… तर राज्यपालांना टकमक टोकावरून टाकून दिलं असतं; उदयनराजे संतापले

udayanraje koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यांनतर भाजप खासदार छत्रपती उदयनराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल आहे. राज्यपालांची उचलबांगडी होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आज रायगड किल्ल्यावर जाऊन उदयनराजे यांनी निर्धार शिवसन्मानाचा … Read more

बुद्धी भ्रष्ट झाली? लाज वाटत नाही का? उदयनराजे राज्यपाल- त्रिवेदीवर संतापले

udayanraje koshyari trivedi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुंधाशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यांनतर भाजप खासदार आणि शिवरायांचे थेट १३ वे वंशज उदयनराजे भोसले यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यपाल आणि त्रिवेदीची बुद्धी भ्रष्ट झाली? लाज वाटत नाही का? अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत … Read more

अफझल खानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा : छ. उदयनराजे भोसले

Afzal Khan's Tomb

सातारा | शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मोठी कारवाई करत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खान कबरीजवळील अतिक्रमण पाडले आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. तर, खासदार उदयनराजे भोसले यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. तसेच, प्रतापगडावरील अफझलखान यांची कबर पर्यटकांसाठी खुली करा, अशी मागणीही शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. प्रतापगडावरील अफजल खानाची कबर … Read more

खा. उदयनराजेंचे विरोधकांना जाहीर आव्हान : मला सांगा कधी यायचे, एके- एकेकाडे बघतो

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सावित्रीबाई फुले यांच्या जिल्ह्यात अशा दुर्घटना घडणे, दुर्दैव असून महिलांना मारहाण करणाऱ्यांना फोडून काढले पाहिजे. पुरूषार्थ याला म्हणत असतील तर दम असेल तर दाखवा ना मग. मला सांगा कधी यायचे बघतो एके- एकेकाडे असे जाहीर आव्हान खा. छ. उदयनराजे भोसले यांनी विरोधकांना दिले. सातारा नगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक आमदार शिवेंद्रराजे भोसले … Read more

मला कळत नव्हते, मी हाफ चड्डीत होतो : खा. छ. उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके रयत शिक्षण संस्थेचा पदसिध्द अध्यक्ष हा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असतो, मग असं काय झाले की बदल केला. हे बदल करणारे कोण? काही लोकांना सवय असते, तुझ पण माझचं, माझ पण माझचं, त्याचं पण माझचं. माझं म्हणणं आहे, मला घेऊ नका, पण हे घेणारे कोण? माझ्या आज्जीने जागा रयतला दिली. त्यावेळी … Read more

“उदयनराजेंचेच अधिकारी ‘पार्टी फंड’ मागतात…पण कुणासाठी : आ. शिवेंद्रसिंहराजे

Shivendraraje & Udaynraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके                                                                             सातारा नगरपालिकेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची एक हाती सत्ता आहे. … Read more

साताऱ्यात डाॅल्बी वाजली : आले रे… आले रे… आले… उदयनराजे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्सव काळात डॉल्बीबंदी उठवली पाहिजे असं सांगत डॉल्बी वाजलीच पाहिजे असा इशाराच प्रशासनाला दिला होता. आता साताऱ्यात नवीन खरेदी केलेल्या जवळपास 1 कोटी किमतीच्या डॉल्बी सिस्टीमचे पूजन खुद्द उदयनराजे यांनी करत डाॅल्बी वाजणार असल्याचे पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी उदयनराजेंनी आपल्या स्टाईलमध्ये आले रे… … Read more

उदयनराजेंनी कार्यकर्त्याला तोंडाने पेढा भरविल्याचा Video व्हायरल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा नगरपालिका निवडणूकीचा बिगुल कधीही वाजू शकतो. त्यामुळे आता साताऱ्यात दोन्ही राजे हजेरी कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत आहेत. राज्यसभा खा. छ. उदयनराजे भोसले यांनीही आपल्या हटके स्टाईलमध्ये कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चक्क, स्वतः तोंडाने विनोद मोरे या कार्यकर्त्याला पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिअो चांगलाच … Read more

अजिंक्यतारा किल्ल्यावर 92 कोटींचा केबल रोप- वे उभारण्यात येणार : छ. उदयनराजे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके केंद्राच्या निधीतुन, नगरपरिषदेच्या मार्फत अजिंक्यतारा येथील रोप-वेच्या उभारणीस सुरुवात होईल. किल्ले अजिंक्यताऱ्यावरील मंगळाईदेवी परिसर ते किल्याच्या पूर्व भागाकडील खालची मंगळाई या हवाई मार्गावर रोप-वे उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. डबल केबलद्वारे या दोन्ही ठिकाणांचे परिसरात एकाच वेळी दोन्ही बाजुंकडून आठ आसन क्षमतेच्या दोन रोप-वे ट्रॉलीचे आगमन निगमन होणार आहे, त्याकरीता … Read more

उदयनराजेंची दिल्लीत फोटोसेशनची नौटंकी सुरू : आ. शिवेंद्रसिंहराजेंची टीका

Satara Udayn Shivendra Raje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कास धरण उंची वाढवण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे निधी मिळाला. निधी संपल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले. त्यावेळीही मी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून अजितदादांच्या सहकार्याने वाढीव निधी मिळवून दिला. आता या प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, असे असताना वाढीव पाईपलाईनचा पत्ताच नाही. त्यामुळे सातारकरांना कासचे वाढीव पाणी फक्त … Read more