ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा रोजंदारी कर्मचारी भरती

औरंगाबाद – ओमिक्रोन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून 123 कंत्राटी तत्त्वावर नर्स, लस टोचण्याची भरती केली जात आहे. याअंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकत्याच 264 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 80 टक्‍क्‍यांहून अधिक नागरिकांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर दुसरा डोस घेतलेल्या … Read more

लस प्रमाणपत्र नाही, पहिल्याच दिवशी 37 जणांना दंड

vaccine

औरंगाबाद – कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन चा वाढता धोका लक्षात घेऊन लसीकरण लवकरात लवकर करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहेत. त्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत नसेल तर पाचशे रुपये दंड आकारण्याची मोहीम महापालिकेकडून कालपासून सुरू करण्यात आली. काल पहिल्या दिवशी मनपाच्या नागरी मित्र पथकाने दिवसभरात 1 हजार 755 नागरिकांचे प्रमाणपत्र तपासले. … Read more

शहरातील 80 टक्के नागरिक लसवंत

औरंगाबाद – कोरोना संसर्गाचा ओमिक्रॉन हा घातक विषाणू आढळून आल्यानंतर प्रशासनाने लसीकरणाची गती वाढविण्यासाठी विविध बंधने टाकली आहेत. त्यामुळे नागरिकांचा लसीसाठी प्रतिसाद वाढला आहे. आजघडीला शहरातील 80 टक्के नागरिक लसवंत झाले आहेत. गेल्या महिन्यात मात्र लसीकरणाची टक्केवारी 55 ते 60 एवढीच होती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी लस नाही तर रेशन, … Read more

शहरात बोगस लसीकरण प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

vaccine

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणासाठी सक्तीची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र याचा फायदा घेत शहरात बनावट कोरोना लस देणारी टोळी सक्रीय झाली. 500 ते दोन हजार रुपयांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या तिघांना जिन्सी पोलीसांनी काल रंगेहाथ पकडले. त्यांनी आतापर्यंत 400 पेक्षा जास्त बोगस लस प्रमाणपत्रे दिल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे घाटी रुग्णालयातील … Read more

उंब्रजच्या आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ : लसीकरणाला सिरीज विकत तर टोचायला डाटा आँपरेटर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना सिरीज विकत आणण्यासाठी भाग पाडल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे. तसेच डाटा आँपरेटर लस टोचत असल्याने घटनास्थळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण बंद करुन नागरिकांची गैरसोय केली. याबाबत घटनास्थळावरील माहिती अशी, … Read more

औरंगाबादकरांनो लवकर लस घ्या, अन्यथा…

औरंगाबाद – ज्या व्यक्तींनी अद्यापपर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही, तसेच दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेल्यानंतरही डोस घेतलेला नाही अशा नागरिकांकडून दंड आकरण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश औरंगाबाद महापालिकेने काढले आहेत. येत्या 15 डिसेंबरपासून ही कारवाई करण्यात येणार असून, यासाठी 500 रुपये दंड आकरण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीदेखील औरंगाबाद शहरात लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविणाऱ्या … Read more

परदेशी प्रवासाची माहिती लपविल्याने दोघांवर गुन्हा दाखल, मनपाने केली तक्रार

aurangabad mahanagar

औरंगाबाद – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखणाऱ्या औरंगाबाद पॅटर्नची देशभर चर्चा झाली. हा पॅटर्न एवढा प्रभावी ठरण्याचं कारण आहे, महापालिकेने बनवलेली कडक नियमावली, आणि घेतलेली खबरदारी. राज्यात ओमिक्रॉनचा वेगानं प्रसार होतं असल्यामुळे राज्यासह औरंगाबाद महापालिकाही पुन्हा अलर्ट मोडवर आली आहे. औरंगाबाद महापालिकडून परदेशातून आलेल्या प्रवाशांची कसून चौकशी सुरू आहे, प्रवाशांनी नियम मोडल्यास त्यांच्या विरोधात महापालिकेने कठोर … Read more

लसीकरणात औरंगाबाद जिल्ह्याची ‘झेप’; मराठवाड्यात अव्वल

औरंगाबाद – लस घेतली नसेल तर पेट्रोल, राशन मिळणार नाही, तसेच प्रवासही करता येणार नाही, असा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश निघताच ग्रामीण भागात रांगा लावून नागरिकांनी लस घेण्यास सुरुवात केली. मागील महिन्यात लसीकरणात मागे असलेला औरंगाबाद जिल्हा सध्या मराठवाड्यात पहिल्या स्थानावर आहे, तर राज्यातही औरंगाबाद जिल्ह्याने 16 व्या स्थानी झेप घेतली आहे. रविवार पर्यंत जिल्ह्यातील 78 टक्के … Read more

कोरोना लसीकरणात दुर्लक्ष भोवले; अधिकाऱ्यांना कारवाईचा ‘डोस’

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधक लसीकरणात दुर्लक्ष केल्याबद्दल बारा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी घेतला आहे. यामध्ये दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला आहे, तर दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची वार्षिक वेतन वाढ तीन वर्षे रोखण्यात आली आहे. कोरोनाचे नवीन व्हेरीएंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशभरात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत … Read more

लस नाही… प्रवेश नाही : कराडला प्रशासकीय कार्यालयात कडक अंमलबजावणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनानंतर ओमिक्रॉनच्या नवीन संसर्गाचा विचार करुन जिल्हा प्रशासनानं काही निर्बंध घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने त्यांची अंमलबजावणी आज सोमवार दि. 6 डिसेंबरपासून कराड येथील प्रशासकीय इमारतीतील सरकारी कार्यालयात करण्यात आली. कराडला शासकीय कार्यालयात दोन डोस न घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे. प्रवेशद्वारावरच लस नाही तर प्रवेश नाही असे फलक … Read more