आजपासून ७० केंद्रांवर लसीकरण सुरू

औरंगाबाद | महापालिका हद्दीत कोरोना लसीकरणाची गती मंदावली आहे. शहरात केवळ ४५ वर्षांपुढील व्यक्तींचेच लसीकरण सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात ७० केंद्रांवर केवळ १३१५ जणांचे लसीकरण करण्यात आले. आता शुक्रवारी ७० केंद्रांवर लसीकरण होणार आहे. दरम्यान,महापालिकेला शासनाकडून २० हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. शहरात १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात … Read more

60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घराजवळच मिळणार लस, केंद्राची मार्गदर्शक सूचना जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या राज्यात जरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असताना चित्र पाहायला मिळत असलं तरी लसीकरण मोहीम मात्र तीव्र करण्यात आली आहे. सध्या पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींकरिता दुसरा आणि पहिला डोस देण्यात येत आहे. आता मात्र दिव्यांग आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा लसीकरण अधिकच सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल शासनानं उचलले आहे. दिव्यांग … Read more

कोविशील्ड लसीचा दुसरा डोस 84 दिवसांनंतरच, लसिकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करु नये

सातारा | केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ज्या नागरिकांनी पूर्वी कोविशील्ड या लसीचा पाहिला डोस घेतला आहे. त्यांना दि. 15 मे पासून कोविशील्ड या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवड्याच्या दरम्यान (84 ते 112 दिवस ) देण्यात येणार आहे. याबाबतचा बदल कोविन ॲप मध्ये दि. 14 मे च्या मध्यरात्री पासून करण्यात येणार आहे, असे … Read more

अमेरिकेच्या ‘या’ नागरिकांना मास्क पासून मुक्ती ! राष्ट्राध्यक्ष बायडन यांची घोषणा

Joe Biden

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. भारतासह अनेक देशांत कोरोनाचीची परिस्थिती गंभीर झाली आहे. मात्र पूर्वी सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या अमेरिकेने मात्र आता सामान्य परिस्थितीकडे आपली वाटचाल सुरू केली आहे. अमेरिकेत ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांनी मास्क वापरण्याची गरज नाही अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बाईडन यांनी … Read more

खुशखबर! 2-18 वयोगटाला मिळणार Covaxin लस? भारत बायोटेकची शिफारस

covaxin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशभरातील कोरोना साथीला रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या देशात पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींना, तसेच अठरा वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत 18 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये. पण आता 18 वर्षांखालील वयोगटातील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. … Read more

कराड : लसीकरण केंद्रावर RSS स्वयंसेवकांचा ताबा? नागरिक आक्रमक होताच पाय काढता घेतला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. शासनाने ४५ वयोगटापुढील नागरिकांसाठी लस राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध केली आहे. कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध केलेली लस घेण्यासाठी नागरिक येत आहेत. सोमवारी मात्र नागरिकांमध्ये व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचा प्रकार घडला. सोमवारी जास्त प्रमाणात … Read more

जगात पहिल्यांदाच दिली जाणार 12 वर्षापर्यंतच्या मुलांना करोना लस; ‘या’ देशाने सुरु केले या वयोगटाचे लसीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅनडाने बुधवारी 12 वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरणासाठी फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजूरी दिली आहे. असे करणारा कॅनडा पहिला देश बनला आहे. बर्‍याच देशांमध्ये प्रौढांना सध्या कोरोनाची लस दिली जात आहे, काही देशांमध्ये लसीचे किमान वय 16 वर्षांपर्यंत आहे. या वयोगटातील मुलांना कोरोना लस दिली जात नाही. भारतातही कमीत कमी वय हे १८ वर्ष … Read more

TIFR च्या विशेषज्ञांचा मोठा दावा: जर मे महिन्यात घडली ‘ही’ गोष्ट तर, जून नंतर मुंबई होईल करोनामुक्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील कोरोना संसर्गाचे दुप्पट होणे आता 100 दिवसांवर पोहोचले आहे. कोरोना वाढीचा दर 0.66 टक्के झाला आहे. दररोज नवीन कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाणही झपाट्याने कमी होताना दिसून येत आहे. मुंबईतील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर झालेल्या संशोधनात असा दावा केला गेला आहे की मेच्या पहिल्या आठवड्यात कोविडने मेलेल्यांची लोकांची संख्या वाढेल. परंतु टाटा … Read more

आता 28 दिवसापर्यंत खराब होणार नाही स्वदेशी करोना लस; लसीमध्ये महत्वपूर्ण बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठीचे लसिंचे डोस यापुढे खराब होणार नाही. हैदराबादस्थित भारत बायोटेकने लसींच्या साठवणीसंदर्भात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, त्यानुसार उर्वरित डोस चार तास नव्हे तर संपूर्ण 28 दिवस वापरता येतील. तथापि हे महत्वाचे आहे की व्हॉयलमध्ये उर्वरित डोस 2 ते 8 डिग्री तापमानात संरक्षित केला जाऊ शकतो. हा बदल … Read more

18-44 वयोगटातील जनतेचे लसीकरण करण्यासाठी राज्य तयार आहे; लसी उपलब्ध होतील तसे लसीकरण करण्यात येईल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कारोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाइव्ह आले आहेत. त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे, लसिकरणाविषयी बोलताना जनतेला विश्वास दिला की, राज्य सरकार 18-44 वयोगटातील जनतेला मोफत लस देण्याकरिता सक्षम आहे. आणि लवकरच लसीकरण सुरू करण्यात येईल. लसी उपलब्ध होतील तसे लसीकरण करण्यात येईल. याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री … Read more