उदयनराजेंनी उद्घाटन केलेल्या ग्रेड सेपरेटरचे पुन्हा होणार उद्घाटन – जिल्हाधिकारी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा शहरातील पवई नाका येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी निवारणासाठी बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरचे पुन्हा एकदा उद्घाटन होणार आहे. या ग्रेड सेपरेटरचे फॉर्मल उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. सातारा शहरातील पवई नाका येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी निवारणासाठी ग्रेड सेपरेटर चे काम हाती घेण्यात आले होते. 76 … Read more

उदयनराजे आणि त्यांचे कुटुंबीय हे माझे आदर्श – गिरीश बापट

सातारा | भाजपचे जेष्ठ नेते खासदार गिरीश बापट हे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात आज त्यांनी जिल्हा शासकीय विश्रामगृहात भाजपच्या कार्यकर्त्याची बैठक घेतली. यावेळी त्यांनी खा.उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. ते म्हणाले छत्रपती उदयन महाराज आणि त्यांचे कुटुंबीय हे माझे आदर्श आहेत…ज्या ज्या वेळेस मी मंत्री, आमदार, खासदार झालो त्यावेळेस … Read more

राजेशाही असती तर औरंगाबादचा निर्णय मी घेतला असता- उदयनराजे

Udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यभर औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा घाट सुरू असतानाच सत्तेतील मित्रपक्ष कॉंग्रेसने मात्र त्यास तीव्र विरोध केला आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडीतच ठिणगी पडली असून विरोधी पक्ष भाजप सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले याना या मुद्द्यावरून विचारले … Read more

मला धक्के द्यायची सवय आहे, कधी कधी मी देतो आणि कधी कधी मलाही बसतात – खा.उदयनराजे

udayanraje

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी आज सातारा शहरातील ग्रेड सेपरेटर चे अचानक उदघाटन करून सर्वांना धक्का दिला आणि याबाबत त्यांना विचारले असता मी आदत से मजबूर असून असे धक्के द्यायची मला सवय आहे आणि कधी कधी हे धक्के मी देतो आणि कधी कधी हे धक्के मला ही बसतात असे … Read more

केवळ सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडी एकत्र ; उदयनराजे कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आले आहेत. स्वार्थ संपला की ते एकत्र राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. केवळ सत्ता हस्तगत करणं हा त्यांचा एकत्र येण्यामागचा हेतू आहे, असा आरोप देखील उदयनराजे भोसले यांनी केला आहे. ज्यावेळेस वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात, त्यावेळेस त्यांना … Read more

उदयनराजेंच्या त्या वक्तव्यावर रोहित पवारांनी दिली ही प्रतिक्रिया, म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाचं आरक्षणं हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. तेच नेते आता सत्तेत आहेत असा गंभीर आरोप भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. मंडल आयोगलागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही असा थेट सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांना सोयीप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला. … Read more

जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवला ; उदयनराजेंचा रोख जेष्ठ नेत्यांवर

udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाचं आरक्षणं हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. असा गंभीर आरोप भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. मंडल आयोगलागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही असा थेट सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांना सोयीप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला. या मुद्द्यावर राज्य सरकारनं पुढाकार … Read more

योग्यवेळी बोलेन, पण सपाटून बोलेन ; मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा सूचक इशारा

udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून मिटलेला नाही. यावरून राज्यभर वातावरण तापलेल आहे. त्यात आता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार काय करत आहे हे मी पाहतोय. सरकारच्या भूमिकेवर मी योग्यवेळी बोलेन पण सपाटून बोलेन ,असा सूचक इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. उदयनराजेंनी मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष … Read more

उदयनराजेंच्या पॅलेसमधून चांदीच्या बंदुकीची चोरी ; दिड किलो वजन

सकलेन मुलाणी | सातारा सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदीर पॅलेस येथून आज एका कामगाराने शोभेच्या चांदीच्या बंदूकीची चोरी केली ती बंदूक साताऱ्यातील एका सोने-चांदीच्या व्यवसायाकडे विक्रीसाठी जात असताना सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संजू गुसिंगे यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यासंशयित चोरट्याची झडती घेतली असता त्याच्याकडे साधारण दोन फूट लांब ,अंदाजे दीड किलो … Read more

उदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक भेट; अन्…

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक – निंबाळकर व राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले   सातारच्या शासकीय विश्रामगृहामधील कक्ष क्रमांक १ मध्ये रामराजे थांबले होते. त्यावेळी उदयनराजे यांनी तेथे जाऊन त्यांची भेट घेतली व दोघांमध्ये दिलखुलास गप्पा झाल्या. रामराजे व उदयनराजे यांच्यामध्ये गेली अनेक महिने वितुष्ट होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमधील … Read more