कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांचा कळीचा सवाल; विधानसभा अध्यक्षांची कोंडी?

Asim Sarode Rahul Narvekar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील १६ आमदार अपात्रतेच्या कारवाईला वेग आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसनेच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १६ आमदारांना नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयावर प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी आश्चर्य व्यक्त करत कायद्याचा दाखला देत काही सवाल केले आहेत. शिंदेंसोबतचचे आमदार पळून गेले, पण उध्दव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेतील … Read more

16 आमदार अपात्रतेच्या कारवाईला वेग; विधानसभा अध्यक्षांनी उचलले मोठं पाऊल

rahul narvekar shivsena mla issue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्ष अंतिम वळणावर आला आहे. शिंदे गटातील  १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला चांगलाच वेग आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसनेच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे. तसेच या दोन्ही गटाच्या आमदारांना त्यांचे म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच राहुल … Read more

शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; शिंदे गटात दाखल होताच नीलम गोऱ्हे यांनी बदलला सूर

Neelam Gorhe Eknath Shinde Devendra Fadnavis News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचा भगवा हातात घेत काम केलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांनी प्रथम शिवसेना हि एकनाथ शिंदेचीच असून त्याबाबत कोर्टानेही निर्णय दिला असल्याचे म्हणत सूर बदलला. गोऱ्हे यांचा शिंदे गटातील … Read more

राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येणार? मुंबईत मोठ्या घडामोडी

raj thackeray uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात कोणीही कोणाशी पण आघाडी केल्याचे आपण बघितलं आहे. नुकतंच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप शिंदे गटासोबत सत्तेत … Read more

नशीबच फुटले!! अजित पवार निधी देत नव्हते असा आकांडतांडव करणारे आता काय करणार?

eknath shinde ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता अजित पवार यांनीच आपल्या आमदारांसह शिंदेंच्या सरकारमध्ये सहभाग घेत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून शिंदेंवर जोरदार घणाघात केला आहे. अजित पवार निधी देत नव्हते असा आकांडतांडव … Read more

….म्हणून भाजपने ओवेसींच्या जागी KCR यांना उतरवले? ठाकरे गटाने सांगितला राजकीय डाव

KCR Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असदुद्दीन ओवेसींचा डाव लक्षात आल्याने मुस्लिम व दलित हे एमआयएमच्या कच्छपी लागणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भाजपने आता ओवेसी यांच्या जागी केसीआर यांना उतरवले आहे काय ? केसीआर व त्यांचा पक्ष भाजपची ‘बी’ टीम म्हणून काम करत आहे काय ? असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला … Read more

ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!! कलम 370 बाबत भाजप- मेहबुबा मुफ्तीमध्ये नेमकं काय ठरलं होतं?

uddhav thackeray mufti bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल बिहार येथील पाटणा मध्ये विरोधी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील 15 विरोधी पक्ष उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मेहबुबा मुफ्ती सय्यद यांच्या शेजारी बसल्याने भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनीही भाजपला जशाच तस उत्तर देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. … Read more

20 जून ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून जाहीर करा; संजय राऊतांचे संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या सहित ४० आमदारांच्या बंडाला आज २० जून रोजी १ वर्ष पूर्ण झालं. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरत आणि मग गुवाहाटीला गेले. आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आल. आज या घटनेला १ वर्ष पूर्ण झालं असून या … Read more

गद्दार, लांडगे, खोकेबहाद्दर; सामनातून एकनाथ शिंदेंवर घणाघात

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापनदिन आहे. गेल्या वर्षभरात शिवसेनेत जे काही वादळ आलं, ज्या घडामोडी घडल्या, आमदार फुटले आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं या सर्व घडामोडींवरून ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. यावेळी गद्दार, लांडगे, खोकेबहाद्दर, नकली अशा शब्दात सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा … Read more

संजय राऊतांकडून स्वबळाचा नारा!! ठाकरे गटाच्या मनात नेमकं काय?

SANJAY RAUT (3)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनतर अडीच वर्षातच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतरही भाजप- आणि शिंदेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रच आहे, परंतु शिवसेना खासदार संजय राऊत … Read more