राज्यातील मंदिरे आजपासून खुली; मुख्यमंत्री सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना प्रादुर्भाव मुळे राज्यातील बंद असलेली मंदिरे तब्बल दीड वर्षानंतर सुरू करण्यात आली असून महाराष्ट्रातील जनतेला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरेंसह मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखील होते. मुख्यमंत्र्यांनी देवीची पूजा केली. यावेळी महापौर, … Read more

हा तर उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा रिझल्ट आहे; नवनीत राणांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल लागले असून महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. मात्र पक्षीय बलाबल पाहता भाजपने मुसंडी मारली आहे. चारही प्रमुख पक्षांमध्ये भाजपच्या जागा जास्त निवडून आल्या आहेत. यावरून खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरेंच्या … Read more

आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या; चंद्रकांतदादांनी डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय प्रचाराचा धुरळा उडत असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा थेट सामना आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले आहे. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या, अस चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल. भाजपने काल च शिवसेनेचे माजी … Read more

राज्यातील कॉलेज कधी सुरु होणार? उदय सामंत यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेली होती. मात्र, आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिल्यानंतर आता, 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होणार आहेत. आता उच्च आणि … Read more

उद्धव ठाकरे गोव्यात प्रचाराला जाणार- संजय राऊत

raut thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे देखील कंबर कसली असून गोव्यात शिवसेना 22 जागांवर लढेल अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. तसेच गोव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा गोव्यात प्रचाराला येणार आहेत असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले. संजय राऊत म्हणाले, आम्ही यापूर्वी देखील गोव्यात निवडणूक … Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येकी 50 हजारांची मदत करा; राज ठाकरेंची मागणी

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी … Read more

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे, तसेच नागपूर- मुंबई हायस्पीड रेल्वेबाबत हे पत्र लिहिलं आहे.  तसेच पुणे आणि औरंगाबाद दरम्यानही हायस्पीड मार्ग देखील असणे आवश्यक आहे. दरम्यान, या पत्रात दोन बुलेट ट्रेन्सचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिला आहे. नागपूर-नाशिक-मुंबई ही … Read more

राज्यातील सिनेमागृह सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आता शाळा, मंदिरे यांच्यानंतर राज्यातील सिनेमेगृह देखील सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे. येत्या 22 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व सिनेमागृह सुरू होतील. त्याचबरोबर नाट्यगृहांबाबतही राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आज मुख्यमंत्री उद्धव … Read more

७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना प्रादुर्भाव मुळे अनेक दिवसांपासून राज्यातील बंद असलेली मंदिरे पुन्हा एकदा उघडण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे उघडण्याा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र … Read more

महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील; शिवसेनेचा राज्यपालांवर प्रहार

raut koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहल्यानंतर पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध सरकार असा सामना रंगला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून राज्यपालांवर जोरदार प्रहार केला आहे. महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका, असा इशारावजा धमकीच राज्यपालांना देण्यात आलीय. … Read more