रामराजेंची जीभ हासडून हातात दिली असती : उदयनराजे भोसले

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या बैठकीतून उदयनराजे भोसले बैठक अर्ध्यावर टाकून बाहेर पडले आहेत. त्यांनी बाहेर पडताच माध्यमात आपली प्रतिक्रिया दिली असून यात त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर कडाडून टीका केली आहे. रामराजे माझ्या पेक्षा वयाने मोठे आहेत म्हणून त्यांच्या वयाचा आदर राखतो ते जर माझ्या वयाचे असते तर त्यांची जीभ हासडून हातात दिली असती असे उदयनराजे … Read more

खासदार उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएम मशीन वर केली शंका उपस्थित

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पंजाब राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही लोकसभेला काँग्रेसचा एकही उमेदवार या राज्यातून निवडून येत नाही. ही नक्कीच विचार करण्यासारखी बाब आहे. देशातील मतदान प्रक्रियेबाबत सर्व पक्षांनी एकत्रित येऊन बैठक घ्यावी. याबाबत चर्चा करून योग्य त्या मार्गाने दाद मागावी. अन्यथा सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी … Read more

उदयनराजेंसमोर नवरदेवाचा उखाणा : पुन्हा येणार राष्ट्रवादी सरकार

Untitled design

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उदयनराजे भोसले यांची स्टाईल आणि लोकसंपर्क सर्वांना परिचयाचा आहे. मात्र उदयन राजेंच्या उपस्थित पार पडलेल्या लग्नात नवरदेवाने घेतलेला उखाणा सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. नवरदेवाने उखाणा घाटाचा उदयराजेंनी आशी दाद दिली कि उद्यनराजेंची दाद बघून नवरीच लाजली. साताऱ्याचे खासदार उदयनराजे एका विवाहाला गेले असता नवरा नवरीच्या भोजनाच्या कार्यक्रमात उदयनराजे … Read more

सातारा : बायकोला डबल शीट बसवून नरेंद्र पाटलांचा निवडणूक प्रचार

Untitled design

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे प्रचारार्थ सातारा शहरातून कार्यकर्त्यानी मोठे शक्तीप्रदर्शन करीत मोटर सायकल रॅली काढली. यावेळी नरेंद्र पाटील यांनी पत्नी डाॅ प्राची पाटील यांना आपल्या बुलेटवर डबल सीट बसनलं होतं. भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह भाजपा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. हि मोटर सायकल रॅली तालिम … Read more

साताऱ्यात लोकसभेचा प्रचार शिगेला ;२३ एप्रिलला मतदान

Untitled design

सातारा प्रतिनिधी |सकलेन मुलाणी, लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्याचे रणांगण चांगलेच तापले आहे. उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ ढवळून निघाला आहे. सातारा लोकसभेसाठी नऊ उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू असून या नवरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.जोरदार प्रचार सुरू असल्याने सातार्‍याचे रण तापले असून निवडणुकीची उत्सुकता मतदारांमध्ये ताणली आहे. लोकसभा … Read more

कॉलर दिवसभर टाईट राहू शकत नाही, माझी मिशी दिवसभर टाईट राहते : नरेंद्र पाटील

Untitled design

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी निवडणुकीच्या काळात टीकेची झोड कोणत्या प्रकारे उठवली जाईल हे सांगता येणार नाही. शिवसेनेचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर टीका केली आहे. “कोणी दिवसभर काॅलर वर करुन चालु शकत नाही. मात्र माझी मिशी मी दिवसभर टाईट करुन चालु शकतो. लोकांना माझी मिशी आवडते हा साता-याचा … Read more

साताऱ्यात दहशत अन् स्टाईल चालणार नाही ; आदित्य ठाकरेंचा उदयनराजेंना टोला

Untitled design

कोरेगाव प्रतिनिधी | सकलीन मुलाणी  साताऱ्यात दहशत अन् स्टाईल काय घेऊन बसलात, नवीन डायलॉगचे फॅड आले असून तरुण पिढी, आता माझी सटकली आणि अपना टाईम आयेगा हाच डायलॉग म्हणत वावरत आहे. साताऱ्याची हवा बदलली असून, परिवर्तन अटळ आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते शिवसेनेचे उमेदवार नरेद्र पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते.  सातारा जिल्ह्यात … Read more

खासदार निधी कसा वापरायचा हे खासदारांना माहित नाही

Untitled design

सातारा । प्रतिनिधी खासदारांना खासदार निधी कसा वापरायचा हे माहित नाही म्हणून मागील दहा वर्षांपासून साताऱ्याचा विकास थांबला आहे. त्यामुळे आता साताऱ्याचा खासदार बदलण्याची वेळ आली आहे असे नरेंद्र पाटील म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र पाटील यांनी जावळी विधानसभा मतदारसंघाचा आज झंझावाती दौरा केला. त्यावेळी त्यांनी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली. … Read more

पवारांनी ज्यांची कॉलर ओढली ; ती सीट आम्ही पाडली : रामदास आठवले

Untitled design

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली सुरुवात झाली असून रामदास आठवले यांनी देखील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आज सातारचा दौरा केला आहे. ज्यांची कॉलर शरद पवार यांनी चांगले भाषण केले म्हणून ओढली ती जागा आम्ही आमच्या ताब्यात घेणार आहे. अशा आशयाची कविता रामदास आठवले यांनी पत्रकरांना ऐकवून दाखवली … Read more

दिलेल्या मताची या सरकारने किंमत केली नाही

Untitled design

  कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी पाच वर्षापूर्वी निवडणुकीच्या काळात विरोधकांनी एवढा चांगला अभिनय केला, तो मी याआधी कधी पाहिला नाही, बेबींच्या देठापासून तळागाळातील लोकांच्यापर्यंत नंदनवन करू अशी आश्वासने दिली. एवढा अभिनय, मी बरेच नाटके बघितली पण यांच्या अभिनयाने भारावून गेलो, मी पण प्रॅक्टीस करायला लागलो, परंतु हा विरोधकांचा अभिनय बटन दाबून मत मिळेपर्यंत होता, त्यानंतर … Read more