UPI द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतील हे जाणून घ्या

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात UPI हे खूपच लोकप्रिय झाले आहे. ते सर्वात जलद आणि सोप्या पेमेंट पद्धतींपैकी एक बनले आहे. मात्र याच्या मदतीने फक्त एका लिमिट पर्यंतच ट्रान्सझॅक्शन करता येतात आणि हे लिमिट बँकेवर अवलंबून असते. हे लक्षात घ्या की, येथे ट्रान्सझॅक्शन लिमिट म्हणजे एकाच वेळी केलेला व्यवहार आणि डेली लिमिट म्हणजे संपूर्ण … Read more

Credit Card युझर्सना आता UPI द्वारेही पेमेंट करता येणार !!!

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होते आहे. शहरी आणि ग्रामीण भागातही त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहेत. आता क्रेडिट कार्ड युझर्सनाही डेबिट कार्डप्रमाणे UPI द्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे. RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली. आता पहिले स्वदेशी RuPay क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केले जाईल. … Read more

UPI : आता इंटरनेटशिवाय करता येईल UPI Payment, अशी आहे संपूर्ण पद्धत

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरा विचार करा कि, जर कोणत्याही UPI पेमेंट सर्व्हिसेसद्वारे ऑनलाइन पैसे पाठवताना मध्येच इंटरनेट कनेक्शन काही कारणास्तव बंद झाले तर… अशा वेळी *99#, USSD (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा) आधारित मोबाइल बँकिंग सर्व्हिस खूप उपयुक्त ठरेल. याद्वारे आपल्याला पैसे मागवता आणि पाठवता येतील, तसेच UPI पिन देखील बदलता येईल. याशिवाय आपल्याला इंटरनेट … Read more

सावधान ! ‘ही’ सुविधा नसेल तर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 1 एप्रिलपासून बंद होईल

Mutual Funds

नवी दिल्ली । म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मार्केट रेग्युलेटर SEBI ने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी चेक, बँक ड्राफ्ट किंवा इतर फिजिकल मोडद्वारे पेमेंट थांबवण्यासाठी बदल केले आहेत. या बदलानुसार, 1 एप्रिल 2022 पासून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यासाठी, तुम्हाला फक्त UPI किंवा नेटबँकिंगद्वारे पैसे द्यावे लागतील. एकूणच, 31 मार्चपासून म्युच्युअल फंडांमध्ये चेक-डीडीद्वारे … Read more

Google Pay आणि Paytm सारख्या टक्कर देण्यासाठी टाटा ग्रुप लॉन्च करणार डिजिटल पेमेंट अ‍ॅप

नवी दिल्ली I Amazon Pay, PhonePe, Google Pay आणि Paytm या डिजिटल पेमेंट जगतातील दिग्गज प्लॅटफॉर्मना आता लवकरच मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मीठापासून स्टील बनवणारा टाटा ग्रुप आता डिजिटल पेमेंटच्या जगात पाऊल ठेवणार आहे. टाटा लवकरच युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI पेमेंट अ‍ॅप लॉन्च करू शकते. कंपनीला यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) … Read more

पेटीएम, यूपीआयद्वारे देखील रेल्वे तिकीट खरेदी करता येणार; ATVM मशिनने अशाप्रकारे करा बुकिंग

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट अ‍ॅप पेटीएम युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पेटीएम वापरणाऱ्या लोकांना रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. खरेतर, डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी देशभरातील रेल्वे स्थानकांवर इन्स्टॉल ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (ATVM) द्वारे ग्राहकांना डिजिटल तिकीट सर्व्हिस देण्यासाठी इंडियन रेल्वे … Read more

Paytm च्या UPI मनी ट्रान्सफरवर मिळणार 100 कॅशबॅक, कसे मिळवायचे ते जाणून घ्या

Paytm

नवी दिल्ली । तुम्ही जर पैशांच्या ट्रान्सझॅक्शनसाठी पेटीएमचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, कंपनीने आपल्या युझर्ससाठी बंपर कॅशबॅक ऑफर आणली आहे. Paytm ने 6 ते 20 फेब्रुवारी 2022 दरम्यान पेटीएम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज ODI आणि T20 सामन्यांदरम्यान UPI ​​मनी ट्रान्सफरवर कॅशबॅक आणि इतर बक्षिसे जाहीर केली आहेत. नवीन युझर्स … Read more

Paytm पेमेंट्स बँकेचा विक्रम, एका महिन्यात झाले 92.60 कोटींचे UPI ट्रान्सझॅक्शन

नवी दिल्ली । Paytm Payments Bank Ltd. म्हणजेच PPBL ने जाहीर केले आहे की, त्यांना एका महिन्यात 92.60 कोटी पेक्षा जास्त UPI ट्रान्सझॅक्शन मिळाले आहेत, हा टप्पा गाठणारी देशातील पहिली लाभार्थी बँक बनली आहे. यासह, PPBL देशातील सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी UPI लाभार्थी बँक म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे. सर्वात मोठी UPI लाभार्थी … Read more

UPI सर्व्हर पुन्हा सुरु, चक्क तासभर ठप्प होती सेवा; NPCI ने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

UPI

नवी दिल्ली । रविवारी, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) च्या युझर्सना सर्व्हर डाउनमुळे काही काळ डिजिटल ट्रान्सझॅक्शनमध्ये अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आता UPI सर्व्हिस कार्यान्वित झाली आहे. याआधी ट्विटरवर अनेकांनी ट्विट करून UPI ​​सर्व्हर सुमारे तासभर डाऊन असल्याची तक्रार केली होती. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पेटीएम, फोनपे … Read more

UPI पेमेंटद्वारे होणाऱ्या फसवणूकीला कसे टाळावे हे जाणून घ्या

UPI

नवी दिल्ली । तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe सारखी UPI पेमेंट अ‍ॅप्स देखील वापरता का? हे टूल्स आपल्या ट्रान्सझॅक्शन पद्धतींमध्ये नक्कीच सोयी देतात, मात्र त्यांचे काही तोटे देखील आहेत. आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. काही सोप्या टिप्स वापरून, तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता, जसे की रॅन्डम लिंक्सवर क्लिक न करणे, फ्रॉड कॉल्सना उत्तर … Read more