“महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नव्हे”; मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

uddhav thackeray narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शिवसेना- भाजप युती आम्ही नव्हे तर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तोडली असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निशाणा साधला आहे. नवी दिल्ली येथे NDA खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. यावेळी बोलत असताना मोदींनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच, इथून पुढे ही आपल्याला NDA … Read more

उद्धव ठाकरेंना आणखीन एक धक्का! मिरजेच्या शहर प्रमुखांना ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

uddhav thakre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात कोविड घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे याचा चांगलाच धक्का उद्धव ठाकरेंना बसला आहे. आता उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी आणखीन एक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या मिरजेचे ठाकरे गटातील शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांना पुन्हा ईडीकडून नोटीस … Read more

निधी वाटपाचा मुद्दा टोकाला पेटला! अंबादास दानवे आणि संदीपान भुमरेंमध्ये शाब्दिक चकमक

ambadas Danve and MLA Sandipan Bhumre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि आमदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. दोन नेत्यांमध्ये झालेल्या या वादावादीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत थेट अंबादास … Read more

Devendra fadnavis : धनुष्यबाण गोठवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची हसत हसत प्रतिक्रिया; म्हणाले..

devendra fadnavis

मुंबई । Devendra fadnavis :शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय शनिवारी रात्री निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये एकाच नाराजीची लाट उसळली आहे. या सर्व काटकारस्थानामागे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आता खुद्द फडणवीस यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis) हसत हसत … Read more

सातारा जिल्ह्यात शिंदे गटाची नवी कार्यकारणी जाहीर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शिंदे गटाने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर आता पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यावर भर दिला आहे. सातारा जिल्ह्यात शिंदे गटाने आपली नवे पदाधिकारी जाहीर केले आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यावर जबाबदाऱ्या सोपविल्या. सातारा जिल्हा नवे पदाधिकारी व पदे पुढीलप्रमाणे ः- जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, … Read more

सांगली ते मातोश्री पायी प्रवास : दोन युवक निष्ठा यात्रा घेवून ठाकरेंच्या भेटीला

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील 2 शिवसैनिक मातोश्रीच्या दिशेने भर पावसात पायी चालत निघाले आहेत. उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 7 ऑगस्ट रोजी पायी चालत निघालेले शिवसैनिक आज साताऱ्यात पोहचले आहेत. ठाकरे परिवार व शिवसेनेसोबत असलेली निष्ठा, प्रेम आणि मदतीचा हात देण्यासाठी अजय पाटील आणि अक्षय बुरूड पायी प्रवास करत … Read more

गेवराईत वाळूच्या अवैध उत्खननामुळे 8 जणांचा मृत्यू; सरकार त्यांची जबाबदारी घेणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. यंदाचे अधिवेशन नागपूरला न होता ते मुंबईत होत आहे. यावेळी प्रश्नोत्तराच्या वेळी गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी वाळूच्या अवैध उत्खननावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वाळूच्या अवैध उत्खननामुळे ज्या ८ जणांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी सरकार घेणार का असा सवाल … Read more

राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, पण निधी मिळवण्यात ‘हा’ पक्ष अग्रेसर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार अजून अद्याप तरी या सरकारने गुण्यागोविंदाने कारभार केला आहे. भाजप कडून सातत्याने सरकार पडण्याचे दावे होत असताना तिन्ही पक्ष मात्र एकमेकांना साथ देताना देत आहेत. मात्र निधी मिळवण्यामध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेला अधिक निधी … Read more

हे कसले आघाडी सरकार हे तर गोंधळी सरकार ; म्हाडाच्या परीक्षेवरून भाजपचा राज्य सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकार वर निशाणा साधला आहे. तरुण – तरुणींच्या भवितव्याशी निर्दयी खेळ चालू आहे. हे कसले … Read more

…तर भाजप आमच्यापासून लांब नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असलं तरी त्यांच्यातील अंतर्गत कुरबोडी वारंवार समोर आल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट शिवसेनेला इशारा दिला आहे. आम्ही कोणाबरोबर युती, आघाडी करायची याचे सर्व पर्याय खुले आहेत अस म्हणतानाच भाजप आम्हाला लांब नाही असा इशारा त्यांनी दिला. … Read more