या सरकारने आपल्याला भिकेला लावले : उदयनराजे भोसले

Untitled design

सातारा प्रतिनिधी |सकलेन मुलाणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी साताऱ्यात प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. नमाजाला भाषण रोखलं उदयनराजे भोसले यांचं भाषण सुरु झालं त्यावेळी दुपारचं नमाज … Read more

नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजेंनी खाल्ली एकत्र मिसळ, उदयनराजेंना बसणार झणझणीत ठसका?

सातारा प्रतिमिधी I राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आगामी लोकसभा निवडनुकेसाठी उदयनराजेंच्या विरोधात भाजप मधून लढण्यास इच्छुक असलेले माथाडी नेते नरेंन्द्र पाटील यांनी आज शहरातील चंद्रविलास हाॅतेल मधे एकत्र मिसळ खाल्ली. यामुळे सातार्‍यातील राजकिय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या असून या मिसळ चा झनझणीत ठसका उदयनराजेंना बसणार काय असा सवाल उपस्थित झाला आहे. … Read more

साताऱ्यात उदयन राजेंना भाजपकडून प्रतिस्पर्धी कोण ?

Untitled design

सातारा | साताऱ्यात अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले निवडून येत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप ने माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी द्यावी यासाठी त्यांचे नाव पुढे आले आहे. साताऱ्यात उदयनराजे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी एकही भारदस्त उमेदवार नाही. पण साताऱ्यात माथाडी कामगार जास्त असल्यामुळे पाटील हे योग्य उमेदवार ठरू शकतात आणि भाजपला … Read more

साताऱ्याच्या पुरोगामी गादीवर प्रतिगामी बसलेत, आबेंडकरांचा उदयनराजेंवर घरातघुसून हल्लाबोल

Untitled design

सातारा प्रतिनिधी | ‘साताऱ्याची गादी पुरोगामी आहे मात्र सध्या त्या गादीवर प्रतिगामी बसले आहेत. पाणी बरंच गढुळ झालं आहे आता ते फेकुण द्यावं लागणार आहे’ असं म्हणुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावला. साताऱ्यातील गांधी मैदानावर आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या सभेत आंबेडकर बोलत होते. सातारच्या … Read more

उदयनराजेंनी दाबला खांदा, शिवेंद्रराजे म्हणाले ‘मी फिट आहे हवं तर प्रात्यक्षिक दाखवतो’

Shivendra Raje Udayan Raje

सातारा | खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वादविवाद सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या एकाच पक्षात असणारे सातारचे हे दोन राजे एकमेकांसमोर आले की वातावरण ताईट झाल्याशिवाय राहत नाही. कित्तेकदा तो वाद मिटवण्यासाठी थेट सातारा एस.पी. नाच मध्यस्थी करावी लागते असा इतिहास आहे. आज मात्र एका कार्यक्रमानिमित्त एकमेकांसमोर आलेल्या उदयनराजे आणि … Read more

मराठा आरक्षणाचा निर्णय हे भाजप सरकारने उचललेले धाडसी पाऊल – उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosle on Maratha Resrvation

सातारा | ‘मराठा आरक्षणाचा निर्णय हे भाजप सरकरने टाकलेले धाडसी पाऊल आहे’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप सरकारचे अभिनंदन केले. सातारा येथे आयोजित विकासकामांच्या भुमिपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. ‘मराठा आरक्षणाचा निर्णय मागेच मार्गी लागायला … Read more

उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

Udayanraje Bhosle

सातारा | राष्ट्रवादीचे नेते आणि सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भाजप सरकारवर चांगलीच स्तुतीस्तुमने उधळली. आपल्या भाषणातून ‘आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकीत भाजपाला भरभरुन यश मिळेल’ असा संकेत भोसले यांनी दिल्याने राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजित विकासकामांचे भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘केवळ … Read more

उदयनराजेंचं काय करायचं? राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट

Sharad Pawar

बारामती | सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गोविंदबाग या त्यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट घेतली. जिल्ह्यातील राजकिय वातावरण तापले असून येत्या लोकसभेचं तिकिट कोणाला भेटणार याबाबत उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. यापार्श्वभुमीवर जिल्ह्यातील आमदारांची पवार भेट चर्चेचा विषय ठरली आहे. उदयनराजेंचं काय करायचं? असा प्रश्न या आमदारांनी पवारांना विचारला असल्याचं … Read more

पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील

Shrinivas Patil and Udayanraje Bhosle

पाटील यांच्या या विधानाने सातारा लोकाभेची राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी उदयनराजे भोसले यांना मिळणार की श्रीनिवास पाटील यांना मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosle and Sharad Pawar

सातारा | खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सातारा येथे बैठक झाली. यावेळी ‘शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि तुम्ही आमचेच आहात असे सांगीतल्याचे उदयराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले. मागील काही दिवसांपासून उदयनराजे भोसले आणि सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांच्या अंतर्गत वाद उफाळल्याची चर्चा होती. रामराजे नाईक निंबाळकर … Read more