फटाक्यांनी गच्च भरलेल्या चालत्या ट्रकवर पडली वीज; पुणे – सोलापूर मार्गावर त्यानंतर झालं असं काही…(Video)

सोलापूर । फटाक्याच्या ट्रकवर आज पहाटे भर पावसात वीज कोसळून मोठा अपघात झाला. त्यामुळे फटाक्यांच्या स्फोटाने ट्रक भस्मसात झाला. ही घटना सोलापूर पुणे हायवेवर वरवडे टोल नाका परिसरात आज पहाटे घडली. फटाक्याने भरलेला ट्रक पुणे कडून सोलापूर कडे जात असताना चालत्या ट्रकवर वीज पडली. यामुळे ट्रक मधील फटाके पेटले आणि एका मागोमाग एक फटाक्यांचे स्फोट … Read more

शिवजयंतीमुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल

औरंगाबाद – शिवजयंतीमुळे क्रांती चौक परिसरातील चार प्रमुख मार्ग बंद करण्यात येणार असून, पर्यायी तीन रस्त्याने वाहतूक वळवण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी सांगितले. 18 फेब्रुवारीच्या रात्री 9 ते 12 तसेच 19 फेब्रुवारीच्या सकाळी 6 ते रात्री 12 वाजेच्या दरम्यान सिल्लेखाना ते क्रांती चौकापर्यंत गोपाल टी ते क्रांती चौक हे रस्ते … Read more

कराड पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे उच्च शिक्षण मंत्री अडकले ट्रॅफिकमध्ये

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना आज दौऱ्यावेळी कराड पोलिसांच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभाराचा प्रत्यय आला. मंत्री उदय सामंत हे विद्यानगर ते कोल्हापूर नाका या मार्गावर जात असताना ट्रॅफिक पोलीसच नसल्याचे असल्याचे त्यांना दिसून आले‌. शहरात मंत्र्याचा ताफा जात असताना ट्रॅफिक पोलीस मात्र, सामान्य नागरिकांच्या वाहनांवर … Read more

दरड कोसळली : सातारा जिल्ह्यात पसरणी, मांढरदेव घाटात वाहतूक विस्कळीत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटामध्ये दरड कोसळली आहे. या कोसळलेल्या दरडीमुळे वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. तर दुसरीकडे मांढरदेवी घाटात सुद्धा दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी सावधानता बाळगून प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई … Read more

वाहनधारकांनो दहा डिसेंबरपर्यंत ई चलान भरा; अन्यथा…

औरंगाबाद – वाहतूक विभागाकडून ई चलान प्रणालीद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारक, चालक यांच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र, बहुतांश वाहनधारक दंड भरत नाही. तसेच ज्यांनी दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यांना १० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा ११डिसेंबर रोजी लोकअदालतीमध्ये हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. गाडी चालवताना सिटबेल्ट न वापरणे, … Read more

पोलिसांनी नो पार्किंगमधील गाडी उचलली; ‘तो’ थेट पिस्तूल घेऊन वाहतूक शाखेत शिरला

सातारा : पोलिसांनी नो पार्किंग मधील गाडी उचलल्यानंतर वाहन मालक थेट पिस्तूल घेऊन वाहतूक शाखेत शिरल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. एक व्यक्ती पिस्तुलासह वाहतूक शाखेत शिरल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची पिस्तूल जप्त केली. सदर घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. गणेश हणमंत देवरे (वय २६ वर्षे) राहणार गुरसाळे ता. खटाव, जि. सातारा आणि विकास … Read more

वाहतूक नियम मोडणाऱ्यांनो तीन दिवसांत ई-चालान भरा, अन्यथा…

औरंगाबाद – शहरातील रस्त्यांवर वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक शाखेतर्फे ई-चालान प्रणाली अंतर्गत कारवाई करण्यात येते. त्यानुसार शहरातील नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना दंडाचे मॅसेज पाठवले जातात. या ई चालान प्रणालीद्वारे कारवाईत अनपेड ई-चालान असलेल्या वाहन धारकांना एसएमएस द्वारे सदर चालानची तडजोड रक्कम भरण्याबाबत सूचना देण्यात येतात. परंतु 17 हजारांपेक्षा वाहन धारकांनी अद्याप … Read more

‘अ’ स्मार्ट मनपा प्रशासनामुळे शहरात वाहतुकीचे तीन तेरा

traffic

औरंगाबाद/ नवनीत तापडिया – आशिया खंडात सर्वात झपाट्याने वाढलेले शहर असे नावलौकिक मिळविलेल्या औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली आहे. दिवसेंदिवस शहरातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे निश्चितच प्रशासनावरील ताण आणि काम देखील वाढले आहे परंतु काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी अजूनही स्थानिक मनपा प्रशासन दाखवत नसल्याने शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या … Read more

खुलताबाद, वेरुळ मार्गावरील अवजड वाहतूकीत बदल

औरंगाबाद – जिल्ह्यातील खुलताबाद आणि वेरुळ या धार्मिक स्थळांना श्रावणमासा निमित्ताने मोठं संख्येने भाविक दर्शनासाठी जातात. यावर्षी मात्र कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद असली तरी भाविक जातीलच अशी शक्यता असल्याने पोलिसांनी शनिवार व सोमवारी या मार्गावरील जड वाहतूक वळविण्यात आली आहे. • खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा – – औरंगाबादहून कन्नड, धुळ्याकडे जाणारी सर्व जड वाहने … Read more

बेवारस वाहनांवर कारवाईचा धडाका; दुसऱ्याही दिवशी सुरुच

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाईचे आदेश प्रशासकांकडून देण्यात आले होते. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार झोन 1 पासून सुरुवात करण्यात आली असून सोमवारी या भागातील सहा वाहने जप्त करण्यात आली होती. काल … Read more