तुमचे रद्द झालेले PVC आधार कार्ड UIDAI कडून घरबसल्या कसे मिळवावे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । UIDAI ने बाजारातून बनवलेले आधार PVC कार्ड अवैध घोषित केले आहे. UIDAI म्हणते की, त्यांच्याकडून मागवलेले आधार PVC कार्डच वैध आहेत. ते अनेक सिक्योरिटी फीचर्ससह सुसज्ज आहेत आणि सुरक्षित आहेत. बाजारातून तयार केलेली PVC आधार कार्डे असुरक्षित आहेत आणि ती वापरू नयेत. UIDAI च्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी लोकांची आधार कार्डे अवैध … Read more

आता आधार कार्डही केले जाऊ शकते लॉक, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली ।  आजच्या काळात आधार कार्ड हे एक आवश्यक डॉक्युमेंट्स बनले आहे. ऑनलाइन बँकिंगपासून ते रेशनकार्ड दुकानापर्यंत आधार कार्डचा वापर केला जातो. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डच्या वाढत्या महत्त्वामुळे त्याचा गैरवापर होत असल्याच्या बातम्याही येत आहेत. आधार कार्डचा गैरवापर होऊ नये, यासाठी सरकार वेळोवेळी त्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना करत … Read more

आता अशाप्रकारे बदला आपल्या आधार कार्डमधील फोटो

Aadhaar Card

नवी दिल्ली । भारतातील कोणत्याही नागरिकासाठी स्वत:ची ओळख पटवण्यासाठी आधार एक महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. केंद्र सरकारकडून प्रत्येक भारतीय नागरिकाला 12 अंकी युनिक आयडेंटिटी नंबर जारी केला जातो. ज्यामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फोटोसह त्याची बायोमेट्रिक इन्फर्मेशनही असते. जर तुम्हाला आधार वरील फोटो आवडला नसेल तर तुम्ही तो बदलून घेऊ शकता. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी … Read more

आधार कार्डमधील फोटो खराब दिसत असेल तर अशा प्रकारे करा अपडेट

Aadhar Card

नवी दिल्ली । देशातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्ड ही पहिली गरज आहे. बँक खाते उघडण्यासाठी असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, पासपोर्ट काढण्यासाठी असो की LPG सिलेंडरची सबसिडी घेण्यासाठी, जवळपास सर्वत्र आधार नंबरची मागणी केली जाते. म्हणूनच तुमचे आधार कार्ड नेहमी अपडेट ठेवणे … Read more

जर तुम्हालाही आधार कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठीचे बदलेले नियम जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्हालाही आधार कार्ड बनवायचे असेल तर आता ते बनवण्यासाठीचे काही नियम बदलले आहेत. नवजात मुलापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांचे आधार कार्ड बनवता येते. हॉस्पिटलमध्ये मुलांच्या उपचारापासून ते शाळेत दाखल होण्यापर्यंत त्याची गरज असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही तुमच्या मुलाचे आधार कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठीचे नवीन नियम जाणून घ्या. आता पाच … Read more

आधार कार्ड हरवले तर ते पुन्हा कसे मिळवायचे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सध्याच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स बनले आहे. त्याशिवाय बरीच कामे रखडली जातात. मात्र, जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ते सहजपणे डाउनलोड करू शकाल. काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही ते घरबसल्या डाउनलोड करू शकता. UIDAI म्हणजेच यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया … Read more

आधार कार्डमध्ये ‘या’ दोन गोष्टी फक्त एकदाच अपडेट कराव्यात, असे का हे जाणून घ्या

नवी दिल्ली । भाड्याने राहत असल्यामुळे किंवा नोकरीत बदली झाल्यामुळे बहुतेक लोकं आपल्या आधार कार्डमधील पत्ता बदलत राहतात, पत्ता किंवा फोटो बदलणे ठीक आहे मात्र दोन गोष्टी सारख्या बदलता येत नाहीत. त्या फक्त एकदाच बदलल्या पाहिजेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया – UIDAI नुसार, जेव्हा या दोन गोष्टी बदलल्या जातात तेव्हा त्या सावधगिरीने बदला, अन्यथा … Read more

Life Certificate: पेन्शनधारक ‘या’ 5 मार्गांनी आपले लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकतील, त्याविषयी जाणून घ्या

Pension

नवी दिल्ली । पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे, जर तुम्ही अजूनही लाइफ सर्टिफिकेट सादर केले नसेल तर ते लगेच करा कारण आता फक्त 6 दिवसच बाकी आहेत. तुम्हाला तुमचे लाइफ सर्टिफिकेट 30 नोव्हेंबरपूर्वी सादर करावे लागेल. जर तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत लाइफ सर्टिफिकेट सादर केले नाही तर तुमची पेन्शन थांबेल.खाली दिलेल्या 5 पद्धती वापरून तुम्ही तुमचे लाइफ … Read more

तुमच्या आधारचा कुठे गैरवापर होत आहे का? Aadhar Authentication History कशी तपासावी जाणून घ्या

Aadhaar Card

नवी दिल्ली । सध्याच्या काळात आधार कार्डचा वापर जवळपास सर्वत्र केला जातो आहे. आधार कार्ड प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स बनले आहे. हा सर्वात महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. सर्व सरकारी योजना, अनुदान इत्यादींचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, काही फसवणुकीमुळे तुमचे आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरले जाऊ शकते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या … Read more

Aadhaar Verification : आता आधार व्हेरिफिकेशन ऑफलाइनही करता येणार, यासाठीची पद्धत काय आहे जाणून घ्या

Aadhar Card

नवी दिल्ली । आता लोकं भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) द्वारे जनरेट केलेले डिजिटल साइन केलेले डॉक्युमेंट्स शेअर करून आधारचे ऑफलाइन व्हेरिफिकेशन करू शकतात. या डॉक्युमेंट्समध्ये धारकासाठी नियुक्त केलेल्या आधार नंबरचे फक्त शेवटचे चार अंक असतील. हे सरकारने जारी केलेल्या नियमांवरून कळते. आधार (प्रमाणीकरण आणि ऑफलाइन व्हेरिफिकेशन) विनियम 2021, 8 नोव्हेंबर रोजी अधिसूचित केले गेले … Read more