री स्टाईल’ हाणामारी : साताऱ्यातील पर्यटक व स्थानिक महिलांच्यात 5 रूपयावरून हाणामारी

Tourist Women's Fight

सिंधुदुर्ग | किल्ले सिंधुदुर्ग इथं महिला पर्यटकांची दादागिरी पाहायला मिळाली. केवळ 5 रुपये कर भरण्यावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली. साताऱ्यातील 40 महिला पर्यटकांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यावेळी काही महिलांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी करत धक्काबुक्की केली. यावेळी स्थानिक महिलांनी पर्यटनाला आलेल्या महिलांना चांगलाच चोप दिला. वायरी भुतनाथ ग्रामपंचायत माध्यमातून पर्यटन कर वसुली घेण्याच्या … Read more

अखेर शिवसागर जलाशयातील बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडला

Tourist Drowned Satara

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके बामणोली भागातील म्हावशी येथे पोहताना बुडालेला पर्यटक तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही शोधमोहीम सुरू होती. महाबळेश्वर ट्रेकर्स, आ. शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि स्थानिक प्रशासन गेली तीन दिवस मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर आज सकाळी बुडालेल्या संकेत संग्राम काळे (वय- 25, रा. वाठार, ता. कराड) असे मृत्यू झालेल्या … Read more

धक्कादायक : कोयनेच्या शिवसागर जलाशयात पर्यटक बुडाला

Shivsagar Reservoir

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर सध्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. मात्र याच दरम्यान कास बामनोली या परिसरात एक दुर्घटना घडल्याची घटना समोर आली आहे. कोयना धरणाच्या बॅक वॉटर मध्ये पर्यटक बुडाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास … Read more

महाबळेश्वर ,पाचगणी पर्यटकांनी केला हाउसफुल; बोटिंगसह लुटतायत ट्रेकिंगचाही आनंद

mahabaleshwar tourist

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सध्या नाताळ आणि विकेंड त्यातच नवीन वर्षाची सुरुवात सलग या सुट्यामुळे पर्यटकांनी मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, तापोळा, मुनावळे, शेबंडी मठ येथील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे . यावेळी शिवसागर जलाशयातील बोटींग सह वासोटा ट्रेंकीगचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहे. सलग मिळालेल्या सुट्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी … Read more

महाबळेश्वरच्या 3 रस्त्यांसाठी 36 कोटीचा निधी : पल्लवी पाटील

Mahabaleshwar Road

महाबळेश्वर | येथील पर्यटनस्थळांकडे जाणारे तीन प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, या कामासाठी साधारण 36 कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तीन रस्त्यांच्या कामाच्या निविदा लवकरच प्रसिध्द होऊन कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती पालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्टमध्ये जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला … Read more

महाबळेश्वरात थंडीचा कडाका वाढला, वेण्णालेक 8 अंशावर

Mahabaleshwar Temperature

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असुन राज्याचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणी येथे तापमानाचा पारा कमी झाला आहे. आज सकाळी तापमानाचा पारा 11 अंशावर आला होता. तर वेण्णालेक परिसरात 8 अंशावर तापमान पोहचले आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यानंतर पहिल्यांदाच या महिन्यात थंडीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. … Read more

Honeymoon Destinations : नवं नवं लग्न झालंय अन आता हनीमूनचा प्लान करताय? दक्षिण भारतातील हि 7 ठिकाणं चेक करा

Honeymoon Destinations in South India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण भारत हे हनिमूनला (Honeymoon Destinations in South India) जाणाऱ्या कपल साठी नंदनवन मानले जाते. दक्षिण भारतात ग्रामीण आकर्षण, बॅकवॉटर, टेकड्या आणि असे बरेच काही आहे जे दुसरीकडे कुठे नाही. याठिकाणी काही चित्तथरारक सुंदर ठिकाणे आहेत जिथे जोडप्यांना शांतता लाभू शकते आणि एकत्र वेळ घालवता येईल. आज आम्ही तुम्हाला दक्षिण भारतातील … Read more

पाचगणी नगरपरिषद राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित

मुंबई | पर्यटकांना उत्कृष्ट नागरी सुविधा पुरविल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील पाचगणी नगर पर‍िषदेला राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी आणि पाचगणी चे मुख्यकार्यकारी अधिकारी गिरीष दापकेकर यांनी स्वीकारला. मुंबईतील ताजमहाल पॅलेस या पंचतारांकीत डिलक्स हॉटेलला ‘पंचतारांकीत हॉटेल’ श्रेणीतील चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी … Read more

आंबनेळी घाटात 100 फूट खोल दरीत पर्यटक कोसळला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील आंबेनळी घाटात माकडाला खायला देण्याच्या नादात एक पर्यटक 100 फूट दरीमध्ये कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पर्यटकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पावसाने नुकतीच हजेरी लावलेली असून निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. यावेळी महाबळेश्वर, प्रतापगड, पाचगणी परिसरात माकडांची संख्या मोठी … Read more

महाराष्ट्रातील ‘ही’ 7 पर्यटन स्थळे; एकवेळ नक्की भेट द्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाते. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या महाराष्ट्रात पर्यटकांकांसाठीही अनेक पर्यटक स्थळे आहेत जिथे जाऊन आपण खूप सारा एन्जॉय करू शकतो. आज आम्ही आपणास अशी 7 ठिकाणे सांगणार आहोत जी पर्यटनासाठी योग्य आहेत. मुंबई– देशातील प्रमुख 4 शहरांमध्ये समावेश असलेली मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. … Read more