Cryptocurrency : ‘या’ कॉइनने लॉन्च वेळी दिले 1000% पेक्षा जास्त रिटर्न, यामध्ये काय खास आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सीच्या जगात आणखी एक मोठा धमाका झाला आहे. दुबईने आपली पहिली क्रिप्टोकरन्सी दुबईकॉइन (DubaiCoin म्हणजेच DBIX) लॉन्च केले आहे. हे चलन पब्लिक ब्लॉकचेनवर आधारित निवडलेल्या एक्सचेंजवर ट्रेड करीत आहे. त्याची मूळ किंमत $ 0.17 होती, परंतु Crypto.com च्या मते, 24 तासांमध्ये त्याची किंमत $ 1.13 वर वाढली. म्हणजेच लोक स्वतःचे DBIX जेनरेट … Read more

IPL 2021 मधून 30 खेळाडू बाहेर? ‘या’ टीमना बसणार मोठा फटका

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्याच्या तयारीत आहे. हि स्पर्धा १९ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात येणार आहे तर 10 ऑक्टोबर रोजी फायनल मॅच होणार आहे. या उर्वरित सामन्यांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. या अगोदर इंग्लंड क्रिकेट टीमचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाईल्स … Read more

19 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात आयपीएलचे सामने, ऑक्टोबर महिन्याच्या ‘या’ तारखेला होणार फायनल

ipl trophy

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या प्रसारामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यामधून स्थगित करण्यात आली. यानंतर आता 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये उर्वरित आयपीएल घेण्यात येणार आहे. तर आयपीएलचा अंतिम सामना 10 ऑक्टोबरला खेळवला जाऊ शकतो. अशी माहिती बीसीसीआयच्या एका सिनियर अधिकार्‍याकडून देण्यात आली आहे. आयपीएलचे उर्वरित सामने 3 आठवड्यात संपवण्यात येणार आहे. यामध्ये 10 डबल हेडर सामन्यांचा समावेश … Read more

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर Remittance वर फारसा परिणाम झाला नाही! सन 2020 मध्ये झाली फक्त 0.2 टक्के घट

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात सन 2020 मध्ये ग्लोबल इकॉनॉमीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी परदेशातून भारताला 83 अब्ज डॉलर्स पाठविण्यात आले आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार सन 2020 मध्ये भारताला मिळणारी रक्कम सन 2019 च्या तुलनेत केवळ 0.2 टक्के कमी आहे. जागतिक बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सन 2020 मध्ये चीनला 59.5 अब्ज … Read more

कोविडच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनसाठी भारत ओपेक देशांकडे वळला

नवी दिल्ली । भारतात कोविड -19 (Covid-19) चा भयानक कहर थांबवण्याचे नाव घेत नाही. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाची 4 लाखाहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. त्याचबरोबर, कोविड -19 साथीच्या दुसर्‍या लाटेविरुद्धच्या लढ्यात मेडिकल ऑक्सिजन वाढविण्यासाठी भारत ओपेक देशांमध्ये विशेषत: सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि कुवैतकडे वळला आहे. तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान कोविड रूग्णांच्या … Read more

टी- २० वर्ल्डकपसाठी ICCने शोधला ‘हा’ नवीन पर्याय

T 20 world cup

दुबई : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. भारतात सध्या कोरोनाची परिस्थती पाहता हा वर्ल्डकप खेळवला जाणार कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोना वाढत असताना आयपीएलचे आयोजन सुरूच ठेवणे यावर देखील अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. तसेच … Read more

तिरंग्यात रंगली जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा; भारत हिम्मत हरवू नकोचा संदेश

Burj Khalifa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संयुक्त अरब अमिरात(यूएई) देखील कोरोना विषाणूच्या लढाईत लढत असलेल्या भारताच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. कोरोनाच्या या कठीण काळात युएईने भारताच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी बुर्झ खलिफा ही सर्वात उंच इमारत ‘तिरंगा’ रंगाने प्रज्वलित केली. वास्तविक, भारतातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत सौदी अरेबिया, यूके, अमेरिका यासह अनेक देश … Read more

दुबईमध्ये बाल्कनीत न्‍यूड होऊन पोझ देत असलेल्या 12 महिलांना अटक

दुबई । दुबईमध्ये (Dubai) महिलांच्या गटाला कपड्यांशिवाय पेंट हाऊसच्या बाल्कनीत स्टंट करणे महागात पडले आहे. या महिलांना स्टंटबाजीच्या (Stunt) आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या महिला न्‍यूड होऊन बाल्कनीत स्टंट असल्याचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला. असे सांगितले जात आहे की, जेव्हा या महिला शहरातील मरिना भागातील बाल्कनीमध्ये स्टंट करत होत्या, त्याच वेळी … Read more

सौदी-अरेबियाच्या राजकुमाराचे निधन!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सौदी अरेबियाच्या रॉयल कोर्टाने सौदी अरेबियाच्या राजकुमाराच्या मृत्यूबाबतची बातमीचे औपचारिक घोषणा केली आहे. राजकुमार माशॉर बीन मुसाईद बीन अब्दुल अजीज अल सौद यांचे गुरुवारी निधन झाल्याची घोषणा करण्यात आली. रियाध शहरामध्ये राजकुमार यांच्या अंतविधीचा कार्यक्रम आज पार पडला. त्यांचे अंतिम दर्शनही येथेच दिले जण्याचेही वृत द रॉयल कोर्टानं आपल्या निवेदनात दिले … Read more

नवीन वर्षात स्पाइसजेट चालवणार 21 नवीन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स, त्यासाठीचे भाडे किती असेल ते पहा

नवी दिल्ली । कोरोना काळात, विमान कंपन्या अनेक अटी व शर्तींसह देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवित आहेत. आर्थिक हालचाली आणि लोकांचे येणे जाणे वाढल्यामुळे अनेक सरकारी व खासगी विमान कंपन्या धावपट्टीवर अधिकाधिक उड्डाणे भरत आहेत. या मालिकेत स्पाइस जेट या खासगी विमान कंपनीने 21 नवीन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे जाहीर केली आहेत. ओडिशाच्या झारसुगुडाहून देशातील … Read more