म्हणून नेहमी सांगतो.. चड्डीत राहायचं; राणेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार घमासान सुरू आहे. राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली होती. सामनातून देखील राणेंवर कडक शब्दांत टीका करण्यात आली होती. मात्र आजच्या अग्रलेखात राणेंच्या तोंडात साखर पडो अस म्हणल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी … Read more

सरकार आहे की सर्कस? जनता तुमच्या कोलांट्याउड्यांना त्रासलीय; दरेकरांची टीका

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खासगी शाळांचे शिक्षणशुल्क १५ टक्के कमी करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याच निर्णयाबाबतचा अध्यादेश काढायला सरकारने नकार दिला?”, असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सरकार’ आहे की, ‘सर्कस’? १५ टक्के शिक्षण फी कपातीचा निर्णय पंधरवड्यापूर्वी घेतला. काल … Read more

काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी साधणार संवाद; उद्धव ठाकरेही होणार सहभागी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहेत. केंद्र सरकारच्या रणनीतीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या २० ऑगस्टला काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा सहभागी होतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून … Read more

दारू बाटल्यांच्या प्रकरणाची 15 दिवसात उच्चस्तरीय चौकशी करा; दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचा मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये चक्क बाटल्यांचा खच सापडल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली होती. मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आल्याच कशा ? असा सवाल आता उपस्थित होत असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. त्यासंदर्भात पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना … Read more

२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकारांचा झाला का?; मनसेचा खोचक सवाल

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या आमदार निधीचा वापर शिवाजीपार्कच्या सुशोभीकरणासाठी करणार आहेत. यावरून संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा असं म्हणत २०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का? असा सवाल त्यांनी … Read more

दोन डोस झाले असतील तर मुख्यमंत्री आता मंत्रालयात जाणार का? भाजपचा खोचक सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक नियम शिथील करण्यात आले. मात्र, मुंबईची लोकल ट्रेन बंद होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विरोधकांकडून सातत्याने लोकल सुरु करण्याची मागणी होत होती. अखेर १५ ऑगस्ट पासून २ डोस घेतलेल्याना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. यानंतर देखील भाजपने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. २ डोस घेतले … Read more

तुम्ही मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी याचिका करू का आंदोलन? मनसेचा टोला

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जनतेला संबोधित करताना विविध विषयांवर भाष्य केले. मुंबई लोकल प्रवासासाठी काही सूट देण्यात आली असून 15 ऑगस्ट पासून 2 डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्वागत करतानाच मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. “आंदोलन, याचिका, … Read more

लोकल सुरू करण्यापूर्वी रेल्वे विभागाशी चर्चा करायला हवी होती- रावसाहेब दानवे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 15 ऑगस्ट पासून ज्यांनी कोरोनाचे 2 डोस घेतले आहेत त्यांना राज्य सरकार कडून लोकल प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु, हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चाच केली नसल्याचं उघड झालं आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तसे सुतोवाचही केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागतच आहे पण त्यांनी … Read more

दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए! मुंबई लोकल सुरू होताच राणेंनी शिवसेनेला डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जनतेला संबोधित करताना विविध विषयांवर भाष्य केले. मुंबई लोकल प्रवासासाठी काही सूट देण्यात आली असून 15 ऑगस्ट पासून 2 डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत हा भाजपचा विजय आहे असं म्हंटल … Read more

शिवसेना यूपीए मध्ये जाईल का?? चंद्रकांत पाटील म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या दिल्ली दौऱ्यावर असून केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना जर कॉंग्रेसप्रणित यूपीए मध्ये गेली तर आश्चर्य वाटणार नाही असे विधान त्यांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेची काँग्रेससोबतीच जवळीक पाहता युपीएत जातील का? असा प्रश्न … Read more