देशातील ‘ही’ 3 शहरे वाहतूक कोंडीत अग्रेसर! मुंबई- पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील या शहराचा समावेश

Traffic In City

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अनेक शहरांत वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. जागतिकीकरणाच्या युगात श्रीमंत, नवश्रीमंत आणि मध्यम वर्गातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे प्रत्येकाचा खासगी वाहने घेण्याकडे कल आहे. या खासगी वाहनांची संख्या रस्त्यावर वाढत असल्याने त्याचा परिणाम म्हणून अनेक रस्त्यांवर गाड्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर अशी मोठी शहरे आहेत. सर्वत्र … Read more

मुंबई-पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील ‘या’ शहरात आहे सर्वाधिक ट्राफिक; जगात 5 वा नंबर

Traffic Bhiwandi

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील  प्रत्येक शहरात  वाहतूककोंडी कमी (Traffic)  जास्त प्रमाणात आहेच . त्यामुळे वाहतूककोंडी पासून सुटका नाहीच असे म्हणायला वाव आहेच . कितीही रस्ते केले, वाहतूक कितीही जलद केली तरी वाहतूक कोंडीचा सामना जगभरातील मोठमोठ्या शहरांना सुद्धा करावाच लागतोय. तुम्हाला जर कोणी म्हंटल कि, सर्वाधिक वाहतूक कोंडी कोणत्या शहरात असेल तर आपसूकच तुमच्या … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे ‘या’ मार्गावरील वाहतूकीत बदल

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि 23 जून 2023 या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्हयात दि. 18 जून 2023 रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन दि. 23 जून … Read more

Express Highway : अवजड वाहतूक बंद! 20 लाख लोक मुंबईला जाणार, नेमकं कारण काय?

Express Highway traffic mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 14 एप्रिल ते दि. 16 एप्रिल दरम्यान, खारघर ते इन्सुली (सांतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग 66. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मुंबई पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर राज्य मार्ग वरून 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त वाहनांची वाहतूक (अवजड) बंद राहणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथे … Read more

पुणे बंगलोर महामार्गावर 5-6 कि.मी. वाहनांच्या रांगा; रोजच्या वाहतुक कोंडीला जबाबदार कोण? कोणत्या उपाययोजना गरजेच्या

Karad News

कराड : पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा एक अतिशय महत्वाचा महामार्ग समजला जातो. मात्र या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांपासून होत असलेली वाहतुक कोंडी प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कराड शहराजवळ महामार्गावर रोजच लागणार्‍या 5-6 कि.मी. वाहनांच्या रांगा नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रोजच्या ट्राफिक जाममुळे कराडकर त्रस्त झाले आहेत. या नित्याच्या वाहतुक कोंडीला जबाबदार कोण … Read more

खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलचक रांगा

khambataki ghat traffic

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वर्षाअखेर आणि नाताळची सुट्टी त्यातच वीकेंड यामुळे अनेकजण घराबाहेर पडून सुट्टी घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच फटका वाहतूक कोंडीच्या रूपाने बसला आहे. सातारा बाजूकडं जाताना आज सकाळपासून चालकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे. खंबाटकी घाटामध्ये रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त झाल्याने … Read more

वाई येथे वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या 3 वाहन चालकांवर कारवाई

Wai Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई पोलिसांनी वाहतूकीला अडथळा निर्माण होईल अशी वाहने लावणाऱ्या तीन वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहने कशी ही रस्त्यावर उभी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा धडाका वाई पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई पोलीस ठाण्याचे जवान गस्त घालत असताना त्यांना वाहने कशी ही लावल्याचे निदर्शनास … Read more

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाही ट्रॅफिकचा फटका; तब्बल दीडतास महाबळेश्वरात अडकल्या

cm shinde wife in traffic

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्राचं मिनी कश्मीर ज्याला म्हटलं जात ते महाबळेश्वर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळं फुल्ल झालेलं पाहायला मिळतय. दिवाळी नंतर येणा-या सुट्ट्यां मध्ये महाबळेश्वर ची आल्हाददायक गुलाबी थंडी अनुभवत पर्यटक पर्यटनाचा आनंद घेताना पाहायला मिळतायेत. मात्र महाबळेश्वर मध्ये झालेली पर्यटकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी ट्राफीक जाम ची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली असुन शुक्रवारी चक्क … Read more

केळघर घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मेढा- महाबळेश्वर दरम्यान असलेल्या केळघर घाटात आज गुरूवारी दि. 15 रोजी पहाटे दरड कोसळली. त्यामुळे काही प्रमाणात घाटात वाहतूक ठप्प झाले होती. मात्र स्थानिक व वाहन चालकांनी कोसळलेली दरड व छोटे दगड हाताने बाजूला करत दुचाकी वाहतूक सुरू केली आहे. मात्र, अद्याप या रस्त्यावर मोठ- मोठे दगड हलविण्यासाठी कोणीही पोहचलेले … Read more

शिवसेना नेते संजय राऊत खंबाटकी बोगद्याजवळ दीड तास अडकले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे- बंगळुरु महामार्गावरील वेळे येथे सातारा ते पुणे जाणाऱ्या मार्गावरुन वाहतूक कोंडीत शिवसेनेचे नेते संजय राऊत हे दीड तास अडकले होते. यावेळी वाहतूकीची कोंडी पाहून संजय राऊत गाडीतून खाली उतरून 200 मीटर पायी चालत हॉटेल गाठलं. तिथेच जेवण करुन वाहतूक कोंडी कमी होण्याची वाट पाहिली. परंतु तोपर्यंत सेलिब्रिटी प्रमाणे संजय … Read more