उद्धव ठाकरेंनी ‘या’ कारणामुळे राजीनामा दिला; शिंदे गटाने फोडला नवा बॉम्ब

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील जाहीर सभेत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर सडकून टीका केल्यांनतर आता सुहास कांदे यांनीही ठाकरेंवर पलटवार करताना एक नवा राजकीय बॉम्ब फोडला आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी नव्हे तर श्रीधर पाटणकर यांची चौकशी थांबवण्यासाठी राजीनामा दिला असा सनसनाटी दावा त्यांनी … Read more

ठाकरे-फडणवीसांना एकत्र पाहताच शंभूराज देसाईंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Uddhav Thackeray Devendra Fadnavis Shambhuraj Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळाबाहेर एकत्र दिसले यावेळी त्यांनी गप्पादेखील मारल्या. त्यांना एकत्रित पाहताच अनेकांच्या भुवया उंचावळ्या. मात्र, यावर शिंदे गटाचे आमदार तथा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहून बरं … Read more

उद्धव ठाकरेंची तोफ आज मालेगावात धडाडणार; राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणार का?

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोकणातील खेड येथील सभेननंतर शिवसेना (ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ आज नाशिक जिल्ह्यातील मालेगावात धडाडणार आहे. मालेगाव शहरातील कॉलेज मैदान येथे आज 5:30 वाजता उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेमुळे मालेगाव शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आजच्या सभेत उद्धव ठाकरे … Read more

चोरांना चोर म्हंटल! हा काय गुन्हा झाला? सामनातून केंद्र सरकारवर हल्लाबोल

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी आडनावावरून वादग्रस्त विधान केल्याबद्द्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आणि त्यांनतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यांनतर शिवसेना ठाकरे गटाने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. चोरांना चोर म्हंटल! हा काय गुन्हा झाला? या … Read more

उद्धवजी पुन्हा एकदा शांतपणे विचार करा…; मुनगंटीवारांची सभागृहातच खुली ऑफर?

uddhav thackeray mungantiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या उलथापालथी झाल्या आहेत. आज विधिमंडळ परिसरात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी एकमेकांशी गप्पागोष्टी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यातच उद्धवजी पुन्हा एकदा शांतपणे विचार करा असं म्हणत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भर सभागृहातच खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे चर्चाना … Read more

2014 ला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन केला अन्….; बाळा नांदगावकर यांचा मोठा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2014 साली शिवसेनेची भाजपसोबत युती तुटली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन केला होता. आपल्याला आता एकत्र यावे यावे लागेल असे ते म्हणाले होते पण नंतर आम्हाला त्यांनी फसवले असा गौप्यस्फोट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलाय. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते. बाळा नांदगावकर म्हणाले, उद्धव ठाकरेंना राज … Read more

फडणवीसांची अवस्था ‘काय होतास तू, काय झालास तू’ अशीच; सामनातून टीकेचा बाण

uddhav thackeray devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस यांची अवस्था ‘काय होतास तू, काय झालास तू’ अशीच काहीशी झाली आहे किंवा सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा ‘खोका’ अवस्थेला ते पोहोचले आहेत असं म्हणत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. गेल्या सहा महिन्यांत भ्रष्टाचाराची प्रकरणे रोज उघड होऊनही उपमुख्यमंत्री फडणवीस फक्त ‘आधीच्या सरकारने काय … Read more

कपिल सिब्बल यांनी थेट एकनाथ शिंदेंनाच घेरलं; कोर्टात नेमकं काय घडलं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडलं. मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच सरकार पाडलं आणि यासाठी राज्यपालांची मदत घेण्यात आली असा मोठा दावा त्यांनी केला. बेईमानीचे बक्षीस म्हणूनच शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं असंही त्यांनी म्हंटल. बेईमानीचे बक्षीस … Read more

16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई थांबवता येणार नाही

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षवर आज शेवटची सुनावणी पार पडत असून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात शिंदे गट आणि राज्यपालांना पुन्हा एकदा घेरलं आहे. 16 आमदारांवर होणारी अपात्रतेची कारवाई थांबवता येणार नाही. अविश्वास प्रस्ताव आणि अपात्रतेची कारवाई या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून विश्वास प्रस्ताव आल्यानंतरही अपात्रतेची कारवाई होतेच असा युक्तिवाद कपिल … Read more

लोकसभेसाठी मविआचे जागावाटप ठरले!! कोणता पक्ष किती जागा लढवणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) साठी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपेचा फॉर्मुला ठरला आहे. TV9 मराठी या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप- शिंदे गट असा सामना पहायला मिळणार आहे. काल मुंबईत … Read more