मी बंधू शिवेंद्रराजे सोबतच पण… – उदयनराजे भोसले

Shivendra Raje Udayan Raje

कराड : खासदार उदेनरजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अन् उदयसिंह पाटील उंडाळकर यांची कराड येथे भेट घेतली. जिल्हा बँकेच्या निवडणुकिमुळे राजकिय वातावरण आता तापले आहे. तसेच जिल्ह्यातील राजकिय घडामोडींनाही वेग आला आहे. उंडाळकर यांच्या शी कमराबंद बैठकीनंतर पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना बोलता करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांच्या स्टॉईलने उत्तरे दिली. … Read more

उदयनराजेंनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट; जिल्हा बँक निवडणूकीमुळे राजकीय घडामोडींना वेग

कराड : भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोमवारी जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर फलटण टु कराड असा दौरा केला. या दौऱ्यात सकाळी फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर तर सायंकाळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली . छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत तर सभापती रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून काँग्रेसचे बडे … Read more

हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं, सर्वांची यादी देतो- उदयनराजे

udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, ईडीने हिंमत असेल तर माझ्याकडे यावे, सर्वांची यादी देतो अस म्हणत भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आव्हान दिले आहे. आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केले आहे त्यांच्याच मागे का … Read more

बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर- उदयनराजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाचा जोरदार फटका बसला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे . काही ठिकाणी दरड कोसळून नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. राज्यावर महाभयंकर संकट आले असताना भाजप नेते आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ताटं नागरिकांना भावनिक आधार … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ चार नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी; उदयनराजेंना डावलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण ४३ नेत्यांचा समावेश केला जाणारा आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, भागवत कराड, कपिल पाटील यांचा समावेश आहे. मात्र राष्ट्रवादीची खासदारकी सोडून … Read more

श्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट; राजकीय वर्तुळात चर्चा

नवी दिल्ली | सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यसभा खासदार उसयनराजे भोसले यांची आज दिल्ली येथे भेट झाली. मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपचे उदयनराजे यांचा राष्ट्रवादीच्या पाटील यांनी दारुन पराभव केला होता. आता या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फेसबुल अकाऊंटवर … Read more

लोकांचा अंत बघू नका, एकदा का उद्रेक झाला तर कोण थांबवणार – मराठा आरक्षणाप्रश्नी उदयनराजे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा आज सातारा येथे होत आहे. यानिमित्त छत्रपती उदयनराजे भोसले,छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एकाच मंचावर उपस्थित होते. दरम्यान यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकार वर निशाणा साधला. लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार असा सवाल करत त्यांनी राज्य … Read more

उदयनराजेंनी उद्घाटन केलेल्या ग्रेड सेपरेटरचे पुन्हा होणार उद्घाटन – जिल्हाधिकारी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा शहरातील पवई नाका येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी निवारणासाठी बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरचे पुन्हा एकदा उद्घाटन होणार आहे. या ग्रेड सेपरेटरचे फॉर्मल उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. सातारा शहरातील पवई नाका येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी निवारणासाठी ग्रेड सेपरेटर चे काम हाती घेण्यात आले होते. 76 … Read more

….म्हणून खासदार उदयनराजेंनी मानले योगी आदित्यनाथ यांचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतंच आग्रा येथे बांधण्यात येणाऱ्या संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. उदयनराजे भोसले यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हणले आहे की, ‘छत्रपती शिवाजी … Read more

‘त्या’ मुलीच्या निधनानं उदयनराजे हळहळले; लिहिली भावूक पोस्ट

सातारा । खासदार उदयनराजे भोसले यांनी एका भावनिक पोस्टच्या माध्यमातून एका खास व्यक्तीच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं आहे. तिचं जाणं हे फक्त सातारकरांसाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच अत्यंत वाईट बातमी आहे अशा शब्दांत त्यांनी या पोस्टची सुरुवात केली. “प्लमोनरी हायपरटेन्शन” या आजाराचं निदान झाल्यानंतर त्याच्या झुंज देणाऱ्या कोमल पवार गोडसे हिचा संघर्ष त्यांनी आपल्या या … Read more