Keeway SR125 : दिवाळीपूर्वी लॉन्च झाली ‘ही’ दमदार बाईक; पहा फीचर्स आणि किंमत

Keeway SR125

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Keeway India ने आपली (Keeway SR125) नवी रेट्रो बाईक SR 125 लाँच केली आहे. कंपनीने या गाडीची किंमत 1.19 लाख रुपये ठेवली आहे. या गाडीचे बुकिंगही सुरू करण्यात आले असून केवळ 1 हजार रुपयांमध्ये ती बुक करता येणार आहे. बाजारात या बाईकचा थेट सामना बजाज पल्सर NS125, TVS Raider 125 आणि … Read more

Zontes 350R : भारतात लॉन्च झाली Zontes 350R स्ट्रीटफायटर बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Zontes 350R

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चिनी दुचाकी (Zontes 350R) उत्पादक कंपनी Zontes ने आपली 350R स्ट्रीटफाइटर मोटरसायकल भारतात लॉन्च केली आहे. या स्पोर्ट बाईकची सुरुवातीची किंमत 3.15 लाख रुपये असून रंगानुसार गाडीची किंमत 3.37 लाख रुपयांपर्यंत जाते. ही स्पोर्ट बाईक KTM 390 Duke आणि BMW G 310 R ला तगडी फाईट देईल. आज आपल्या बाईक रिव्हिव्ह … Read more

Electric Scooter : 2 स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च; 47 हजारांपासून सुरू होते किंमत

Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (Electric Scooter) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय कंपनी GT Force ने दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या आहेत. सोल वेगास आणि जीटी ड्राइव प्रो असे या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव आहे ज्या कमी अंतराच्या प्रवासासाठी डिझाइन केलेले आहेत. आज … Read more

दसऱ्याला नवीन गाडी घेताय?? पहा जास्त मायलेज देणाऱ्या या ‘4’ बाईक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सणासुणीचा काळ असून अनेकजण नवनवीन वस्तू- गाड्या घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातच तुम्ही जर नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हांला अशा ४ दुचाकी गाड्यांबाबत सांगणार आहोत ज्या तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता तसेच या गाड्यांचे मायलेजही जास्त आहे. 1) बजाज प्लॅटिना 100- बजाज प्लॅटिना 100 … Read more

Flying Bike : अबब!! हवेत उडणारी बाईक; 100 किमी प्रतितास वेग

Flying Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही (Flying Bike) हवेत उडणारे विमान किंवा हेलिकॉप्टर बघितलं असेल पण आता हवेत उडणारी बाईकही आली आहे. होय तुम्हांला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट येथील कोलमन ए यंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील पहिली एअर हॉवर बाइक ‘XTURISMO’ लाँच करण्यात आली आहे. या बाईकची किंमत 6.19 करोड़ आहे. … Read more

Kawasaki Z900 : Kawasaki ने लॉन्च केली नवी Bike; पहा किंमत आणि फीचर्स

Kawasaki Z900

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानी सुपर (Kawasaki Z900) बाईक निर्माता कंपनी कावासाकीने आपली नवी बाईक Z900 बाइक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. नवीन 2023 कावासाकी Z900 हे BS6 मॉडेल आहे, जे भारतात 8.93 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करण्यात आले आहे. भारतीय बाजारपेठेत या बाईकची थेट टक्कर ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल, डुकाटी मॉन्स्टर आणि BMW F900R … Read more

Dlite RX-100 : Dlite ने सादर केली नवी इलेक्ट्रिक स्कुटर; एका चार्जवर 70 किमी धावणार

Dlite RX-100

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (Dlite RX-100) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर आता नवीन स्टार्टअप इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी Dlite ने भारतात नवीन आधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर RX-100 सादर केली आहे. वेगळ्या आणि हटके अंदाजातील या स्कुटरचा लुक खूपच आकर्षक आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर (Dlite … Read more

HOP OXO Electric Bike : 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

HOP OXO Electric Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (HOP OXO Electric Bike) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर आता जयपूर येथील HOP इलेक्ट्रिक मोबिलिटीने कंपनीने आपली नवीन HOP OXO इलेक्ट्रिक बाईक भारतीय बाजारपेठेत 1.25 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीसह लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल HOP OXO आणि … Read more

Ducati Streetfighter V2: 955cc च्या इंजिनसह Ducati ने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Ducati Streetfighter V2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ducati India ने भारतीय बाजारपेठेत आपली (Ducati Streetfighter V2) नवीन प्रीमियम बाईक Streetfighter V2 लॉन्च केली आहे. ही बाईक एकाच प्रकारात आणि एकाच रंगात लॉंच करण्यात आली आहे. या दमदार स्पोर्ट बाईकची एक्स-शोरूम किंमत 17.25 लाख रुपये आहे. या गाडीचा थेट सामना ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल, BMW F 990 R आणि Kawasaki … Read more

iVOOMi JeetX Electric Scooter : Ola ला टक्कर देणार ही दमदार स्कुटर; 200 किमीचे मायलेज

iVOOMi JeetX Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात इलेक्ट्रिक (iVOOMi JeetX Electric Scooter) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी iVOOMi Energy ने आज JeetX नावाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत 99,999 रुपयांपासून सुरू होते. ही स्कुटर RTO नोंदणीकृत असून ARAI … Read more