Lockdown चा निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घेतल्याचा राणांचा आरोप

अमरावती |  अनलॉक नंतर कोरोनाचा विस्फोट होणार देशातील पाहिलं शहर म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख बघता लॉकडाउन करण्यात आला. मात्र जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेला लॉकडाउन हा फोल ठरला आहे असा आरोप खासदार नवणीत राणा यांनी केला आहे. मंगळवारी 972 म्हणजे आतापर्यंतची लॉकडाउन असताना रुग्णसंख्या आढळली आहे. या … Read more

2021-22 मध्ये अर्थव्यवस्था 10% ने वाढेल, NITI Aayog – 2021 च्या अखेरीस गोष्टी सुधारतील

नवी दिल्ली । नीति आयोगाचे उपाध्यक्ष (NITI Aayog VC) डॉ. राजीव कुमार यांच्या मते, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अर्थव्यवस्थेत (Economy) 10 टक्के दराने वाढ होईल. त्याचबरोबर ते म्हणाले की, पुढील वर्षाच्या अखेरीस देशाची अर्थव्यवस्था कोविडपूर्व काळात पोहोचेल. 2020 ने संपूर्ण जगासाठी तसेच भारतासाठी एक मोठे संकट आणले. ज्यामध्ये सर्वात मोठी समस्या कोरोना साथीची होती. यामुळे, … Read more

लॉकडाउन बाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा!!! कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 नोव्हेंबरपर्यंत सुरुच राहणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील अनलॉक ५ च्या गाईडलांईनची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबतची घोषणा गृह मंत्रालयाने केली आहे. 30 सप्टेंबरला ही गाईडलाईन जारी करण्यात आली होती. यामुळे कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 नोव्हेंबरपर्यंत सुरुच राहणार आहे. याचबरोबर आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासासाठी कोणताही बंधने टाकण्यात आलेली नाहीत. तसेच मालवाहतूक किंवा प्रवासासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज … Read more

सातारा : दुकानांची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत तर आठवडी बाजार उघडण्यास परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शासनाकडील कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये  सातारा जिल्हयात दि. 15/10/2020 रोजीचे 00.00 वाजले पासून ते दिनांक 31/10/2020 रोजीचे 24.00 वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश देत आहे. सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात खालील बाबींना … Read more

लोकं दरमहा मोबाईल अॅप्सवर करतात 180 अब्ज तास खर्च, भारतीयांचा घालवतात 30 टक्के जास्त वेळ

हॅलो महाराष्ट्र । कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केरण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणि त्यानंतर हळूहळू अनलॉक केल्यामुळे बहुतेक लोकं गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडत आहेत. अजूनही मोठ्या संख्येने लोकं वर्क फ्रॉम होम (WHF) सुविधेचा वापर करीत आहेत. त्याचबरोबर, कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी मोबाइल अॅप्स (Mobile Apps) चा वापर करीत आहेत. अशा परिस्थितीत अँड्रॉइड फोन आणि … Read more

Public Transport चा वापर करण्यास अजूनही घाबरत आहेत लोकं, 74% कर्मचार्‍यांना हवे आहे Work from Home

हॅलो महाराष्ट्र । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दररोज वाढत आहे. भारतात कोरोनाव्हायरसचे हजारो नवीन पॉझिटिव्ह केसेस दररोज समोर येत आहेत. यामुळे लोकांच्या मनात संसर्ग होण्याची भीतीही दररोज वाढत आहे. परिस्थिती अशी आहे की, लोक कुठेही बाहेर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास धजावत नाहीत. बहुतेक कर्मचार्‍यांना ऑफिसमध्ये जायचे नाहीये. ते घरूनच काम करण्यास प्राधान्य देत आहेत. दरम्यान, … Read more

दसरा-दिवाळीच्या निमित्ताने रेल्वे सुरु करणार 120 खास गाड्या, गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा, दिवाळीच्या निमित्ताने सध्या चालणार्‍या बहुतांश विशेष गाड्यांची (Special Trains) वेटिंग लिस्ट 100 च्या वर गेली आहे. म्हणूनच रेल्वेने आणखी नवीन गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. सीएनबीसी आवाज कडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे 120 फेस्टिव स्पेशल ट्रेन सुरु करण्याची योजना तयार करीत आहे. मात्र कोरोना साथीच्या आजारामुळे महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या राज्य … Read more

नियमित गाड्या कधी सुरू होतील? IRCTC च्या MD यांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाश्यांसाठी मोठी बातमी आहे. सप्टेंबरमध्ये नियमित गाड्या सुरू होणार नाहीत. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे (IRCTC) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेंद्र प्रताप माल यांनी सीएनबीसी-आवाज यांना सांगितले की, सप्टेंबरमध्ये रेल्वेच्या नियमित गाडय़ा सुरू करण्याचा विचार नाही. ते म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता नियमित गाड्या सुरू होणार … Read more

ई-पास रद्द केल्यानंतर राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी; उद्यापासून बुकिंगला सुरुवात

मुंबई । राज्यात अनलॉक-४ ची घोषणा झाली आहे. अनलॉक-४ टप्प्यात राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करण्यात आली. त्यांनतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्यापासून (२ सप्टेंबर २०२० पासून) सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे. यासंदर्भातील एक पत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे. पॅसेंजर … Read more

३० सप्टेंबर पर्यंतच्या अनलॉकमध्ये काय सुरू राहणार?

मुंबई | कोरोना संकटाशी लढत असताना राज्यातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा ८ लाखांच्या घरात पोहचला असताना लॉकडाऊनमधील अनेक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्य सरकारकडून ‘अनलॉक ४’ साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यावेळी राज्य सरकारने गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली … Read more