Corona Vaccine: ‘कोव्हॅक्सिन’ की ‘कोव्हिशिल्ड’; कोणती लस अधिक प्रभावी? पहा काय सांगते संशोधन…

corona vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात सध्या लसीकरणाची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. देशात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट बनवलेली कोविडशिल्ड ही लस तसंच भारत बायोटेक या कंपनीने बनवलेली कोवॅक्सिन या दोन्ही लसी दिल्या जात आहेत. या दोन्ही पैकी कोणती लस जास्त प्रभावी आहे ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर आता … Read more

विदेशात जाणार्‍या 318 जणांचे मनपाच्या वेतीने लसीकरण

corona vaccine

औरंगाबाद : विदेशात शिक्षण नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थी नागरिकांना लस घेणे बंधनकारक होते. मात्र, शासनाकडून 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण बंद केलेले आहे. विद्यार्थी नागरिकांची गंभीर समस्या लक्षात घेऊनमहापालिकेने शासनाच्या परवानगी सह विशेष मोहीम राबवली. मागील तीन दिवसांमध्ये 318 विद्यार्थी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. महापालिकेच्या जटवाडा रोड वरील चेतना नगर, बन्सीलाल नगर आणि औरंगपुरा येथील … Read more

स्थानिक पातळीवर लसनिर्मितीचा प्रस्ताव, केंद्राकडून WHO ला माहिती

corona vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशातच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे लसीकरणा संदर्भात. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन होणं आणि लस नागरिकांपर्यंत पोहोचनं महत्त्वाचं मानलं जात आहे. आता स्थानिक पातळीवर लसींच्या निर्मितीचा प्रस्ताव करण्याबाबत विचार सुरू आहे. स्थानिक पातळीवरील करोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या जगातील महत्त्वाच्या कंपन्यांची बोलणी सुरू आहेत अशी माहिती … Read more

पुण्याची ‘सीरम इन्स्टिटयूट ‘ आता रशियन लस सुद्धा बनवणार? DCGI कडे मागितली परवानगी

vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये कोरोना साथीने नाकीनऊ आणले आहे. अशातच संपूर्ण देशात लसीकरण हा महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. देशात लसीकरण मोहीम तीव्र केली आहे. अनेक कंपन्यांनी लसींचे चे उत्पादन वाढविण्यासाठी भर दिला आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता कोव्हीडशिल्ड बरोबरच sputnik V सुद्धा तयार करू शकते. रशियन लसीच्या उत्पादनाच्या चाचण्यांसाठी परवाना मिळण्यासाठी सिरम … Read more

राहुलजी, आजची पत्रकार परिषद Toolkit स्क्रिप्टेड, २१६ कोटी डोस पुरवणार : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

prakash javadekar

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोना साथीने संपूर्ण देशाला ग्रासले आहे. अशातच कोरोनाला थोपवण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र सध्या देशात लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्याचवरुन काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी देखील लसीकरण पूर्ण होण्याची मागणी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. मात्र याला आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत … Read more

भारत बायोटेक पुण्यात तयार करणार आहे कोवॅक्सिन, ऑगस्टच्या अखेरीस हा प्रकल्प सुरू होण्याचा अंदाज

covaxin

पुणे । कोवॅक्सिनची (Covaxin) निर्मिती करणार्‍या भारत बायोटेकची उपकंपनी बायोवेट प्रायव्हेट लिमिटेडने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, पुण्यातील मांजरी येथील एका प्लांटमध्ये लस उत्पादन ऑगस्टच्या अखेरीस पूर्ण कार्यान्वित होईल. एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी राजेश देशमुख यांनी बुधवारी या प्लांटला भेट दिली. मुंबई उच्च … Read more

खाजगी रुग्णालयातून लसीकरण करायचंय? पहा काय आहेत लसींचे दर?

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात करोनाची रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत आहे त्यामुळे देशात लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. एवढेच नाही तर अनेक राज्यांमध्ये देखील मोफत लसीकरण करण्यात येत आहे. सध्या नागरिकांना मोफत लसीकरण करून घेण्यासाठी वेटिंग करावे लागत आहे मात्र खाजगी रुग्णालयांमध्ये जर तुम्ही लसीकरण करण्यासाठी विचार करत असाल तर खाजगी रुग्णालयांमध्ये लसीचे … Read more

देशभरात जलद केला जाणार ‘Covaxin’ चा पुरवठा, भारत बायोटेक महाराष्ट्रासह 14 राज्यांत लस थेट पाठवणार

covaxin

नवी दिल्ली । भारत बायोटेकचे सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने 1 मेपासून दिल्ली आणि महाराष्ट्रासह 14 राज्यांना कोविड -19 लस ‘कोव्हॅक्सिन’ थेट पुरवठा सुरू केला आहे. हैदराबादस्थित कंपनीने केंद्र सरकारने केलेल्या वाटपानुसार कोविड -19 लस पुरवठा सुरू केला आहे. इला यांनी ट्वीट केले की, “भारत बायोटेक 1 मे 2021 पासून भारत सरकारने केलेल्या … Read more

रशियाच्या ‘स्पुतनिक लाईट’चे भारतात होणार उत्पादन; भारतीयांना लसींसोबत मिळणार रोजगारही

Sputnik Light

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियाची कोविड -19 लस स्पुतनिक-व्ही च्या सिंगल-शॉट आवृत्तीच्या विकासकांनी सांगितले की, भारत येत्या काही महिन्यांत अशा देशांमध्ये सामील होईल ज्यांमध्ये या लसीचे उत्पादन सुरू होईल. आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीग यांनी एका बातमी ब्रिफिंगमध्ये म्हटले आहे की, स्पुतनिक लाइट हे व्हायरल सर्जेस असलेल्या बर्‍याच देशांसाठी एक महत्त्वाचा उपाय ठरू शकते. … Read more

Sputnik V ने सादर केली नवी Sputnik Light! करेल एका डोस मध्येच काम तमाम

sputnic v

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना व्हायरस विरोधात लढणारी रशियन लस Sputnik V ची उपलब्धता झाली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कॅव्हिडशील्ड आणि कोवॅक्सिन लसींबरोबरच रशियन लस Sputnik V देखील देण्यात येणार आहे. मात्र Sputnik V ने आता Sputnik Light नव्या लसीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या लसीची एकच मात्रा पुरेशी आहे. सध्या उपलब्ध असलेल्या … Read more