कोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे. हे प्रकार तत्काळ थांबवण्यात यावेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना … Read more

उद्धव ठाकरेंची आघाडीत घुसमट, ते स्वतःच आघाडीतून बाहेर पडतील; भाजप नेत्याचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घुसमट होत असून आज ना उद्या ते नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, अस मोठं विधान भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काकडे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी गेल्या अनेक … Read more

यांना काहीच झेपत नाही, फक्त तोंडाची वाफ ; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याची टीका सुरू केली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हंटले की,’यांना काहीच झेपत नाही, जमत नाही, … Read more

सर्व काही केंद्र सरकारवर ढकलणार असाल तर राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करणार? ; चंद्रकांत पाटलांचा सवाल

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. सर्व काही केंद्र सरकारवर ढकलणार असाल तर राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करणार? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार ही अपेक्षा … Read more

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार? मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळीकडे हाहाकार उडाला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आता याहून एक भीतीदायक बातमी समोर येत असून आगामी २ महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवला आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्ज व्हायला हवे, अशा सूचना … Read more

खरा सचिन वाझे वर्षाच्या सहाव्या मजल्यावर की सिल्व्हर ओक वर ? भाजपचा सवाल

sharad pawar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.  यावरून आता भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. खरा सचिन वाझे वर्षाच्या सहाव्या मजल्यावर आहे की सिल्व्हर ओक वर असा सवाल करत भाजप नेते अतुल भातखलकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. … Read more

पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर ; नितेश राणेंच गायकवाड यांना प्रत्युत्तर

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,” असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्याला आता भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर देखील निशाणा साधला आहे. देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर … Read more

महाराष्ट्राला ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंना ग्वाही

uddhav thackarey harshvardhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून बेड व्हेंटिलेटर आणि रेडमीसिविरचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे राज्यातील ऑक्सिजन तुटवड्याबाबत चर्चा केली. त्यावर डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राला ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही, केंद्र … Read more

नियम मोडले, गर्दी झाली तर अत्यावश्यक सेवाही बंद करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. ही रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे. ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्य सरकारनं संचारबंदी काल (14एप्रिल )रात्री 8 वाजल्यापासून लागू केली आहे. जीवनावश्‍यक गोष्टींकरिता मुभा देण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी नियमांचे पालन केले जात नाही आणि अनावश्यक गर्दी … Read more

प्रकाश आंबेडकरांनी लॉकडाउन बाबत मुख्यमंत्र्यांना केली ही विनंती ; म्हणाले की…

prakash ambedkar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी येत्या काही दिवसांत लॉकडाउन करण्याचा इशारा दिला. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला लॉकडाउन न करण्याची विनंती केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करून सरकारला … Read more