सांगली ते मातोश्री पायी प्रवास : दोन युवक निष्ठा यात्रा घेवून ठाकरेंच्या भेटीला

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील 2 शिवसैनिक मातोश्रीच्या दिशेने भर पावसात पायी चालत निघाले आहेत. उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 7 ऑगस्ट रोजी पायी चालत निघालेले शिवसैनिक आज साताऱ्यात पोहचले आहेत. ठाकरे परिवार व शिवसेनेसोबत असलेली निष्ठा, प्रेम आणि मदतीचा हात देण्यासाठी अजय पाटील आणि अक्षय बुरूड पायी प्रवास करत … Read more

गेवराईत वाळूच्या अवैध उत्खननामुळे 8 जणांचा मृत्यू; सरकार त्यांची जबाबदारी घेणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. यंदाचे अधिवेशन नागपूरला न होता ते मुंबईत होत आहे. यावेळी प्रश्नोत्तराच्या वेळी गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी वाळूच्या अवैध उत्खननावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वाळूच्या अवैध उत्खननामुळे ज्या ८ जणांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी सरकार घेणार का असा सवाल … Read more

राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, पण निधी मिळवण्यात ‘हा’ पक्ष अग्रेसर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार अजून अद्याप तरी या सरकारने गुण्यागोविंदाने कारभार केला आहे. भाजप कडून सातत्याने सरकार पडण्याचे दावे होत असताना तिन्ही पक्ष मात्र एकमेकांना साथ देताना देत आहेत. मात्र निधी मिळवण्यामध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेला अधिक निधी … Read more

हे कसले आघाडी सरकार हे तर गोंधळी सरकार ; म्हाडाच्या परीक्षेवरून भाजपचा राज्य सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकार वर निशाणा साधला आहे. तरुण – तरुणींच्या भवितव्याशी निर्दयी खेळ चालू आहे. हे कसले … Read more

…तर भाजप आमच्यापासून लांब नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असलं तरी त्यांच्यातील अंतर्गत कुरबोडी वारंवार समोर आल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट शिवसेनेला इशारा दिला आहे. आम्ही कोणाबरोबर युती, आघाडी करायची याचे सर्व पर्याय खुले आहेत अस म्हणतानाच भाजप आम्हाला लांब नाही असा इशारा त्यांनी दिला. … Read more

शिवसेना युपीएमध्ये सहभागी होणार का? संजय राऊत म्हणतात, तो निर्णय….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शिवसेना आणि काँग्रेसची जवळीक वाढलेली आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर शिवसेना युपीए मध्ये सहभागी होणार का असा सवाल संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी मात्र याबाबत सावध प्रतिक्रिया दिली. … Read more

राज्य सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; चंद्रकांत पाटलांचा प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाला स्थिगिती दिलेली आहे. यामुळे राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे, स्पष्ट झाले आहे. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार वर टीका केली आहे. चुकीचा अध्यादेश काढून सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप … Read more

शिवसेनेची भूमिका म्हणजे डबल ढोलकी; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या गांधी परिवारांसोबतच्या भेटी अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. आता ते काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी शिवसेनेची भूमिका म्हणजे डबल ढोलकी अस म्हंटल आहे. ममता बॅनर्जी आले की, त्यांच्या सुरात सुर मिसळायचा आणि ममता बॅनर्जी यांची … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णालयातुन डिस्चार्ज; 22 दिवसांनंतर मुख्यमंत्री ‘वर्षा’वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मानेच्या दुखण्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात 12 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. 10 नोव्हेंबरला ते रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हापासून गेले 22 दिवस ते रुग्णालयात होते. अखेर आज त्यांना डिस्चार्ज मिळाला असून ही नक्कीच आनंदाची बाब आहे. मागील काही … Read more

ममता बॅनर्जी -उद्धव ठाकरे भेट होणार नाही; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे. यावेळी ममतादिदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत मात्र त्यांची भेट होऊ शकणार नाही. संजय राऊत यांनी … Read more